शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यात भारताचा १ जवान शहीद, एकाची प्रकृती गंभीर, तर तिघं..
2
नरेंद्र मोदी हे आठवडामंत्री झाले आहेत, कारण...; शरद पवारांचा घणाघात
3
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने सहज जिंकला सामना, गुजरात टायटन्सला नमवून Mumbai Indians ला दिला धक्का 
4
२५ धावांत ६ विकेट्स ! RCB ने पायावर धोंडा मारला, जॉश लिटल GT चा नायक ठरला 
5
विराट कोहलीचा भीमपराक्रम! उत्तुंग षटकार पाहताच भारी होती अनुष्का शर्माची रिॲक्शन, Video
6
मोठी बातमी: लैंगिक शोषण आणि अपहरण प्रकरणात एचडी रेवन्ना यांना SITकडून अटक
7
विझण्यापूर्वी RCB ची फडफड! गुजरात टायटन्सविरुद्ध दाखवली 'पॉवर'; यंदाच्या पर्वात रचला इतिहास
8
अरे तुला फरक पडत नाही, मग कशाला उत्तर देतोस? सुनील गावस्कर संतापले, विराट कोहलीला सुनावले
9
PHOTOS : क्रिकेट म्हणजे जीवन आणि क्रिकेट हेच जीवन; IPL मध्ये जान्हवी कपूरचा जलवा!
10
'घेऊद्या तारीख, ईडीच्या प्रकरणात कुठे जामीन मिळतो'; न्यायाधिशांचे कोर्टरुमबाहेर धक्कादायक वक्तव्य
11
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
12
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
13
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
14
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
15
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
16
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
17
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
18
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

कंटेनर-टेम्पो अपघातात दोन ठार; एक जखमी, चिचोंली फाट्यावरील घटना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2020 4:40 PM

कंटेनर व टेम्पोची समोरासमोर धडक  होवून झालेल्या अपघातात दोन जण जागीच ठार झाले. हा अपघात बुधवारी (१२ आॅगस्ट) दुपारी २ वाजण्याच्या सुमारास कर्जत तालुक्यातील चिंचोली फाटा येथे घडला.

कर्जत : कंटेनर व टेम्पोची समोरासमोर धडक  होवून झालेल्या अपघातात दोन जण जागीच ठार झाले. हा अपघात बुधवारी (१२ आॅगस्ट) दुपारी २ वाजण्याच्या सुमारास कर्जत तालुक्यातील चिंचोली फाटा येथे घडला.

टेम्पो कर्जतकडून मिरजगावकडे चालला होता. यामध्ये सिमेंट व मजूर होते. तर कंटेनर श्रीगोंद्याकडून जामखेडकडे चालला होता. चिंचोली फाटा (चौफुला) येथील बुधवारी दुपारी ही दोन्ही वाहने समोरासमोर धडकली. यात दोन जण जागीच ठार तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. 

अपघात होताच स्थानिक मदतीसाठी धाऊन आले. उपविभागीय पोलीस अधिकारी संजय सातव, पोलीस निरीक्षक सुनील गायकवाड हे पोलीस फौजफाट्यासह घटनास्थळी तत्काळ दाखल झाले. जखमींना कर्जत येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. पोलिसांनी अपघाताच्या घटनेचा पंचनामा केला आहे. पोलिसांचे मयतांची ओळख पटविण्याचे काम सुरू होते.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरKarjatकर्जतroad transportरस्ते वाहतूकAccidentअपघातDeathमृत्यू