शहरं
Join us  
Trending Stories
1
उमेदवारी अर्ज मागे घेऊन काँग्रेस उमेदवार भाजपत; तिसऱ्या जागी विजय निश्चित
2
एआयद्वारे फेक व्हिडीओ; अघटित घडविण्याचा डाव; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विराेधकांवर हल्लाबाेल
3
सेक्स स्कँडल : प्रज्वलची पक्षातून हकालपट्टी; माजी पंतप्रधान देवेगौडांचे कुटुंब आरोपांनी घेरले
4
भाजप व रा. स्व. संघाची संविधान बदलण्याची योजना : राहुल गांधी
5
पारा वाढता वाढे, देशभरात उकाडा; वाढत्या तापमानाने नागरिक हैराण, राज्यातही उष्णता वाढणार
6
तरीही राज ठाकरे महायुतीला का हवे आहेत? तीन विधानसभा निवडणुकीत मतांची टक्केवारी घसरली
7
मुख्यमंत्री खूप दिवस गैरहजर राहू शकत नाहीत; विद्यार्थ्यांचे हक्क पायदळी तुडवता येणार नाहीत; दिल्ली हायकोर्ट
8
नागपूर विमानतळ उडविण्याची धमकी; ई-मेलनंतर प्रशासन अलर्ट मोडवर; सुरक्षा व्यवस्थेत वाढ
9
‘ठाण्या’चे नाक दाबून तीन मतदारसंघ भाजपने घेतले सोडवून
10
कोलकाता नाईट रायडर्सचा सहज विजय; दिल्ली कॅपिटल्सचे Play Off चे स्वप्न अधांतरी
11
"सुप्रिया बाहेरची असण्याचं कारण नाही, मी बारामतीत ज्या घरात राहतो ते तिचंच"; शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
12
भाजप नेते दुष्यंत गौतम यांच्या कारला अपघात, मणक्याला दुखापत
13
अस्वस्थ झालेल्या सत्ताधाऱ्यांकडून वैयक्तिक आरोप; सामान्य मतदारांना EVM वर शंका- शरद पवार
14
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
15
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे
16
रिषभ पंतच्या निर्णयाने दिल्लीच्या पायावर धोंडा! पण, कुलदीप यादवने चोपल्या सर्वाधिक धावा
17
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
18
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
19
187 रुपयांच्या आईस्क्रीमसाठी Swiggy ला मोजावे लागले 5 हजार रुपये; जाणून घ्या काय आहे प्रकरण?
20
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी

 दोन लाखांची रोकड पळवली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2018 5:36 PM

मोटारसायकलवर आलेल्या दोघा अनोखळी चोरट्यांनी पादचाºयाच्या हातातील दोन लाख रूपये असलेली बॅग लांबवली. गुरूवारी दुपारी सव्वाबारा वाजता ही घटना घडली.

अहमदनगर : मोटारसायकलवर आलेल्या दोघा अनोखळी चोरट्यांनी पादचाºयाच्या हातातील दोन लाख रूपये असलेली बॅग लांबवली. गुरूवारी दुपारी सव्वाबारा वाजता ही घटना घडली.अविनाश सुरेश पाटील (रा. आनंदधाम, नगर) यांनी गुरूवारी (दि. १४) दुपारी १२ वाजता स्टेट बँकेच्या मुख्य शाखेतून १ लाख ९५ हजार रूपये काढले. ही रक्कम एका बॅगेत भरून ते त्यांच्या चारचाकी वाहनातून महात्मा फुले चौकातून सारसनगर पुलाजवळ आले. तेथे वाहन उभे करून ते रोकड असलेली बॅग घेऊन तेथीलच करपे मळ्यातील एका मित्राकडे पायी निघाले असता, त्यांच्यावर पाळत ठेवून मोटारसायकलवर आलेल्या दोघाजणांनी त्यांच्या हातातील पैशाची बॅग हिसकावून चोरून नेली. या प्रकरणी कोतवाली पोलिसांनी अविनाश पाटील यांच्या फिर्यादीवरून भांदवि ३९२, ३४ प्रमाणे जबरी चोरीच्या गुन्ह्याची नोंद केली आहे. पुढील तपास उपनिरीक्षक शिवाजी नागवे करीत आहेत.

 

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरahmednagar policeअहमदनगर पोलीस