शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्ताननं बांगड्या भरल्या नाहीत, इंडिया आघाडीचे नेते फारूख अब्दुला यांचं विधान
2
पावसाचे थैमान! हैदराबादमध्ये घराची भिंत कोसळून 4 वर्षांच्या मुलासह 7 जणांचा मृत्यू
3
AstraZeneca जगभरातून कोरोनाची लस घेत आहे मागे; नव्या खुलासानंतर कंपनीचे मोठे पाऊल
4
Family Savings : भारतीय कुटुंबांचं 'सेव्हिंग' ५ वर्षांच्या नीचांकी पातळीवर, आता कर्ज घेऊन चालवतायत काम
5
शरद पवारांचा पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होणार?; एक मुलाखत अन् राजकीय चर्चांना उधाण
6
भाग्यवान! मतदाराचं अचानक फळफळलं नशीब; लकी ड्रॉमध्ये जिंकला हिऱ्याची अंगठी
7
‘१३ तारखेला मोदी सरकारचे तीन तेरा वाजवायचेत, तर ४ जूनला विसर्जन’, उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
8
आदित्य ठाकरेंचा भाजपा-मनसेवर हल्लाबोल; "ज्यांनी परप्रांतीयांना मारलं अशा मनसेचा..."
9
'या' चुकांमुळे बुडालं Anil Ambani यांचं साम्राज्य, पाहा टीना अंबानी आता काय करतात? किती आहे संपत्ती
10
बसपा प्रमुख मायावतींनी केली मोठी कारवाई, आनंद मोहन यांना राष्ट्रीय समन्वयक पदावरून हटवले
11
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजाची घसरणीसह सुरुवात; कोल इंडियात तेजी, HDFC Bank घसरला
12
अभिनेत्री सोनाली कुलकर्णीच्या लग्नातील Unseen Photos आले समोर, एकदा पाहाच!
13
मतदारांना प्रलोभन दाखविणारी भाषणे; भाजप आणि अजित पवारांना आयोगाची नोटीस
14
'सर्कीट' नाही तर 'हे' विचित्र नाव ठेवलं होतं, अर्शदने सांगितला 'मुन्नाभाई'चा जबरदस्त किस्सा
15
संपादकीय: वडाची साल पिंपळाला
16
'मालेगावचा कट करकरेंमुळे उघडा पडला अन्...'; २६/११ चा उल्लेख करत ठाकरे गटाचा मोठा दावा
17
मोदी-शाह यांचे पासपोर्ट जप्त करा, ४ जूननंतर देश सोडून पळून जातील - संजय राऊत
18
वांद्रे-वरळी सी-लिंक मुख्यमंत्र्यांच्या ताफ्याचा पाठलाग; आरोपी तरुणाला थांबविण्यासाठी रंगला थरार
19
HDFC च्या कोट्यवधी ग्राहकांसाठी मोठी बातमी! Car आणि Home Loan च्या ग्राहकांवर होणार परिणाम
20
"निवडणुकीमुळे वातावरण गरमच आहे आणि.."; वाईत मतदान केल्यानंंतर 'आई कुठे..' फेम अभिनेत्रीचा अनुभव

पाच वर्षांच्या बालिकेवर अत्याचार; आरोपीस अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 24, 2020 2:01 PM

जामखेड शहरातील एका नराधमाने शेजारी राहणा-या पाच वर्षांच्या बालिकेवर अत्याचार केल्याची घटना मंगळवारी घडली. याबाबतची फिर्याद बुधवारी दाखल होताच पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. 

जामखेड : शहरातील एका नराधमाने शेजारी राहणा-या पाच वर्षांच्या बालिकेवर अत्याचार केल्याची घटना मंगळवारी घडली. याबाबतची फिर्याद बुधवारी दाखल होताच पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. पोलीस सूत्रांची माहिती अशी की, पाच वर्षांची चिमुरडी (दि.२१) शाळेतून घरी आल्यानंतर दुपारी तीन वाजता शेजारी राहणारा आरोपी सचिन शालन पवार याच्या घरी गेली.  यावेळी आरोपीने तिला बाजूच्या खोलीत नेऊन तिच्यावर अत्याचार केला. फिर्यादीला याबाबत कोणाला काही सांगू नका नाही तर जिवे मारेल अशी धमकी दिली. सदर घडलेला प्रकार मिटवण्याचा प्रयत्न चालू होता. परंतु पिडीत मुलीच्या आईने धाडसाने दोन दिवसानंतर फिर्याद दाखल केली. अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक निलेश कांबळे करीत आहे. 

टॅग्स :AhmednagarअहमदनगरCrime Newsगुन्हेगारीJamkhedजामखेडRapeबलात्कार