शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसला मोठा धक्का; अरविंदर सिंग लवली यांचा राजीनामा
2
"प्रत्येकजण हुकूमशाही हटवण्यासाठी आणि लोकशाही..."; सुनीता केजरीवाल यांचा रोड शो
3
वर्षा गायकवाडांविरोधात कसं लढणार? उज्ज्वल निकम म्हणाले, ‘कोर्टात समोरच्याला…’
4
Sahil Khan : अभिनेता साहिल खानच्या अडचणीत वाढ; महादेव बेटिंग App प्रकरणी मुंबई पोलिसांची मोठी कारवाई
5
J P Nadda : "ही ममता बॅनर्जींची सर्वात मोठी चूक, तुम्ही बंगालचं काय केलं?"; जेपी नड्डा यांचा हल्लाबोल
6
नरेंद्र मोदी आज कर्नाटकात करणार वादळी प्रचार, दिवसभरात 4 सभांचे आयोजन
7
'आम्ही नरेंद्र मोदींचं तुतारी वाजवून स्वागत करू', पुण्यातील सभेवरून सुप्रिया सुळे यांचा टोला
8
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदान पाहून नेत्यांचं वाढलं टेन्शन; सभांना होते गर्दी, मात्र मत देताना लोकांचा हात आखडता
9
‘अमित शाह, योगी आदित्यनाथ यांनी कोकणात यायच्या भानगडीत पडू नये, इथे आल्यास…’, भास्कर जाधव यांचा इशारा
10
"ते म्हणतात की, मी अपवित्र आहे, कारण...", कंगनाचा विक्रमादित्य यांच्यावर जोरदार हल्लाबोल
11
सांगलीच्या ‘करेक्ट’ कार्यक्रमामुळे राष्ट्रवादी काॅंग्रेसची घसरगुंडी !
12
प्रचाराच्या रणधुमाळीदरम्यान मुंबईतील भांडुपमधून तीन कोटींची रोकड जप्त, तपास सुरू
13
महायुतीची डोकेदुखी वाढली, पाच जागांचा तिढा कायम; आपसांतच रस्सीखेच
14
आजचे राशीभविष्य - २८ एप्रिल २०२४, सार्वजनिक जीवनात मान-प्रतिष्ठा वाढेल
15
आमिरला पहिल्या पत्नीने लगावली होती कानशिलात, नेमकं काय घडलं होतं? अभिनेत्याने केला खुलासा
16
ईश्वराप्पा यांच्या बंडाने शिवमोग्गात लढत रंगतदार; पक्षातून सहा वर्षासाठी हकालपट्टी
17
राज्यात पारा चाळिशी पार; मुंबई ३६, तर ठाणे ४१, उष्माघाताच्या रुग्णांची संख्या १८४ वर
18
या झोपडीत राहतो लोकसभेचा उमेदवार, रावेरमधून लढणार; लोकांनी वर्गणी काढून भरले डिपॉझिट
19
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
20
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार

आणेवारी कमी करण्यासह इतर मागण्यांसाठी बोधेगाव ग्रामस्थांचे रास्ता रोको

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 05, 2018 3:03 PM

आणेवारी कमी करावी, दुष्काळ जाहीर करून जनावराच्या चा-यासाठी छावण्या, पिण्याच्या पाण्यासाठी टँकर सुरु करावा आदि प्रमुख मागण्यासाठी शेतक-यांनी बैलगाडीसह आज रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.

बोधेगाव : आणेवारी कमी करावी, दुष्काळ जाहीर करून जनावराच्या चा-यासाठी छावण्या, पिण्याच्या पाण्यासाठी टँकर सुरु करावा आदि प्रमुख मागण्यासाठी शेतक-यांनी बैलगाडीसह आज रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. त्यामुळे शेवगाव-गेवराई राज्यमार्गावरील वाहतूक तीन तास ठप्प होती. नायब तहसीलदार मयूर बेरड यांनी लेखी आश्वासन दिल्यानंतर मागे घेण्यात आले.बोधेगाव परिसरात अत्यंत कमी स्वरुपात पडलेल्या पावसामुळे बहुतांशी क्षेत्र नापिक झालेले आहे. गावाच्या उत्तरेकडील भागात पाऊसच नाही तर दक्षिणेकडील भागात झालेल्या अल्प पावसावर केलेल्या पेरण्या जळाल्या आहेत. पाऊस नसल्याने रब्बी पेरण्याही खोळंबल्या असतानाच प्रशासनाने यंदाची नजर अंदाज पैसेवारी ५४ इतकी जाहीर केली आहे. वास्तवात पैसेवारी १० पैशांइतकीही इतकी जाहीर करावी. शेतक-यांना दुबार पेरणीसाठी अनुदानावर बी-बियाणे, खते उपलब्ध करून द्या, जनावरांसाठी चारा छावण्या सुरु करा. गाव हद्दीतील वाड्या-वस्त्यांना टँकरने पाणी पुरवठा सुरु करा. अशा मागण्या करत माजी उपसरपंच भाऊराव भोंगळे, कुंडलिक घोरतळे, प्रमोद तांबे, माणिक गर्जे, विष्णु वारकड, पाटिलबा तांबे, विजय पाटील घोरतळे, माजी सरपंच विष्णु वारकड आदींनी भाषणे केली.खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष विकास घोरतळे, शिवाजीराव पवार, अनिल घोरतळे, बाजार समितीचे संचालक प्रल्हाद शिंदे, गहिनीनाथ बडे, आकाश दसपुते, सिकंदर सय्यद, राजेंद्र भोंगळे, भागवत भोसले, अर्जुन झांबरे, बाळासाहेब घोरतळे, बाळासाहेब काशिद आंदोलनात सहभागी झाले होते.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरShevgaonशेवगाव