शहरं
Join us  
Trending Stories
1
खुद्द अजित पवार उभे असते, तर... ; सुनेत्रा पवारांवरून सुप्रिया सुळेंचे महत्वाचे वक्तव्य
2
लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील २ पक्षांचं अस्तित्व संपेल; पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
3
२६/११ हल्ला: कसाब आणि हेमंत करकरे आमने-सामने आले तेव्हा नेमकं काय घडलं? आरोपपत्रात नोंद आहे सर्व घटनाक्रम  
4
"वडिलांना सोडून जाण्याइतका मी पाषाणहृदयी नाही...", अजितदादांवर रोहित पवारांचा पलटवार
5
राजकारण राजकारणाच्या जागी, नाते नात्याच्या जागी; सुनेत्रा पवारांची बारामतीवर उत्तरे...
6
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजाची तेजीसह सुरुवात; कोटक बँकेत तेजी, टायटन आपटला
7
नोकराच्या घरी सापडलं कोट्यवधीचं घबाड; ऐन निवडणुकीत ED च्या कारवाईनं मोठी खळबळ
8
अमेठीत गोंधळ, काँग्रेस कार्यालयाबाहेर अनेक वाहनांची तोडफोड, भाजपावर आरोप
9
उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, नाशिकमध्ये खिंडार; एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची ताकद वाढली
10
Shark Tank India नं 'या' Startup ला पाठवली कायदेशीर नोटीस, वाचा नक्की कशावरुन झाला वाद?
11
एसटी बसेस निवडणूक कामात व्यस्त, प्रवासी मात्र त्रस्त
12
जी भाषा पाकिस्तान करतेय तीच भाषा काँग्रेस का करतेय?; BJP नेते आशिष शेलारांचा सवाल
13
राहुल गांधी रायबरेलीत का पोहोचले? अमेठी का सोडली...
14
'नम्रतासाठी भूमिका लिहिल्या जातील...' सलील कुलकर्णींनी 'नाच गं घुमा'वर शेअर केली पोस्ट
15
'जेव्हा इंडस्ट्रीमधले लोकच...'; मॅडनेस मचाएंगे'मध्ये करण जोहरची उडवली खिल्ली, पोस्ट शेअर करत दिली प्रतिक्रिया
16
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
17
संपादकीय: झपाटलेल्या झुंडीचे बळी
18
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
19
तापमानाने जिवाची काहिली; सोलापूर, अकोला सर्वाधिक उष्ण; मुंबईत उकाडा कायम
20
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज

श्रीरामपूर तालुक्यात कडकडीत बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 09, 2018 3:38 PM

सकल मराठा समाजाच्या वतीने पुकारण्यात आलेल्या राज्यव्यापी बंदला श्रीरामपुरात उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला

श्रीरामपूर:सकल मराठा समाजाच्या वतीने पुकारण्यात आलेल्या राज्यव्यापी बंदला श्रीरामपुरात उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला. शहर व तालुक्यातील व्यवहार संपूर्णपणे बंद राहिले. दुपारी शहरातील महात्मा गांधी पुतळ्याजवळ ठिय्या आंदोलन करण्यात आले.सकल मराठा समाजाच्या आंदोलनाला श्रीरामपुरात मुस्लिम समाजाने पाठिंबा दिला. शहरातील प्रभाग दोन या मुस्लिम बहुल भागांमधील सर्वच व्यवहार बंद ठेवण्यात आले. व्यावसायिकांनी स्वत:हून त्यात सहभाग नोंदविला. आरक्षणासह विविध मागण्यांकरिता मराठा समाजाच्या वतीने गुरुवारी राज्यव्यापी बंदची हाक देण्यात आली. श्रीरामपूर शहर, बेलापूर, टाकळीभान या प्रमुख ठिकणी बंद यशस्वी ठरला. टाकळीभान येथे श्रीरामपूर-नेवासे राज्यमार्गावर रास्तारोको करण्यात आला. पोलीस ठाण्यासमोरच हे आंदोलन झाले. सकाळी ९ वाजता सुरू झालेला रास्तारोको अखेर ११ वाजता मागे घेण्यात आला. शहर व तालुक्यात चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरShrirampurश्रीरामपूर