शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातमध्ये अग्नितांडव! गेमिंग झोनमध्ये लागलेल्या आगीत २० जणांचा मृत्यू; आकडा वाढण्याची शक्यता
2
"मतांच्या संख्येत बदल होऊच शकत नाही’’, शंका घेणाऱ्यांना निवडणूक आयोगाने ठणकावले
3
डोंबिवलीच्या अमूदान कंपनीत स्फोट कसा झाला? आरोपीच्या वकिलांनी दिली धक्कादायक माहिती
4
Nagpur: धक्कादायक! ‘मॉक पोल’ची मते क्लिअर न करताच घेतले मतदान, निवडणूक अधिकारी म्हणतात...
5
"मी उद्धव ठाकरेंना गुवाहाटीला जाताना फोन केला होता, पण...", बच्चू कडू यांचा गौप्यस्फोट
6
"१५-२० दिवसांनंतर फेरमतदानाची मागणी करणं हास्यास्पद’’, सुनील तटकरे यांचा टोला
7
KKR vs SRH Final वर पावसाचं सावट? स्टेडियमवरची ताजी दृश्ये पाहून चाहते चिंतेत
8
हनिट्रॅप लावला, कोलकात्यात येण्यास भाग पाडले आणि... बांगलादेशी खासदाराच्या हत्येमागचं कारण समोर
9
"मग गुजरातमध्ये मुस्लिमांना आरक्षण का दिलं?" तेजस्वी यादवांचा नरेंद्र मोदींवर पलटवार
10
इंडिया आघाडीकडून पंतप्रधानपदाचा चेहरा कोण असेल? अखिलेश यांच्या आमदारानं सांगितलं
11
साहेब, मला माझ्या पत्नीपासून वाचवा! पीडित पतीने पोलिसांकडे घेतली धाव, समोर आलं धक्कादायक कारण
12
धक्कादायक! सायन हॉस्पिटलच्या आवारात भरधाव कारची धडक; वृद्ध महिलेचा जागीच मृत्यू
13
सावधान! प्लास्टिकच्या बॉटलमधून पाणी पिताय?; आताच बदला सवय, 'या' आजारांचा धोका
14
Narendra Modi : "बिहारच्या गरिबांना लुटणाऱ्यांचं काउंटडाउन सुरू झालं, त्यांना लवकरच जेलमध्ये जावं लागेल"
15
गंभीर टीम इंडियाचा कोच बनण्यास इच्छुक? पण शाहरूख 'स्पीडब्रेकर', जाणून घ्या गणित
16
आधीच अल्पमतात, त्यात पाठिंबा देणाऱ्या आमदाराचं निधन, हरयाणातील भाजपा सरकारचं काय होणार?
17
झारग्राममध्ये भाजपा उमेदवाराच्या ताफ्यावर हल्ला, सुरक्षा कर्मचारी जखमी
18
"आम्ही ४०० पार करू, काँग्रेस ४० च्या खाली जाईल", अमित शाहांचा जोरदार हल्लाबोल
19
ENG vs PAK : "आज बाबरने शतक झळकावले तर मी माझ्या वडिलांना...", तरूणीचे खास आवाहन
20
पाकिस्तान क्रिकेटमध्ये चाललंय काय; अखेर वर्ल्ड कपसाठी संघ जाहीर पण नाराजी कायम?

उड्डाणपुलाचे काम महीन्यात सुरू करण्याचे आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 09, 2019 4:46 PM

शहरातील उड्डाणपुलाच्या कामाची सुरूवात महीन्याभरात करण्याचे आदेश केंद्रीय भूपृष्ठवाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी विभागाच्या अधिका-यांना दिल्या असल्याची माहीती खासदार सुजय विखे पाटील यांनी दिली.

अहमदनगर : शहरातील उड्डाणपुलाच्या कामाची सुरूवात महीन्याभरात करण्याचे आदेश केंद्रीय भूपृष्ठवाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी विभागाच्या अधिका-यांना दिल्या असल्याची माहीती खासदार सुजय विखे पाटील यांनी दिली.शहरातील उड्डाणपुलाच्या संदर्भात खासदार डॉ.विखे पाटील यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेवून या उड्डाणपुलाचे काम तातडीने सुरू होण्यासंदर्भात मागणी केली. याबाबतचे सविस्तर निवेदनही त्यांनी मंत्र्याना दिले. गडकरी यांनी उड्डाणपुलाच्या कामाची वस्तूस्थिती जाणून घेतली. या कामाला प्रशासकीय मंजूरी मिळून निविदा प्रक्रीया पूर्ण झाली असताना केवळ भूसंपादनाच्या कारणामुळे हे काम सुरू होवू शकत नसल्याची बाब विखे यांनीनिदर्शनास आणून दिली.उड्डाणपुलाच्या कामासाठी काही ठिकाणी बाकी असलेल्या भूसंपादनाचा कोणताही अडथळा कामात येवू न देता या कामाला सुरूवात करून, राहीलेले भूसंपादन सहा महीन्यात पूर्ण करण्याचे निर्देशही गडकरी यांनी अधिका-यांना दिले असल्याचे सांगितले. नगर शहरातील उड्डाण पुलाचा प्रश्न गेली अनेक वर्षे प्रलंबित होता. लोकसभा निवडणुकीच्या निमिताने या कामाला प्राधान्य देवून मार्गी लावण्याचा शब्द आपण दिला होता त्याची प्रत्यक्ष सुरूवात आता झाली असून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी याबाबत घेतलेले सकारात्मक निर्णय नगरकरांना दिलासा देणारे असल्याचे खा.डॉ.विखे यांनी सांगितले.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगर