शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
3
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
4
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
5
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
6
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
7
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
8
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
9
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
10
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
11
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
12
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
13
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
14
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
15
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
16
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
17
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
18
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
19
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
20
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?

बहुमतासाठी जोड-तोड करणार नाही : शिवराजसिंग चौहान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 01, 2019 5:44 PM

मध्यप्रदेश विधानसभेत ७ जानेवारी रोजी होणाऱ्या विश्वासदर्शक ठरावात आम्ही काहीही करणार नाही़

शिर्डी : मध्यप्रदेश विधानसभेत ७ जानेवारी रोजी होणाऱ्या विश्वासदर्शक ठरावात आम्ही काहीही करणार नाही़ जनतेशी आमची भावनिक बांधिलकी आहे़ बहुमत काँग्रेसला पण मिळाले नाही़ मते आम्हाला तर जागा त्यांना अधिक मिळाल्या़ मात्र बहुमतासाठी काही जोडतोड करायला आमच्या अंतर्मनाने परवानगी दिली नाही़, असे मत माजी मुख्यमंत्री शिवराजसिंग चौहान यांनी मंगळवारी शिर्डीत स्पष्ट केले़कर्ज माफी देणे योग्यच आहे, पण कर्ज माफी हा यावरील अंतिम उपाय नाही. यासाठी दीर्घकालीन उपाययोजना राबवायला हव्यात. अनेक वर्षांच्या परंपरेप्रमाणे यंदाही नववर्षाची सुरुवात शिर्डीतून करण्यासाठी चौहान यांनी मंगळवारी सहकुटुंब साईदरबारी हजेरी लावली़ दुपारच्या माध्यान्ह आरतीनंतर चौहान यांनी पत्रकारांशी संवाद साधला़ आम्ही त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत़ आम्ही खालच्या पातळीवर राजकारण करणार नाही़ त्यांनी चांगले सरकार चालवावे, विकासकामे करावीत़ कारण पाच वर्षे तर माझ्या जनतेचे आहेत ते आम्ही वादात का बरबाद करावेत. त्यांनी काही गडबड केली तर जोरदार विरोध करू, असा इशाराही त्यांनी दिला़ कर्जमाफीबरोबरच शेतकºयाला त्याच्या उत्पादनाचे योग्य मूल्य द्यायला हवे़ पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने खर्चावर पन्नास टक्के लाभ गृहीत धरुन मिनीमम सपोर्ट प्राईज निश्चित केली आहे़ आता ही केवळ घोषणा न राहाता राज्य सरकारांनी त्याची अंमलबजावणी करायला हवी, असे मतही चौहान यांनी व्यक्त केले़पक्षाने आदेश दिला तर केंद्रातआपण पक्षाचे निष्ठावान कार्यकर्ते आहोत़ पक्षाने आदेश दिला तर केंद्रात जाऊ. मात्र आपली भावनिक बांधिलकी मध्यप्रदेशच्या साडेसात कोटी जनतेशी आहे़ त्यामुळे त्यांना सोडून जावे वाटत नाही़ त्यांची सेवा आपण करीत राहू असे त्यांनी स्पष्ट केल़े पंतप्रधान मोदी देशाच्या विकासासाठी आशेचा किरण आहेत़ त्यांना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी आम्ही सर्वजण प्रयत्न करू व जनताही त्यांना पुन्हा संधी देईल, असा विश्वासही चौहान यांनी व्यक्त केला़

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरshirdiशिर्डी