शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील २ पक्षांचं अस्तित्व संपेल; पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
2
२६/११ हल्ला: कसाब आणि हेमंत करकरे आमने-सामने आले तेव्हा नेमकं काय घडलं? आरोपपत्रात नोंद आहे सर्व घटनाक्रम  
3
"वडिलांना सोडून जाण्याइतका मी पाषाणहृदयी नाही...", अजितदादांवर रोहित पवारांचा पलटवार
4
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजाची तेजीसह सुरुवात; कोटक बँकेत तेजी, टायटन आपटला
5
नोकराच्या घरी सापडलं कोट्यवधीचं घबाड; ऐन निवडणुकीत ED च्या कारवाईनं मोठी खळबळ
6
अमेठीत गोंधळ, काँग्रेस कार्यालयाबाहेर अनेक वाहनांची तोडफोड, भाजपावर आरोप
7
उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, नाशिकमध्ये खिंडार; एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची ताकद वाढली
8
Shark Tank India नं 'या' Startup ला पाठवली कायदेशीर नोटीस, वाचा नक्की कशावरुन झाला वाद?
9
एसटी बसेस निवडणूक कामात व्यस्त, प्रवासी मात्र त्रस्त
10
जी भाषा पाकिस्तान करतेय तीच भाषा काँग्रेस का करतेय?; BJP नेते आशिष शेलारांचा सवाल
11
राहुल गांधी रायबरेलीत का पोहोचले? अमेठी का सोडली...
12
'नम्रतासाठी भूमिका लिहिल्या जातील...' सलील कुलकर्णींनी 'नाच गं घुमा'वर शेअर केली पोस्ट
13
'जेव्हा इंडस्ट्रीमधले लोकच...'; मॅडनेस मचाएंगे'मध्ये करण जोहरची उडवली खिल्ली, पोस्ट शेअर करत दिली प्रतिक्रिया
14
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
15
संपादकीय: झपाटलेल्या झुंडीचे बळी
16
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
17
तापमानाने जिवाची काहिली; सोलापूर, अकोला सर्वाधिक उष्ण; मुंबईत उकाडा कायम
18
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज
19
चला... सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी; गाड्या फुल्ल : मतदानासाठी चाकरमानी निघाले गावाकडे 
20
सरशी कोणाची? शिंदेगटाची की उद्धवसेनेची?

घरफोड्या करणा-या  दोघा परप्रांतीयांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2018 6:37 PM

अहमदनगर : नगर शहरासह परिसरात घरफोड्या करणाºया उत्तरप्रदेश येथील दोघा चोरट्यांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शुक्रवारी अटक केली़ उत्तरप्रदेश राज्यातील प्रतापगढ परिसरातून या दोघांना अटक करण्यात आली.दारासिंग रतितराम सिंग (वय १९) व धिरजसिंग श्रीचंद्रशबहादूर सिंग (वय ३०) असे ताब्यात घेतलेल्या दोघांची नाव आहेत़ या चोरट्यांनी त्यांच्या तीन साथीदारांसह १३ सप्टेंबर ...

अहमदनगर: नगर शहरासह परिसरात घरफोड्या करणाºया उत्तरप्रदेश येथील दोघा चोरट्यांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शुक्रवारी अटक केली़ उत्तरप्रदेश राज्यातील प्रतापगढ परिसरातून या दोघांना अटक करण्यात आली.दारासिंग रतितराम सिंग (वय १९) व धिरजसिंग श्रीचंद्रशबहादूर सिंग (वय ३०) असे ताब्यात घेतलेल्या दोघांची नाव आहेत़ या चोरट्यांनी त्यांच्या तीन साथीदारांसह १३ सप्टेंबर २०१७ रोजी शहरातील बालिकाश्रम रोड, कृष्ठधाम रोड व पाईपलाईन रोड परिसरात घरफोडी करून ३ लाख ३४ हजार रूपयांचा मुद्देमाल लंपास करण्यात आला होता़ या गुन्ह्याचा स्थानिक गुन्हे शाखेकडून समांतर तपास सुरू होता़ स्थानिक गुन्हे शाखेचे निरिक्षक दिलीप पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरिक्षक ज्ञानेश्वर फडतरे, कॉस्टेबल मन्सूर सय्यद, मनोहर गोसावी, संतोष लोढे,विशाल दळवी, रविंद्र कर्डिले, रवीकिरण सोनटक्के, दीपक शिंदे, विजय ठोंबरे, सचिन अडबल, राहुल सोळुंके, मेघराज कोल्हे यांनी आरोपींना ताब्यात घेतले़ अटक केलेल्या दोघांसह बिरेनसिंग रामकेवलसिंग ठाकूर, टोनू उर्फ निरजसिंग श्रीचंद्रेश्बहाूदर सिंग व छोटू उर्फ सुरजसिंग श्रीचंद्रेशबहादूर यांची टोळी एकत्र मिळून घरफोड्या करतात़ यातील ठाकूर व टोनू सिंग हे सध्या नागपूर जेलमध्ये आहेत़ या चोरट्यांना पुढील कारवाईसाठी तोफखाना पोलीसांच्या ताब्यात देण्यात आले आहे़वाहनाचा क्रमांक बदलून जिल्ह्यात प्रवेशदारासिंग व त्याची टोळी कारचा वापर करत होते़ ज्या जिल्ह्यात चोरीसाठी जायचे त्या जिल्ह्यातील आरटीओचा क्रमांक कारवर टाकत होते़ त्यामुळे त्यांच्यावर कुणी संशय घेत नव्हते़ कारआणि सुटाबुटात एखाद्या अपार्टमेंटमध्ये प्रवेश करत होते़ ज्या फ्लॅटला कुलूप आहे़ असा फ्लॅट हेरून कुलूप तोडून काही मिनिटातच ते घर साफ करून पसार होत होते़ 

 

टॅग्स :Ahmednagarअहमदनगर