लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
Ahilyanagar School Student Murder: शहरातील एका शाळेत दुपारी साडेतीनच्या सुमारास ही घटना घडली. याबाबत मयत विद्यार्थ्याचे वडिलांनी तोफखाना पोलिसात फिर्याद दिली. ...
हिंदी भाषेला विरोध दुर्दैवी घटना आहे. जिल्हा परिषद, नगरपंचायत, महानगरपालिका या शाळांमध्ये जर शासनाकडून मोफत हिंदी शिकवले जाणार होते मग त्यात बिघडले काय? असा सवाल त्यांनी विचारला आहे. ...