शहरं
Join us  
Trending Stories
1
लाजीरवाण्या पराभवानंतर LSG चे मालक संतापले; कॅप्टन KL Rahul ला झापताना दिसले, Video
2
Fact Check: भारतात ३०० दहशतवादी घुसणार असल्याचे भाजपा अध्यक्ष जेपी नड्डा खरंच बोलले? जाणून घ्या सत्य
3
नागपूर मेडिकलच्या अधिष्ठात्यांसह ११ डॉक्टरांविरोधात गुन्हा, निष्काळजीपणाचा ठपका!
4
ना कोहली... ना रोहित...; ब्रायन लाराला वाटतं, हा युवा फलंदाज मोडू शकतो त्याचा 400 धावांचा रेकॉर्ड
5
Chandrayaan-3 नं इतिहास रचला; आता चंद्रासंदर्भात आली आणखी एक आनंदाची बातमी! जाणून घ्या, काय सापडलं?
6
सनरायझर्स हैदराबादने ९.४ षटकांत कुटल्या विजयी १६७ धावा, Mumbai Indians चे आव्हान संपुष्टात आणले
7
१६७ धावा, ९.४ षटकं, १६ चौकार, १४ षटकार! SRH चा चमत्कार, अभिषेक-ट्रॅव्हिस यांनी मोडला १६ वर्षांपूर्वीचा विक्रम
8
शरद पवारांकडे पक्ष विलिनीकरणाशिवाय पर्याय नाही; चंद्रशेखर बावनकुळे यांची खरमरीत टीका
9
माझे शब्दच हरवले आहेत, ही काल्पनिक फलंदाजी; बेक्कार हरल्यानंतर KL Rahul ला काहीच सूचेना
10
आमदाराच्या स्वीय्य सहाय्यकाच्या अपघाती मृत्यू प्रकरणी ट्रकचालकास अटक व सुटका
11
भारतीय अर्थव्यवस्था 8% दराने वाढणार; देशाच्या मुख्य आर्थिक सल्लागारांनी व्यक्त केला विश्वास
12
'इंडिया' आघाडी भ्रष्टाचारी; भाजपकडे नेता, नीती अन् विकासाचा कार्यक्रम तयार: अमित शाह
13
ट्रॅव्हिड हेडने कुटल्या १२ चेंडूंत ५८ धावा! अभिषेक शर्मासह ३६ चेंडूंत फलकावर चढवल्या १०७ धावा
14
महा-बीसीए, बीबीए, एमसीए, एमबीए CET प्रवेश परीक्षा २९ मे रोजी; सुधारित वेळापत्रक जाहीर
15
भारताच्या लोकसंख्येत हिंदू 6 टक्क्यांनी घटले, मुस्लीम समाजाचा टक्का वाढला; सरकारी पॅनलनं केला 65 वर्षांचा अभ्यास
16
Air India ने 80 उड्डाणे रद्द केल्याबद्दल मागितली प्रवाशांची माफी; तिकीटाचे पैसेही परत करणार...
17
काँग्रेसची धुळधाण हीच खरी देशभक्ती; एकनाथ शिंदेंची संगमनेरात जोरदार टीका
18
मी दक्षिण भारतातील असून भारतीय दिसते; अभिनेत्रीचं सॅम पित्रोदांना चोख प्रत्युत्तर
19
इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेत नोकरीची संधी, 'या' तारखेपूर्वी उमेदवार करू शकतात अर्ज
20
लखनौला बसले धक्के; भुवीच्या चेंडूवर नितीश रेड्डी, सनवीर सिंग यांनी अविश्वसनीय झेल टिपले 

एक लाख रूपयांची अवैध दारू पकडली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2018 5:31 PM

उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने सुमारे एक लाख रूपये किमतीचा अवैध दारूसाठा पकडला. गुरूवारी सकाळी राहुरी येथे ही कारवाई करण्यात आली.

ठळक मुद्दे उत्पादन शुल्क विभागाची कारवाई

अहमदनगर : उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने सुमारे एक लाख रूपये किमतीचा अवैध दारूसाठा पकडला. गुरूवारी सकाळी राहुरी येथे ही कारवाई करण्यात आली. उत्पादन शुक्ल विभागाचे अधीक्षक अभय नवलकर यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक धनंजय लगड, कॉन्स्टेबल प्रविण साळवे, बी. एम. चत्तर यांच्या पथकाने ही कारवाई केली.राहुरी येथे एका वाहनातून अवैध दारू नेली जाणार असल्याची खबर उत्पादन शुल्क विभागाला मिळाली होती. त्यानुसार गुरूवारी (दि. २४) सकाळी पथकाने राहुरी येथे सापळा लावला. काही वेळातच अवैध दारू घेऊन जाणारी टाटा इंडिका कार (एमएच १७ व्ही १३५०) येताना पोलिसांना दिसली. कारला थांबवण्याचा प्रयत्न पोलिसांनी केला. परंतु चालक कार न थांबवता निघून गेला. त्यामुळे पथकाने या वाहनाचा पाठलाग करून कार पकडली. कारचालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले असता त्याने आपले नाव दत्ता नवनाथ पाटील असे सांगितले. त्याच्या कारची पोलिसांनी झडती घेतली असता, काही बिअर बॉक्स व देशी दारू मिळून सुमारे १ लाख ४ हजार ९९२ रूपयांचा ऐवज मिळून आला. पोलिसांनी आरोपीस ताब्यात घेऊन दारू जप्त केली. 

 

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरahmednagar policeअहमदनगर पोलीस