शहरं
Join us  
Trending Stories
1
"जिथं स्फोट झाला तिथे बॉयलर नव्हताच..."; डोंबिवलीतील स्फोटामागचं खरं कारण काय?
2
"मला किती दिवस जेलमध्ये ठेवायचं याचं उत्तर फक्त पंतप्रधानच देऊ शकतात"
3
'अबकी बार ४०० पार' कुठल्या भरवशावर?; मंत्री एस जयशंकर यांनी सांगितलं लॉजिक
4
“तो येवल्यावाला आम्हाला बधीर समजतो काय?”; मनोज जरांगेंची छगन भुजबळांवर पुन्हा टीका
5
PK यांचा नवा दावा! जर मोदी सत्तेत आले तर १०० दिवसांत 'हा' मोठा निर्णय होऊ शकतो
6
४ दिवसांत ४ लाख भाविकांनी घेतले रामललाचे दर्शन; राम मंदिराला दिले दीड कोटींचे दान
7
शेजारी देशांमध्ये शंभरावर मृत्यू, राजस्थानात पारा ४८.८ अंशांवर; एकाच दिवसात पाच जण दगावले
8
पोर्शे कार अपघात प्रकरणावर मुनव्वर फारुकीचं ट्वीट; म्हणाला, "मी १७ वर्षांचा असताना..."
9
“काँग्रेस संपली, आता कुठे दिसणार नाही”; असं खरगे खरंच म्हणाले? वाचा, व्हायरल व्हिडिओचं सत्य!
10
Hariom Atta Listing: रिटेल इन्व्हेस्टर्सचा हिस्सा २५५६ पट भरलेला, आता २०६% प्रीमिअमवर लिस्टिंग; गुंतवणूकदार मालामाल
11
Life Lesson: जर तुम्ही चाळीशीच्या उंबरठ्यावर असाल तर पुढील चाळीस वर्षांसाठी बळ देणारी ही गोष्ट वाचा!!
12
"...नाहीतर मलाच जेलमध्ये घालतील"; सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्याची पोर्शे कार अपघातावर संतप्त प्रतिक्रिया
13
मोहेंजोदडोवर सूर्य तापला! उष्णतेने नवा उच्चांक गाठला, पारा ५० डिग्री सेल्सिअसवर
14
"तिला पाहिल्यावर डोळ्यात पाणी येतं", मनिषा कोईरालाबरोबरच्या ब्रेकअपनंतर दु:खी झाले होते नाना
15
₹१६७ कोटींची सॅलरी! Wipro मध्ये सर्वाधिक वेतन कोणाला मिळालं, रिशद प्रेमजी नाही तर कोण?
16
आयुष्यात पहिलीच कार खरेदी करताय; कशी निवडावी? अनेकांकडून कॉमन चुका हमखास होतात
17
"मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांना एक फोन लावला तर सगळं मिटेल"; 'बाळा'च्या आजोबांसोबत आलेल्या व्यक्तीची पोलीस आयुक्तालयातच मुजोरी
18
स्टेडियममध्ये चाहत्यांचा कहर! सेल्फीसाठी जान्हवीच्या दिशेने फेकले मोबाईल, Video व्हायरल
19
वैष्णोदेवीच्या दर्शनाला निघालेल्या कुटुंबावर काळाचा घाला; सहा महिन्यांच्या बालिकेसह सात मृत्यू, १९ जखमी
20
Tarot Card: येत्या आठवड्यात आव्हानं अनेक आहेत, पण चिंतन करा, चिंता नको; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य!

रयत शिक्षण संस्थेच्या मॅनेजिंग कौन्सिलवर एकाच वेळी श्रीगोंद्याचे दोन सुपुत्र 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 29, 2020 12:21 PM

श्रीगोंदा-  रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष शरद पवार यांनी तालुक्यावर मेहरनजर दाखविली आहे. त्यामुळे रयत शिक्षण संस्थेच्या मॅनेजिंग कौन्सिल बॉडी सदस्यपदी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष बाबासाहेब भोस व महादजी शिंदे विद्यालयाचे प्राचार्य तुकाराम कन्हेरकर यांची वर्णी लागली आहे. गेल्या वर्षी भाजपाचे नेते  आमदार बबनराव पाचपुते यांना संधी दिली होती.

श्रीगोंदा-  रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष शरद पवार यांनी तालुक्यावर मेहरनजर दाखविली आहे. त्यामुळे रयत शिक्षण संस्थेच्या मॅनेजिंग कौन्सिल बॉडी सदस्यपदी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष बाबासाहेब भोस व महादजी शिंदे विद्यालयाचे प्राचार्य तुकाराम कन्हेरकर यांची वर्णी लागली आहे. गेल्या वर्षी भाजपाचे नेते  आमदार बबनराव पाचपुते यांना संधी दिली होती.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके व आ. बबनराव पाचपुते यांना ब्रेक दिला आहे. त्यांच्या जागी बाबासाहेब भोस व दादाभाऊ कळमकर यांना संधी देण्यात आली आहे. रयत शिक्षण संस्थेच्या उत्तर विभागातील सेवकांमधून तुकाराम कन्हेरकर यांना संधी देण्यात आली. या निवडीने श्रीगोंदा तालुक्यात दोघांना संधी मिळाली आहे. श्रीगोंदा तालुक्यातील बबनराव पाचपुते यांचे सर्व जनरल बॉडीचे  सदस्य कायम ठेवण्यात आले आहेत. -- पवारांमुळे संधी रयत शिक्षण संस्थेत आपण गेल्या चाळीस वषार्पासून काम करीत आहोत. मॅनेजिंग कौन्सिल बॉडीवर रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष शरद पवार यांच्यामुळे काम करण्याची संधी मिळाली आहे. रयत शिक्षण संस्थेतील विद्यामंदिरांचा विकास आणि सेवकांचे प्रश्न सोडविण्यासाठी लक्ष देणार आहे. -बाबासाहेब भोस, सदस्य मॅनेजिंग कौन्सिल बॉडी, रयत शिक्षण संस्था