Ahilyanagar: भाकड जनावरांची खरेदी-विक्री पूर्णपणे बंद असल्याने ही जनावरे शेतकऱ्यांसाठी मोठा आर्थिक बोजा बनली आहे. त्यामुळे सरकारने भाकड जनावरे आणि गुऱ्हे खरेदी योजना राबवावी, अशी मागणी शिव आर्मी शेतकरी संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे. ...
एका कामगाराच्या चौथीत शिकणाऱ्या मुलीवर अत्याचार करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. शाळेतील शिक्षक आणि स्थानिक नेत्याने हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केला, पण नागरिकांच्या तक्रारीमुळे सत्य समोर आले. ...
रविवारी येथे मराठा लग्न आचारसंहिता संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी देवगड संस्थानचे प्रमुख भास्करगिरी महाराज, पद्मश्री पोपटराव पवार, आमदार संग्राम जगताप, माजी आमदार साहेबराव दरेकर आदी उपस्थित हाेते. ...
Nitin Shete Shani Shingnapur News: शनि शिंगणापूर संस्थानचे उप कार्यकारी अधिकारी नितीन शेटे यांनी आत्महत्या केली. मंदिर संस्थानमध्ये झालेल्या भ्रष्टाचाराची चौकशी सुरू झाल्यानंतर ही घटना घडल्याने याचा त्याच्याशी संबंध जोडला जात आहे. पण, पोलीस अधीक्षकां ...