Saicharani goldsmith offering of eight and a half lakhs | साईचरणी साडेआठ लाखांचा सुवर्णहार अर्पण

साईचरणी साडेआठ लाखांचा सुवर्णहार अर्पण

शिर्डी : पुणे येथील साईभक्त श्वेता रांका यांनी साईचरणी २०० ग्रँम वजनाचा सुवर्ण हार अर्पण केला. या हाराची किंमत ८ लाख ६५ हजार २०० रुपये इतकी आहे.

             संस्थानचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र ठाकरे यांच्याकडे सोन्याचा हार सुपूर्त या भाविकांनी सुपुर्द केला. यावेळी मुख्यलेखाधिकरी तथा प्रशासकीय अधिकारी बाबासाहेब घोरपडे उपस्थित होते. शिर्डी- पुणे येथील दानशुर साईभक्त श्वेता रांका यांनी साईचरणी २०० ग्रँम वजनाचा सुवर्ण हार अर्पण केला.

 

Web Title: Saicharani goldsmith offering of eight and a half lakhs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.