शहरं
Join us  
Trending Stories
1
KKR vs SRH Final : कोलकाता नाईट रायडर्सची भारी कामगिरी, सनरायझर्स हैदराबादने कशीबशी शंभरी ओलांडली
2
KKR vs SRH Final : आंद्रे रसेलने २ विकेट्स घेऊन केला डान्स, Kavya Maran च्या संघाने गमावला जेतेपदाचा चान्स
3
हैदराबादची हाराकिरी, विराट कोहलीची चांदी! IPL इतिहासात नोंदवला विक्रम भारी 
4
आयर्लंडला जाणारी कतार एअरवेजची फ्लाइट टर्ब्युलन्समध्ये अडकली, 12 जखमी...
5
'रेमल' चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर हाय अलर्ट; पंतप्रधान मोदींनी बोलावली आढावा बैठक
6
KKR vs SRH Final : मिचेल स्टार्कने टाकला Ball of the season! हैदराबादचे ३ फलंदाज तंबूत, Video 
7
"बलात्कार, जीवे मारण्याच्या धमक्या मिळत आहेत", स्वाती मालीवाल यांचा AAP वर गंभीर आरोप
8
मिचेल स्टार्कमुळे जान्हवी कपूर निराश झाली; तिचा Video पाहून बेस्ट ॲक्टिंग पुरस्काराची होतेय मागणी 
9
मोठी बातमी : यजमान वेस्ट इंडिजने अखेरच्या क्षणाला संघ बदलला, अनुभवी खेळाडूची स्पर्धेतून माघार   
10
ENG vs PAK : ...म्हणूनच पाकिस्तानचा पराभव होतोय; माजी खेळाडूनं सांगितली मैदानाबाहेरील गोष्ट
11
राजस्थानमध्ये भीषण गरमी; भारत-पाक बॉर्डरवर 55 डिग्री तापमानात BSF जवानांची देशसेवा...
12
कल्याणमधील 'तो' अ‍ॅसिड हल्ला बनावट; UPSC करणाऱ्या तरुणीचे बिंग पोलिसांनी 'असं' फोडलं
13
भांग पिऊन विमानात चढला अन्..., IndiGo फ्लाइटमध्ये प्रवाशाचा गोंधळ!
14
घरोघरी जात दूध विकलं; मजुरी करणाऱ्या 'त्याने' आज ८०० कोटींचा व्यवसाय उभारला
15
ओडिशात भाजपा उमेदवारावर ईव्हीएमची तोडफोड केल्याचा आरोप, तुरुंगात रवानगी
16
रिषभ पंत आनंदाने केक भरवायला गेला अन् रोहित शर्माने नकार दिला, म्हणाला... Video Viral  
17
ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांना मोठा धक्का, निवडणुकीपूर्वी 78 नेत्यांनी साथ सोडली
18
धोखेबाज नवरदेव! २ बायका फजिती ऐका; तिसरे लग्न करताना 'डाव' फसला, दोन्ही पत्नींची एन्ट्री
19
टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक होण्यास मी तयार, पण...; गौतम गंभीरची BCCI समोर अट 
20
"सावकाराकडून शेतकऱ्याला ट्रॅक्टरखाली चिरडण्याचा प्रयत्न"; वडेट्टीवार म्हणतात, " आता तरी सेटलमेंट..."

पाथर्डी पालिकेचा अभियंता २० हजाराची लाच घेताना पकडला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2019 3:41 PM

पालिकेचे पाणीपुरवठा तसेच स्वच्छता विभागाचे अभियंता कुणाल पाटील यांना अहमदनगर लाचलुचपत विभागाच्या पथकाने वीस हजार रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडले.

पाथर्डी : पालिकेचे पाणीपुरवठा तसेच स्वच्छता विभागाचे अभियंता कुणाल पाटील यांना अहमदनगर लाचलुचपत विभागाच्या पथकाने वीस हजार रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडले.तक्रारदार यांचा सध्या पाथर्डी शहरांमध्ये स्वच्छतेचा ठेका असून स्वच्छ भारत अभियान अंतर्गत पाथर्डी पालिकेमध्ये येत्या काही दिवसात शहरातील स्वछतेची पाहणी करण्यात येणार होती. पथकाला चांगला अभिप्राय देण्यासाठी २० हजार रुपये द्यावे लागतील, असे सांगून कुणाल पाटील याने वीस हजार रुपयांची लाच मागितली होती. याबाबत अहमदनगर येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार नोंदवली. त्याच अनुषंगाने काल आरोपीने तक्रारदार आणि पंचासमक्ष वीस हजार रुपयांची लाच मागितली. आज सकाळी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने पंचासमक्ष आरोपीला वीस हजार रुपयांची लाच घेताना पालिका कार्यालयात रंगेहाथ पकडले.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगर