शहरं
Join us  
Trending Stories
1
परभणीचाच नव्हे, जानकरांनी बीड-बारामतीचा निकालही सांगून टाकला; 'असा' आहे अंदाज
2
शाहरुख खानची तब्येत बिघडली, अहमदाबाद येथील रुग्णालयात दाखल; नक्की झालं काय?
3
Fact Check: राष्ट्रपती मुर्मू यांच्या रंगावर भाष्य करतानाचा पंतप्रधान मोदींचा 'तो' Video एडिटेड
4
Virat Kohli, IPL 2024 Eliminator RCB vs RR: कशी आहे विराट कोहलीची Playoffs मधील कामगिरी; किती शतके, किती अर्धशतके... पाहा आकडेवारी
5
अमोल किर्तीकरांची निवडणूक बिनविरोध करण्याचा कट होता, पण...; भाजपाचा मोठा दावा
6
अनुप्रिया पटेल, रामदास आठवलेंच्या राज भैयांवरील वक्तव्यांनी यूपीमध्ये भाजपाचं गणित बिघडवलं, होणार मोठं नुकसान? 
7
PHOTOS: ब्यूटी विद ब्रेन! सर्वात तरूण IAS अधिकारी; सौंदर्याच्या बाबतीत जणू काही अभिनेत्रीच
8
पुण्यातील अपघाताबाबत राहुल गांधींचा तो दावा गैरसमजातून, असीम सरोदेंनी सांगितली कायद्यातील तरतूद
9
उच्च न्यायालयाचा ममता सरकारला दणका; 2010 नंतर दिलेली सर्व OBC प्रमाणपत्रे रद्द
10
आला उन्हाळा, तब्येत सांभाळा; उष्णतेमुळे 'या' आजारांचा सर्वाधिक धोका
11
धार्मिक वक्तव्ये टाळा, सैन्याचे राजकारण करू नका; भाजप-काँग्रेसला निवडणूक आयोगाचे निर्देश
12
इंडिया आघाडीतून पंतप्रधान कोण होणार? जयराम रमेश म्हणाले- "सर्वात मोठ्या पक्षाचा उमेदवार..."
13
वर्ल्ड कपच्या तोंडावर अमेरिकेकडून बांगलादेशचा धुव्वा; भारताच्या शिलेदारानं सामना गाजवला
14
राज ठाकरेंचं विधान अन् सभागृहात हशा; मुलांमधील लठ्ठपणाबाबत देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
15
पुणे अपघात: 'या' ३ प्रश्नांची उत्तरे आता तुम्हीच द्या; अंबादास दानवेंनी केली अजित पवारांची कोंडी
16
टोळी, खंडणी, सोनेतस्करी.. बेपत्ता बांगलादेशी खासदाराचा कोलकातामध्ये सापडला मृतदेह, तिघांना अटक
17
"जास्त जागा जिंकूनही ही निवडणूक नसेल मोदींची बेस्ट इनिंग", प्रशांत किशोर यांनी सांगितलं कारण
18
सूर्य कोपला! राजस्थानमध्ये उष्णतेची लाट; जवानानं पापड भाजून दाखवला, नेटकरी गहिवरले
19
"त्यांना भाजपामध्ये यायचं होतं पण..."; कैलाश विजयवर्गीय यांचा कमलनाथांबाबत मोठा खुलासा
20
माधुरीच्या सौंदर्याकडे पाहतच राहिला अभिनेता, हातात असलेल्या सिगरेटचंही नव्हतं भान अन्...

प्रवरा काठच्या गावांना सर्तकतेचा इशारा; २२ हजार क्युसेकने पाणी सोडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 20, 2017 1:27 PM

अहमदनगर : धरणपाणलोटक्षेत्रात सुरू असलेल्या पावसामुळे निळवंडे धरणातून प्रवरा नदीत २२ हजार क्युसेक वेगाने पाणी सोडण्यात आले असून, प्रवरा नदीतून पाण्याचा मोठा लोंढा येणार आहे़ त्यामुळे प्रवरा नदी काठच्या गावांना जिल्हा प्रशासनाकडून बुधवारी सकाळी सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे़प्रवरा काठच्या संगमनेर, राहाता, राहुरी, नेवासा आणि श्रीरामपूर तालुका तहसीलदारांना याबाबत पत्र ...

अहमदनगर : धरणपाणलोटक्षेत्रात सुरू असलेल्या पावसामुळे निळवंडे धरणातून प्रवरा नदीत २२ हजार क्युसेक वेगाने पाणी सोडण्यात आले असून, प्रवरा नदीतून पाण्याचा मोठा लोंढा येणार आहे़ त्यामुळे प्रवरा नदी काठच्या गावांना जिल्हा प्रशासनाकडून बुधवारी सकाळी सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे़प्रवरा काठच्या संगमनेर, राहाता, राहुरी, नेवासा आणि श्रीरामपूर तालुका तहसीलदारांना याबाबत पत्र देण्यात आले आहे़ तालुक्यातील यंत्रणांना प्रवरा नदीच्या पाण्यात वाढ झाल्यास त्याचे काय परिणाम होऊ शकतात, याचा अंदाज घेण्याच्या सूचनाही जिल्हाधिकारी कार्यालयाच्या अपत्ती व्यवस्थापन कक्षातून देण्यात आले आहेत़ निळवंडे धरण पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर वाढल्याने धरणात आवक वाढू लागली आहे़ त्यामुळे धरणातून प्रवरा नदीत पाणी सोडण्यात आले असून, त्यात पुढील काही तासांत अधिक वाढ होण्याची शक्यता आहे़