lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

Ahmadnagar (Marathi News)

४ जून ‘इंडिया आघाडी’ची एक्स्पायरी डेट : पंतप्रधान मोदी  - Marathi News | June 4 Expiry Date of 'India Alliance': PM Modi | Latest beed News at Lokmat.com

बीड :४ जून ‘इंडिया आघाडी’ची एक्स्पायरी डेट : पंतप्रधान मोदी 

ते ओबीसींचे आरक्षण मुस्लिमांना देणार, झेंडे उचलायलाही कोणी नसेल - मोदी ...

घराण्याचा वारसा जिंकणार की नव्या चेहऱ्याला कौल मिळणार? विखे-लंके लढत : महसूलमंत्र्यांची प्रतिष्ठा पणाला - Marathi News | Will the family's legacy win or will the new face win? Vikhe-Lanka fight: Revenue Minister's reputation at stake | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :घराण्याचा वारसा जिंकणार की नव्या चेहऱ्याला कौल मिळणार? विखे-लंके लढत : महसूलमंत्र्यांची प्रतिष्ठा पणाला

अजित पवार गटाची साथ सोडून नीलेश लंके हे शरद पवार गटात आले. भाजपचे विद्यमान खासदार डॉ. विखे यांच्या विरोधात पवारांनी प्रस्थापित घराण्यांऐवजी लंके यांच्या माध्यमातून सामान्य चेहरा मैदानात उतरविला आहे. ...

नरेंद्र मोदींच्या सभेत केजरीवालांचा फोटो झळकावला, आपचे कार्यकर्ते ताब्यात - Marathi News | Arvind Kejriwal's photo spotted in Narendra Modi meeting, AAP activists detained | Latest ahmadnagar News at Lokmat.com

अहमदनगर :नरेंद्र मोदींच्या सभेत केजरीवालांचा फोटो झळकावला, आपचे कार्यकर्ते ताब्यात

Lok Sabha Election 2024 : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे भाषण सुरू असतानाच व्यासपीठाच्या उजव्या बाजूला बसलेल्या कार्यकत्यांनी जेल का जबाब वोटसे, असा मुजकूर लिहिलेला केजरीवाल यांचा जेलमधील फोटो झळकावला. ...

Narendra Modi : "चार जूनला इंडिया आघाडीची एक्सपायरी डेट"; नरेंद्र मोदींचं टीकास्त्र - Marathi News | maharashtra lok sabha election 2024 India alliance Expiration Date on June 4 says Narendra Modi | Latest ahmadnagar News at Lokmat.com

अहमदनगर :"चार जूनला इंडिया आघाडीची एक्सपायरी डेट"; नरेंद्र मोदींचं टीकास्त्र

Maharashtra lok sabha election 2024 And Narendra Modi : भाजप, एनडीए आघाडीला देशभरात चांगला प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे चार जूनला इंडिया आघाडीची एक्सपायरी डेट असेल, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अहमदनगर येथील सभेत सांगितले. ...

शिर्डीच्या वंचितच्या उमेदवार उत्कर्षा रूपवते यांच्या गाडीवर अज्ञात इसमांकडून दगडफेक - Marathi News | Unidentified persons pelted stones at Shirdi's Vanchit candidate Utkarsha Roopwate's car | Latest ahmadnagar News at Lokmat.com

अहमदनगर :शिर्डीच्या वंचितच्या उमेदवार उत्कर्षा रूपवते यांच्या गाडीवर अज्ञात इसमांकडून दगडफेक

अंधाराचा फायदा घेत पसार झाले. या हल्ल्यात रूपवते यांना कुठलीही इजा झाली नाही पण गाडीचे नुकसान झाले आहे.  ...

...तेव्हा बाळासाहेब थोरात यांनी भाजपामध्ये येण्याची प्रक्रिया सुरू केली होती, राधाकृष्ण विखेंचा दावा - Marathi News | Maharashtra Lok Sabha Election 2024: ...then Balasaheb Thorat had started the process of joining BJP, claims Radhakrishna Vikhe | Latest ahmadnagar News at Lokmat.com

अहमदनगर :...तेव्हा बाळासाहेब थोरात यांनी भाजपामध्ये येण्याची प्रक्रिया सुरू केली होती, राधाकृष्ण विखेंचा दावा

Maharashtra Lok Sabha Election 2024: बाळासाहेब थोरात यांची भाजपमध्ये येण्याची प्रक्रिया विधान परिषद निवडणुकीच्या वेळी सुरू झाली होती. त्यांची कुणासोबत बैठक झाली.  हे आपल्याला माहिती आहे. त्यांची भाजप प्रवेशाची प्रक्रिया का थांबली याचा खुलासा देखील त् ...

डंपरची दुचाकीला धडक; दोघे जखमी - Marathi News | Dampar hit the bike; Both injured in sangamner | Latest ahmadnagar News at Lokmat.com

अहमदनगर :डंपरची दुचाकीला धडक; दोघे जखमी

नाशिक-पुणे बाह्यवळण महामार्गावर राजापूर (ता. संगमनेर) गावाकडे जाणाऱ्या उड्डाणपुलाजवळ डंपरने दुचाकीला धडक दिली. ...

जातिवाचक शिवीगाळ, नग्न करून मारहाण; तरुणाची आत्महत्या, कोपर्डी घटनेतील पीडितेच्या भावासह तिघांविरुद्ध गुन्हा - Marathi News | crime news Caste abuseYouth's suicide Kopardi case against three including victim's brother | Latest ahmadnagar News at Lokmat.com

अहमदनगर :जातिवाचक शिवीगाळ, नग्न करून मारहाण; तरुणाची आत्महत्या, कोपर्डी घटनेतील पीडितेच्या भावासह तिघांविरुद्ध गुन्हा

या प्रकारामुळे तरुणाने आत्महत्या केल्याचा आरोप असून, तिघांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. यात कोपर्डी घटनेतील पीडित मुलीचा भाऊही आरोपींच्या यादीत आहे. ...

शिवसेनेचे माजी आमदार विजय औटी पक्षातून निलंबित - Marathi News | Former Shiv Sena MLA Vijay Aoty suspended from the party | Latest ahmadnagar News at Lokmat.com

अहमदनगर :शिवसेनेचे माजी आमदार विजय औटी पक्षातून निलंबित

डॉ. सुजय विखे पाटील यांना पाठिंबा दिल्याने कारवाई. ...