शहरं
Join us  
Trending Stories
1
अधीर रंजन यांना खडसावणाऱ्या खर्गेंवर बंगालमधील काँग्रेस कार्यकर्ते नाराज, काँग्रेस अध्यक्षांच्या फोटोवर फासली शाई 
2
'आरक्षणाची मर्यादा वाढवणार की नाही?', काँग्रेसचा पंतप्रधान नरेंद्र मोदींना थेट सवाल
3
"प्रभू श्रीराम हृदयात आहेत, पण राम मंदिर..."; मेनका गांधी यांचे निवडणूक प्रचारादरम्यान विधान
4
एक दिवस फॅन्स अन् क्रिकेटपटू यांच्यातल्या विश्वासाला तडा जाईल, Rohit Sharma चं विधान
5
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
6
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
7
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
8
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
9
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
10
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?
11
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
12
RCB चे अभिनंदन न करता MS Dhoni ड्रेसिंग रुममध्ये का परतला? समोर आलं कारण 
13
पंजाब किंग्सची जोरदार फटकेबाजी, सनरायझर्स हैदराबादसमोर दोनशेपार लक्ष्य
14
Video:'भारतीय लहेजाची लाज वाटते?'; Cannes च्या रेड कार्पेटवर इंग्रजी बोलण्याने कियारा ट्रोल
15
Swati Maliwal Case : दिल्ली पोलिसांनी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानातून सीसीटीव्ही डीव्हीआर जप्त केला
16
श्रेयस अय्यर, इशान किशन यांना BCCI कडून सेकंड चान्स; घेतला गेला मोठा निर्णय 
17
यावेळीही ट्रॉफी जिंकण्याचे RCB चे स्वप्न भंगणार? एक योगायोग अन् चाहत्यांचे टेन्शन वाढले
18
तुमको मिरची लगी तो मैं क्या करू? ठाण्यासाठी ‘करो या मरो’च्या लढाईला सिद्ध व्हा - देवेंद्र फडणवीस 
19
१% ते १००% पर्यंतचा प्रवास! RCB ची गाडी सुस्साट; ५ खेळाडूंमुळे मिळाले प्ले ऑफचे तिकीट
20
नातू प्रज्वल रेवण्णावरील आरोपांवर माजी पंतप्रधान देवेगौडा यांनी मौन सोडले; म्हणाले, दोषी आढळला तर...

शिर्डीत चोरी : २ लाखांची रक्कम लंपास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 01, 2018 6:14 PM

चोरट्याने शिर्डीमधील एका दुकानाच्या गल्ल्यातील २ लाख ३२ हजार रूपयांची रोख रक्कम चोरल्याची घटना रात्रीच्या सुमारास घडली. याप्रकरणी शिर्डी पोलिसांनी एका जणाविरूध्द चोरीचा गुन्हा दाखल केला आहे.

शिर्डी : चोरट्याने शिर्डीमधील एका दुकानाच्या गल्ल्यातील २ लाख ३२ हजार रूपयांची रोख रक्कम चोरल्याची घटना रात्रीच्या सुमारास घडली. याप्रकरणी शिर्डी पोलिसांनी एका जणाविरूध्द चोरीचा गुन्हा दाखल केला आहे.शहरातील कोते गल्लीमध्ये अनिलकुमार इश्वरप्पा भंडारी यांच्या मालकीचे हॉटेल आहे. याच ठिकाणी भंडारी यांचे जावई सत्यनारायण अतु लोरी यांचे दुकान आहे. शनिवारी रात्री साडे बारा ते पहाटे सहा वाजण्याच्या दरम्यान दगु उर्फ राजू अशोक पवार, रा. रूई (ता.राहाता) याने या दुकानाच्या गल्ल्यात ठेवलेली २ लाख ३२ हजार रूपयांची रोख रक्कम चोरून पोबारा केला. याप्रकरणी भंडारी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी पवार याच्याविरूध्द चोरीचा गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल डी.बी.मंडलिक करीत आहेत.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरshirdiशिर्डी