शहरं
Join us  
Trending Stories
1
...तेव्हा आम्ही पाठीशी उभे राहिलो; मोहिते पाटलांच्या पक्षांतरानंतर फडणवीसांचा पहिल्यांदाच हल्लाबोल
2
IPL 2024 CSK vs SRH : मराठमोळा तुषार लै 'हुश्शार'! CSK चा मोठा विजय; SRH चा दारूण पराभव
3
'परीक्षेत जय श्री राम लिहितात अन् 50 % मार्क्स मिळतात', ओवेसींचा मोदी-शहांवर निशाणा
4
चेन्नईच्या फलंदाजाची स्फोटक खेळी! इरफान म्हणाला, याला वर्ल्ड कपच्या संघात घ्यायलाच हवं...
5
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
6
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
7
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
8
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
9
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
10
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
11
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
12
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
13
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
14
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले
15
अनेक तासांचा प्रवास आता मिनिटांत! 'वंदे भारत' मेट्रोच्या रुपात येणार, कधी सुरू होणार? पाहा...
16
IPL 2024 GT vs RCB : "विराटच्या स्लो स्ट्राईक रेटबद्दल बोललं जातं पण...", इरफानची 'मन की बात'!
17
IPL 2024 CSK vs SRH : ऋतु'राज'! मराठमोळ्या गायकवाडचे शतक थोडक्यात हुकले; CSK ने धावांचा डोंगर उभारला
18
Narendra Modi : "राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"
19
'आप'च्या थीम साँगवर निवडणूक आयोगाचा आक्षेप; आतिशी म्हणाल्या, "त्यांनी हुकूमशाही केली तर योग्य, आम्ही गाणं लिहिलं तर चूक"
20
IPL 2024 GT vs RCB : WHAT A BALL सिराज! अखेर शाहरूख खानच्या घातक खेळीचा अंत

माझ्यावर घराणेशाहीचा कोणी आरोप करणार नाही-रोहित पवार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2020 12:59 PM

मी नगर जिल्ह्यातील आमदार आहे. त्यामुळे माझे सर्वांवर प्रेम आहे. त्यामुळे संगमनेर की प्रवरानगर जास्त प्रेम याचा प्रश्नच नाही. मी कर्जत-जामखेडला असे विकासाचे मॉडेल निर्माण करील की, भविष्यात माझ्यावर घराणेशाहीचा कोणी आरोप करणार नाही, असेही त्यांनी सांगितले. 

मी नगर जिल्ह्यातील आमदार आहे. त्यामुळे माझे सर्वांवर प्रेम आहे. त्यामुळे संगमनेर की प्रवरानगर जास्त प्रेम याचा प्रश्नच नाही. मी कर्जत-जामखेडला असे विकासाचे मॉडेल निर्माण करील की, भविष्यात माझ्यावर घराणेशाहीचा कोणी आरोप करणार नाही, असेही त्यांनी सांगितले. अमृतवाहिनी शेती व शिक्षण विकास संस्थेच्या वतीने शुक्रवारी आयोजित केलेल्या मेधा-२०२० युवा संस्कृतीत महोत्सवात संवाद तरुणाईशी या कार्यक्रमात मुलाखतकार अवधूत गुप्ते यांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना आमदार रोहित पवार बोलत होते.कर्जत-जामखडेमध्ये तीस वर्षापासून विकास नव्हता. तेथे विकासाची संधी होती. कर्जत-जामखेडला मी विकासाचे मॉडेल तयार करायचे ठरविले आहे. तेथे मॉडेल निर्माण करण्याची संधी आहे. कर्जत-जामखेडचे लोक माझ्यावर प्रेम करीत होते. जनता पाठिशी होती ती राहिली. त्यामुळे माझा विजय झाला. माझ्या आयुष्यात घराणेशाहीचा कोणी विचार करु नये. मी जिंकलो म्हणून माझ्या वडिलांच्या डोळ्यात पाणी आले नव्हते. तर लोकांनी मला मोठ्या प्रेमाने, मताधिक्याने निवडून दिले त्यामुळे त्यांच्या डोळ्यात पाणी आले. आईचाही माझ्या यशात मोठा वाटा आहे. कारण आईने माझ्यावर सेवेची जबाबदारी दिली आहे. त्यामुळे ती जबाबदारी मला पार पाडायची आहे. राष्टवादीचे नेते शरद पवार यांच्याविषयी बोलायचे तर ते किती वाटले ते रिटायर होतील, असे अनेकांना वाटले. पण त्यांनी अनेकांदा दाखवून दिले की, हार माणायची नाही. शेवटपर्यंत सर्वसामान्यांना केंद्रबिंदू ठरवून काम करायचे. प्रामाणिकपणे काम केले आणि लोकांची ताकद मिळाली तर त्यांना कोणी हरवू शकत नाही. त्यामुळे ते आमचे आदर्श आहेत, असेही पवार यांनी सांगितले. 

टॅग्स :AhmednagarअहमदनगरRohit Pawarरोहित पवारSangamnerसंगमनेरKarjatकर्जतinterviewमुलाखत