शहरं
Join us  
Trending Stories
1
मिहिर कोटेचा यांच्या कार्यालयातून १.६४ लाख रुपये जप्त; ठाकरे गटाच्या कार्यकर्त्याविरुद्ध गुन्हा
2
भाजपाचं 'अब की बार ४०० पार' कसं होणार?; विनोद तावडेंची भविष्यवाणी, गणित मांडलं
3
Swati Maliwal : स्वाती मालीवाल यांचा आणखी एक Video आला समोर; 'त्या' दिवशी नेमकं काय घडलं?
4
"हे भरकटलेले लोक, त्यांनी..."; उद्धव ठाकरेंची नरेंद्र मोदी-राज ठाकरेंवर बोचरी टीका
5
Manoj Tiwari : "ते स्वत:च स्वत:वर हल्ला करू शकतात..."; मनोज तिवारींचा कन्हैया कुमार यांना खोचक टोला
6
Share Market News : 'या' सरकारी कंपनीचा शेअर बनला रॉकेट, 'ऑल टाईम हाय'वर; शेअर खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
7
"लोकसभेच्या ४८ जागांपैकी आम्ही..."; काँग्रेसचा मोठा दावा, विजयी आकडाच सांगितला
8
मालदीवनंतर तैवान! संसदेत लाथाबुक्क्या; खासदार टेबलांवर उड्या मारू लागले
9
JP Nadda : "केजरीवालांचा पर्दाफाश, महिलांच्या अपमानावर गप्प का?"; जेपी नड्डा यांचं जोरदार प्रत्युत्तर
10
नरेंद्र मोदींच्या 'रोड शो' साठी मुंबई महापालिकेचा पैसा वापरला; संजय राऊतांचा आरोप
11
बाळासाहेबांच्या खोलीतील कधीही न ऐकलेला गौप्यस्फोट; देवेंद्र फडणवीस म्हणाले...
12
मुंबई इंडियन्स शेवटची मॅचही हरली! हार्दिक पांड्याने सगळे खापर टीमवर फोडले, म्हणतोय...
13
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजात तेजी, Nestle च्या शेअर्समध्ये तेजी, JSW घसरला
14
६० नातेवाईक मिळून देवदर्शनाला गेलेले, बसला पहाटे भीषण आग, ८ जणांचा मृत्यू, २४ गंभीर
15
चिमुकल्याचा मृतदेह, रहस्यमय चिठ्ठी अन् 'ते' ७ शब्द; तांत्रिकाच्या मदतीनं अघोरी डाव?
16
किर्गिस्तानमध्ये स्थानिकांचा भारतीय, पाकिस्तानी विद्यार्थ्यांविरोधात हिंसाचार; तीन विद्यार्थ्यांची हत्या
17
Infosys नं वाढवली ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांची संपत्ती; पत्नीनंही केली मोठी कमाई, जाणून घ्या
18
तिकडे मोदींची सभा, इकडे ठाकरे गटाचा मिहीर कोटेचांच्या कार्यालयात जोरदार राडा
19
मद्य धोरण प्रकरणात ‘आप’देखील आरोपी; ईडीने दाखल केले नवे आरोपपत्र, इतिहासातील पहिलीच घटना
20
सोढीने केला संसार त्याग?; 25 दिवसानंतर गुरुचरण सिंगची घरवापसी, दिली पहिली प्रतिक्रिया

श्रीगोंद्यातील वाईन शॉप केले सील; फिजीकल डिस्टसिंगचा फज्जा 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2020 1:37 PM

 जिल्हाधिका-यांच्या आदेशाची पायमल्ली होत असल्याने श्रीगोंद्याचे तहसीलदार महेंद्र महाजन यांच्या नेतृत्वाखाली पथकाने सत्यम वाईन शॉप मंगळवारी दुपारी छापा टाकून सील केले.

श्रीगोंदा :  जिल्हाधिका-यांच्या आदेशाची पायमल्ली होत असल्याने श्रीगोंद्याचे तहसीलदार महेंद्र महाजन यांच्या नेतृत्वाखाली पथकाने सत्यम वाईन शॉप मंगळवारी दुपारी छापा टाकून सील केले. सत्यम वाईनसमोर मोठी तळीरामाची रांग लागली होती. फिजीकल डिस्टन्सिंग पाळले जात नव्हते. दारू घेणा-या ग्राहकांची नोंद नव्हती. थर्मल स्कॅनर नव्हते. शेजारी राहणा-या नागरिकांनी आम्हाला त्रास होतो, अशा तक्रारी केल्या होत्या. याबरोबरच काही इलेक्ट्रॉनिक मोबाईल शॉपी बंद करण्यात आल्या. जीवनावश्यक वस्तू तसेच अन्य दुकाने सुरु झाल्याने शहरात गर्दी वाढली आहे. संचारबंदी व जमावबंदीची कशी अंमलबजावणी करावी? हा प्रश्न प्रशासनासमोर उभा राहिला आहे. या पथकात तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. नितीन खामकर, नगरपालिकेचे वरिष्ठ लिपिक दिलीप मोटे आदी सहभागी झाले आहेत.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरCrime Newsगुन्हेगारीcorona virusकोरोना वायरस बातम्या