काँग्रेसला मोठा धक्का; अरविंदर सिंग लवली यांचा राजीनामा अभिनेता साहिल खानच्या अडचणीत वाढ; महादेव बेटिंग App प्रकरणी मुंबई पोलिसांची मोठी कारवाई नरेंद्र मोदी आज कर्नाटकात करणार वादळी प्रचार, दिवसभरात 4 सभांचे आयोजन "ते म्हणतात की, मी अपवित्र आहे, कारण...", कंगनाचा विक्रमादित्य यांच्यावर जोरदार हल्लाबोल मुंबई : भांडुपमधून ३ कोटींची रोकड जप्त, ही रक्कम बँक एटीएमची असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, याबाबत आयटी विभाग, पोलीस आणि निवडणूक कर्मचाऱ्याकडून तपास सुरू पूनम महाजन यांना डावलून निकमांना संधी; मुंबई उत्तर-मध्य मतदारसंघात चुरस वाढली ऐन निवडणुकीत बाजारातील पैसा गायब; अंगडियाचे दर भडकले ! सहा देशांमध्ये ९९ हजार टन लाल कांद्याच्या निर्यातीस परवानगी; निर्णय नवा की जुनाच?, याची चर्चा उदगीर: प्रियंका गांधींचा ताफा थांबवून युवकाने घेतला सेल्फी राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी KL Rahul ची रेकॉर्ड ब्रेकींग खेळी! राजस्थान रॉयल्ससमोर उभे केले तगडे आव्हान 'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले राजस्थान रॉयल्सने नाणेफेक जिंकून लखनौ सुपर जायंट्सविरुद्ध प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. रिषभ पंतवर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या खवळला, अम्पायरकडे तक्रार करताना दिसला शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... भाजपचे जोरदार धक्कातंत्र! उज्ज्वल निकमांना लोकसभेची उमेदवारी; पुनम महाजनांचे तिकीट कापले जॅक नो Chill! २२ वर्षीय पोरानं मुंबईला पाणी पाजले; दिल्लीने उभी केली सर्वोच्च धावसंख्या
Shrirampur, Latest Marathi News
शेतकऱ्यांकडील उन्हाळी कांदा मार्च महिन्यानंतर काढणीसाठी येईल. त्यावेळी निर्यातबंदी हटविण्यात आली, तर शेतकऱ्यांना पैसे मिळतील, अन्यथा यंदाच्या अपुऱ्या पावसामुळे कांदा उत्पादनात २५ ते ३० टक्के घट होण्याचा अंदाज असला तरी शेतकऱ्यांच्या पदरात मात्र जास्ती ...
जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश, तलाठी कर्मचारी बेमुदत संपावर ...
डोक्यात रॉडचा घाव घातला ...
समन्यायी पाणीवाटप कायद्यानुसार भंडारदरा व निळवंडे धरणांतून जायकवाडी धरणामध्ये पाणी सोडण्यात येणार आहे. जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांनी मुळा धरणातून मनमानी पद्धतीने निर्णय घेतल्याचे समजते. ...
लग्नाळू मुलांना नवरी देण्याच्या आमिष देऊन फसवणाऱ्या टोळीतील तो संशयित आरोपी आहे. ...
बँकेत राष्ट्रवादी, काँग्रेस व शिवसेना या महाआघाडीतील घटक पक्षांचे बहुमत असताना घुले यांना पराभवाला सामोरे जावे लागले होते. ...
श्रीरामपूर तालुक्यातील प्राथमिक शिक्षकांनी एका दिवसात ३ लाख ५० हजारांचा निधी कोरोना साहाय्यतेसाठी जमविला. त्यातून ७ ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर मशीन खरेदी करून ग्रामीण रुग्णालय व नगरपालिका आरोग्य केंद्राला ते सुपूर्द केले. ...
शहरात गुरुवारी सायंकाळी साई सुपर मार्केट या मुख्य रस्त्यावर असलेल्या इमारतीच्या वरच्या मजल्यावरून पडून तरुणाचा मृत्यू झाला. तरुणाला तातडीने साखर कामगार रुग्णालयात उपचारासाठी भरती करण्यात आले होते. ...