शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वाती मालीवाल यांच्या तक्रारीनंतर पोलीस अ‍ॅक्शन मोडमध्ये, विभव कुमार यांच्याविरोधात FIR दाखल
2
IPL 2024, QUALIFIER 1 च्या एका जागेसाठी तिरंगी लढत; SRH, RR, CSK यांच्यात मजेशीर चुरस
3
खासदारांच्या दिलदार शत्रूनेच चंद्रहार पाटील यांचा घात केला - विशाल पाटील
4
SRH vs GT सामन्यात पाऊस आला धावून, २ संघ गेले वाहून! आता प्ले ऑफचे एकच स्थान शिल्लक
5
स्वाती मालीवाल यांनी दिली लेखी तक्रार, गैरवर्तनप्रकरणी दिल्ली पोलीस करणार चौकशी 
6
पंतप्रधान मोदी किती जागा जिंकणार? चीननंतर आता पाकिस्तानातूनही आला आकडा! तुम्हीही जाणून घ्या
7
लोणारच्या दैत्यसुदन मंदिरामध्ये सूर्यकिरणांचा अभिषेक!
8
घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील आरोपी भावेश भिंडे याला अटक; दोन दिवसांपासून सुरु होता शोध
9
मी फडणवीसांवर काहीच बोलणार नाही, कारण...; उद्धव ठाकरेंनी केली घणाघाती टीका
10
अमेठीतून गेले आता रायबरेलीतूनही जाणार खटा-खट-खटा-खट, पंतप्रधान मोदींचा राहुल गांधींवर हल्लाबोल
11
विकेंडला तीन दिवस 'ड्राय डे' राहणार! मद्यप्रेमींना घसा ओला करणे आव्हान 
12
धक्कादायक! प्रॉपर्टीच्या वादातून नायजेरियात मशिदीत बॉम्बस्फोट; आठ जणांचा मृत्यू, १६ जखमी
13
'संपूर्ण जगाला विश्वास, भारतात BJP चे सरकार स्थापन होणार', PM मोदींचा विरोधकांवर निशाणा
14
Mahindra XUV 3XO चा रेकॉर्ड, अवघ्या एका तासात 50000 बुकिंग!
15
तू काय नवीन नाहीस! गौतम गंभीरचा ट्वेंटी-२० वर्ल्ड कपपूर्वी संजू सॅमसनला सज्जड दम 
16
T20 World Cup आधी पाकिस्तानची इंग्लंडविरूद्ध तयारी; शोएब मलिकने सांगितला प्लॅन
17
"इंडिया आघाडी फुटणार अन् शहजादे...", पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
18
रायबरेलीत सोनिया गांधी सक्रिय; अखिलेश यादव, राहुल गांधी पोहोचण्यापूर्वीच कार्यकर्त्यांसोबत बैठक!
19
केजरीवाल बाहेर आल्याने सर्वाधिक नुकसान कुणाचं, भाजप की काँग्रेस?; प्रशांत किशोर यांनी 'गणित'च सांगितलं
20
‘CAA ही मोदींची गॅरंटी, कुणीही हटवू शकणार नाही’, आझमगड येथून मोदींनी दिलं आव्हान

कोपरगावात विनाकारण रस्त्यावर फिरणा-यांना पोलिसांंनी चोपले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2020 10:30 PM

कोरोनाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी सरकारने संचारबंदी लागू केली आहे. रविवारी जनता कर्फ्यूला जोरदार प्रतिसाद मिळाला. परंतु सोमवारी मात्र नागरिक रस्त्यावर फिरताना आढळून आले. यावेळी कोपरगाव शहरात विनाकारण दुचाकीवरून फिरणा-यांना पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर व पोलिसांंनी चोप दिला. 

कोपरगाव : कोरोनाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी सरकारने संचारबंदी लागू केली आहे. रविवारी जनता कर्फ्यूला जोरदार प्रतिसाद मिळाला. परंतु सोमवारी मात्र नागरिक रस्त्यावर फिरताना आढळून आले. यावेळी कोपरगाव शहरात विनाकारण दुचाकीवरून फिरणा-यांना पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर व पोलिसांंनी चोप दिला.     कोपरगाव तहसीलदार योगेश चंद्रे यांनी संपूर्ण शहरात फिरून स्वत:  लाऊड स्पीकर्समधून नागरिकांना गर्दी न करण्याचे आवाहन केले. तसेच गर्दी करणा-यावर  कायदेशीर कारवाई करण्यात येईल, अशी सक्त ताकीद दिली.     दरम्यान सोमवारी नागरिकांनी बाजारपेठेत खरेदीसाठी गर्दी केली होती. दुपारनंतर    पोलिसांंनी अनेकांना ताकीद दिली. तर काही टवाळखोर फिरताना आढळून आल्याने        त्यांना चोप दिला. यानंतर मात्र रस्त्यावरील गर्दी कमी झाली. पोलिसांंनी नागरिकांंनी गर्दी करु नये, असे आवाहन केले आहे. 

टॅग्स :AhmednagarअहमदनगरKopargaonकोपरगावcorona virusकोरोना वायरस बातम्याPoliceपोलिसHealthआरोग्य