शहरं
Join us  
Trending Stories
1
"काँग्रेसनं नसीम खान यांना उमेदवारी दिल्यास पूर्ण ताकदीनं त्यांना निवडून आणू"
2
Digvijaya Singh : "तुम्हाला निराश करणार नाही, ही माझी शेवटची..."; दिग्विजय सिंह निवडणूक लढवणार नाहीत?
3
बापरे! चौथ्या मजल्यावरून खाली पडलं 7 महिन्यांचं बाळ; काळजाचा ठोका चुकवणारा Video
4
'एकट्यात बोलवून साडीची पिन काढायचे अन्...'; प्रज्वल रेवन्नांविरोधात महिलेची पोलिसांत तक्रार
5
...तेव्हा राज ठाकरेंवर प्राणघातक हल्ला करण्याचा प्लॅन रचला होता; मनसे नेत्याचा मोठा दावा
6
भारत दौरा टाळून एलॉन मस्क पोहोचले थेट चीनमध्ये, चिनी पंतप्रधानांच्या भेटीनंतर दिले सूचक संकेत
7
उद्धवसेना, शिंदेसेना मुंबईत आज आमनेसामने! भव्य रॅलीत CM शिंदे vs आदित्य ठाकरे येणार, मोठा फौजफाटा
8
रत्नागिरीच्या सभेत मनसेची उद्धव ठाकरेंवर खोचक टीका; "ज्यांनी आयुष्यभर दुसऱ्याचं..."
9
...अन् नम्रता संभेरावला पाहून बोमन इराणींनी चक्क त्यांची BMW थांबवली, अभिनेत्रीने सांगितला किस्सा
10
'ये रिश्ता क्या कहलाता है' मधून हिना खानला काढण्यात आलं होतं, शिवांगी जोशी ठरली कारण?
11
कल्याण लोकसभा मतदारसंघात एकनाथ शिंदेंकडून काँग्रेसला धक्का, बड्या नेत्यासह माजी नगसेवक शिंदे गटात 
12
Israel-Hamas War : इस्त्रायलचा रफाह शहरावर हवाई हल्ला; १३ जणांचा मृत्यू, अनेक जखमी
13
भाजपा खासदार व्ही. श्रीनिवास प्रसाद यांचं निधन, चार दिवसांपासून ICUमध्ये घेत होते उपचार  
14
Blog : ऋतुराज गायकवाड T20 WC मध्ये का नको? डावा-उजवा असा खेळ बस्स करा...
15
"काय गं तुला खूप माज आलाय का?", जुई गडकरीला तरुणीकडून धमकी; अभिनेत्री म्हणाली, आता थेट पोलीस…
16
"अजून मी प्रचारालाही सुरुवात केली नाही, तोवर...; उज्ज्वल निकमांचा विरोधकांना टोला
17
पिकअप व्हॅन आणि कारचा भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, २३ जण जखमी   
18
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
19
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
20
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी

नगरचा यश जाधव पाँडेचेरी क्रिकेट संघात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 01, 2019 12:28 PM

एकदिवसीय क्रिकेट स्पर्धेसाठी २३ वर्षाखालील पाँडेचेरी क्रिकेट संघात नगरच्या यश अविनाश जाधव याची निवड झाली आहे़.

अहमदनगर : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या अंतर्गत होणा-या एकदिवसीय क्रिकेट स्पर्धेसाठी २३ वर्षाखालील पाँडेचेरी क्रिकेट संघात नगरच्या यश अविनाश जाधव याची निवड झाली आहे़. यशने पहिल्याच सामन्यात पाँडेचेरीकडून ३९ धावांची तडाखेबंद खेळी साकारली़.  यश जाधव हा मधल्या फळीतील फलंदाज व यष्टीरक्षक आहे़. पाँडेचेरी संघाकडून खेळणारा नगरमधील यश हा पहिलाच खेळाडू आहे़. यश जाधव हा नगरमधील हुंडेकरी स्पोर्ट अकॅडमीचा खेळाडू आहे़. त्याला मुंबई रणजी संघाचे माजी कर्णधार अभिषेक नायर, रणजीपटू भाविन ठक्कर, हुंडेकरी अकॅडमीचे प्रशिक्षक सर्फराज बांगडीवाले यांचे मार्गदर्शन लाभले़. हुंडेकरी स्पोर्ट अकॅडमीचे अध्यक्ष वसीम हुंडेकरी यांनी यश जाधवच्या निवडीचे स्वागत केले़.नायर यांच्या मार्गदर्शनामुळे यशला पाँडेचेरीकडून खेळण्याची संधी मिळाली़ गुरुवारी (दि़३१) पाँडेचेरी विरुद्ध सिक्कीम यांच्यात सामना झाला़. यशचा हा पहिलाच सामना होता़. या सामन्यात यशने उत्कृष्ट फलंदाजीचे दर्शन घडवित ३८ चेंडूत ३९ धावा फटकावताना ५ चौकार व १ षटकार मारला़. तसेच यष्टीमागे झेल घेऊन एक बळीही मिळविला़. 

टॅग्स :AhmednagarअहमदनगरCricket Bettingक्रिकेट सट्टेबाजी