शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांना पाहिजे तोच निर्णय ते घेतात, फक्त दाखवताना तो सामुहिक दाखवतात"
2
'महाराष्ट्रात कंपनी उघडी ठेवायची असेल तर..; गुजराती कंपन्यांना उद्धव ठाकरेंचा इशारा
3
मध्यंतर...पिक्चर अभी बाकी है दौस्त! घड्याळाचे काटे पवारांकडून ठाकरे-शिंदेंकडे वळले, शहरी मतदारांवर भिस्त
4
दिवाळी एकत्र साजरी करू, पण अजित पवारांना पुन्हा पक्षात नो एंट्री; शरद पवारांनी परतीचे दरवाजे बंद केले...
5
संपादकीय: ऋण काढून सण! बचत घसरली, आता कोण वाचविणार...
6
सुप्रियाने पवार-सुळे असे नाव लावले असते तर..? शरद पवारांनी सांगितला तिने घेतलेला एक निर्णय...
7
भाजपाची चौथ्या-पाचव्या टप्प्यासाठी मोठी तयारी! जे.पी. नड्डा आज निवडणुकीचा आढावा घेणार
8
Rekha Jhunjhunwala यांच्या संपत्तीत 'या' एका शेअरनं लावला सुरुंग; महिन्याभरात संपत्तीत ₹२३०० कोटींची घट
9
आजचे राशीभविष्य - ०९ मे २०२४ : आर्थिक फायदा संभवतो,विवाहेच्छुकांचे विवाह ठरू शकतील
10
महागाईवर सर्वात खळबळजनक रिपोर्ट; तीन वर्षांत कुटुंबांची घरगुती बचत ९ लाख कोटींनी घटली
11
साताऱ्याच्या बदल्यात राज्यसभा मिळाली! पार्थ पवारांना दिल्लीत पाठविण्यावर अजित पवारांचे मोठे संकेत
12
...म्हणून दक्षिण मुंबईची जागा लढवली नाही; मनसे नेते बाळा नांदगावकर यांचा खुलासा
13
मेलो तरी चालेल; धनुष्य-बाण, हात, कमळावर लढणार नाही; महादेव जानकर यांचे महत्वाचे वक्तव्य
14
अदानी-अंबानींकडून टेम्पाेने पैसा आला का? मोदींच्या सवालावर राहुल गांधींचे चोख प्रत्युत्तर...
15
नावात काय आहे? विचारत हायकोर्टाने फेटाळल्या नामांतराविरोधातील याचिका
16
कर्मचारी सुट्टीवर; विमाने जमिनीवर; ‘एअर इंडिया एक्स्प्रेस’ची ९० उड्डाणे रद्द
17
मी ठाण मांडून बसलो, म्हणजे करेक्ट कार्यक्रम होणार: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
18
शाळेत अ‍ॅडमिशन मिळणार का? न्यायालयात स्थगितीनंतर आरटीई ऑनलाइन अर्जाला ब्रेक, पालक अस्वस्थ 
19
हेड, अभिषेकने घातला धुमाकूळ; लखनौचा पाडला फडशा; हैदराबादचा १० गड्यांनी दणदणीत विजय
20
तीन वर्षांनंतर भारतात खेळणार नीरज; राष्ट्रीय फेडरेशन चषक स्पर्धेची उत्सुकता शिगेला

दोन कंटेनर समोरासमोर धडकले; दोन चालक जखमी, नागपूर-मुंबई महामार्गावरील अपघात

By ऑनलाइन लोकमत | Published: September 12, 2021 3:35 PM

धडक इतकी जोरदार होती की कोपरगावकडे जाणाऱ्या कंटेनरच्या कँबीनचे तोंड विरूद्ध झालेले होते.

अहमदनगर- दोन कंटेनरांच्या समोरासमोरील धडकेत एक कंटेनर चालक जबर जखमी झाल्याची घटना नागपूर-मुंबई राष्ट्रीय महामार्गावर दहिगाव चौफली येथे घडली आहे.रविवारी दुपारी दीड वाजेच्या सुमारास कंटेनर क्रमांक (सी जी ०७सी ए ५५४४) हा कोपरगावहून औरंगाबादकडे बांधकाम साहित्य घेऊन चालला होता. तर दुसरा कंटेनर (एम एच ४८ए वाय१६०२) हा रिकामा चालला होता.

दहिगाव चौफलीच्या पुढे अगदी थोड्याच अंतरावर कोपरगावकडे जाणाऱ्या कंटेनरने आपल्या पुढे जाणाऱ्या कारला ओव्हरटेक करण्याच्या नादात समोरून येणाऱ्या कंटेनरला जोरदार धडक दिली. धडक इतकी जोरदार होती की कोपरगावकडे जाणाऱ्या कंटेनरच्या कँबीनचे तोंड विरूद्ध झालेले होते.

जखमी  कंटनेर चालक यास १०८ क्रमांकाच्या रूग्णवाहीकेने ग्रामीण रूग्णालय येथे हलवण्यात आले आहे. तर दुसरा कंटेनर चालकास किरकोळ दुखापत झाली आहे. दहिगावचे प्रभारी पोलीस पाटील गणेश खिलारी यांनी घटनास्थळी धाव घेऊन जेसीबीच्या सहाय्याने कंटेनर लोटण्याचा प्रयत्न करून ट्रँफीक सुरळीत करण्याचा प्रयत्न केला. बऱ्याच वेळ ट्रँफीक बंद असल्याने रस्त्याच्या दोन्ही बाजूला वाहानांच्या रांगा लागल्या होत्या.

टॅग्स :AccidentअपघातAhmednagarअहमदनगर