शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधींकडून वदवून घ्या की, स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल...; PM मोदींचं शरद पवारांना आव्हान
2
'हा आत्मा तुम्हाला सत्तेवरून खाली खेचल्याशिवाय राहणार नाही', शरद पवारांचा मोदींवर घणाघात
3
"...तर मोदी पंतप्रधान झालेच नसते", उद्धव ठाकरेंची भाजपावर सडकून टीका 
4
एका व्हिडीओने माझी वाट लावलीय! MI बाबतच्या विधानानंतर Rohit Sharma चा दुसरा Video Viral
5
'मी तुम्हाला विकसित भारत देऊन जाईन, ही माझी गॅरंटी', शिवतीर्थावर नरेंद्र मोदींचं मोठं विधान
6
तुम्ही संपत्तीचे वारसदार तर आम्ही विचारांचे वारसदार, एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल
7
एकाधिकारशाही संपवण्यासाठी भाजपाला हद्दपार करण्याची गरज, शरद पवारांचा घणाघात
8
निकोलस पूरन-लोकेश राहुल यांनी शतकी भागीदारी; मुंबईची हॅटट्रिक, पण LSG दोनशेपार 
9
मराठीला अभिजात भाषेचा दर्जा, संविधान, गडकिल्ले...राज ठाकरेंच्या PM मोदींकडे 'या' मागण्या
10
'उद्धव ठाकरेंनी तमाम हिंदू बांधवांनो म्हणणे सोडून दिले', देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
11
PM मोदींच्या नेतृत्वात महाराष्ट्रासह देशाचा विकास झाला, अजित पवारांचा विरोधकांवर निशाणा
12
"उद्धवजी महाराष्ट्रात चालणार नाहीत तुमचे नखरे, कारण आमच्यासोबत आलेत राज ठाकरे", रामदास आठवलेंची कवितेतून टीका
13
रश्मिका मंदानाकडून 'अटल सेतू'चं कौतुक; आदित्य ठाकरेंचा अभिनेत्रीला सल्ला अन् सरकारवर टीकास्त्र
14
गौतम गंभीर टीम इंडियाचा नवा कोच! द्रविडची रिप्लेसमेंट म्हणून BCCI प्रयत्नशील
15
शरीरातील बॅड कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी रामबाण आहे हळद आणि तुळस! असा करा वापर
16
Fact Check: पंतप्रधान मोदींच्या विजयाचा दावा करणारा राहुल गांधींचा 'तो' Video एडिटेड!
17
चांदीचा विक्रम, ₹86271 वर पोहोचली; सोनं घसरलं! पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
ममता बॅनर्जी आणि अभिषेक बॅनर्जी यांना जीवे मारण्याची धमकी!
19
दिल्ली मद्य घोटाळा; ED ने अरविंद केजरीवालांसह AAP विरोधात दाखल केली चार्जशीट
20
'नरेंद्र मोदींना आता जिल्हा परिषद, ग्रामपंचायतींच्या वॉर्डनिहाय सभांचं निमंत्रण दिलं पाहिजे', ठाकरे गटाचा टोला

दोन महिन्यानंतर जामखेडमध्ये कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळला; सास-याला भेटायला गेला होता मुंबईला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2020 1:01 PM

मुंबईला सास-याला भेटायला गेलेल्या जामखेड तालुक्यातील एका युवकाचा बुधवारी (दि. २४ जून) कोरोनाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे, अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सुनील बोराडे यांनी दिली. 

जामखेड  : मुंबईला सास-याला भेटायला गेलेल्या जामखेड तालुक्यातील एका युवकाचा बुधवारी (दि. २४ जून) कोरोनाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे, अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सुनील बोराडे यांनी दिली. 

जामखेड तालुक्यातील जवळका येथील युवक हा मुंबई येथे असलेला सास-याला सहा दिवसापूर्वी भेटायला गेला होता. तो रविवारी खर्डा येथे क्वारंटाईन होण्यासाठी आला होता. तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सुनील बोराडे यांनी त्यास स्वॅब घेण्यासाठी अहमदनगर येथे पाठवले होते. त्याचा बुधवारी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. दोन महिन्यानंतर प्रथमच कोरोनाचा पुन्हा जामखेडमध्ये  शिरकाव झाला आहे. 

आरोग्य अधिकारी डॉ. सुनिल बोराडे यांनी या युवकास डॉ. आरोळे हॉस्पिटल येथे क्वारंटाईनमध्ये घेऊन गेले. तेथे त्याची अधिक चौकशी केली.  मुंबई येथे कोरोना पॉझिटिव्ह असलेल्या सासºयाला भेटायला गेलो होतो, असे याने सांगितले. त्यामुळे सदर युवकाला त्यांनी तातडीने अहमदनगर येथे स्वॅब तपासणीसाठी रविवारी पाठवले होते.    

टॅग्स :AhmednagarअहमदनगरJamkhedजामखेडcorona virusकोरोना वायरस बातम्या