शहरं
Join us  
Trending Stories
1
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदान पाहून नेत्यांचं वाढलं टेन्शन; सभांना होते गर्दी, मात्र मत देताना लोकांचा हात आखडता
2
सहा देशांमध्ये ९९ हजार टन लाल कांद्याच्या निर्यातीस परवानगी; निर्णय नवा की जुनाच?, याची चर्चा
3
महायुतीची डोकेदुखी वाढली, पाच जागांचा तिढा कायम; आपसांतच रस्सीखेच
4
आजचे राशीभविष्य - २८ एप्रिल २०२४, सार्वजनिक जीवनात मान-प्रतिष्ठा वाढेल
5
ऐन निवडणुकीत बाजारातील पैसा गायब; अंगडियाचे दर भडकले !
6
पूनम महाजन यांना डावलून निकमांना संधी; मुंबई उत्तर-मध्य मतदारसंघात चुरस वाढली
7
लढाई हट्टाची आणि अस्तित्वाची, नेत्यांची कसोटी; 'एकास एक' लढतीचे प्रयत्न फसले
8
अब की बार, देश में जनता की सरकार; महाराष्ट्रात करोडो रुपयांना आमदारांची खरेदी, पक्षांतराचा पायंडा पाडला : प्रियंका गांधी
9
काँग्रेसची सत्ता आली तर ओबींसीचे आरक्षण धर्माच्या नावावर वाटणार : पंतप्रधान मोदी
10
राज्यात सात खासदारांची तिकिटे भाजपने कापली; राजधानी मुंबईतील तिघांनाही बसविले घरी
11
राज्यात पारा चाळिशी पार; मुंबई ३६, तर ठाणे ४१, उष्माघाताच्या रुग्णांची संख्या १८४ वर
12
या झोपडीत राहतो लोकसभेचा उमेदवार, रावेरमधून लढणार; लोकांनी वर्गणी काढून भरले डिपॉझिट
13
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
14
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
15
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
16
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
17
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
18
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
19
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
20
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले

नगर-कल्याण हायवे :भरधाव वेगातील टेम्पोने दोघांना चिरडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 20, 2018 10:27 AM

नगर -कल्याण हायवेवर भरधाव वेगातील टेम्पोने चिरडल्याने एकाचा जागीच मृत्यू झाला तर टेम्पो पलटी झाल्याने चालकही गंभीर जखमी झाला

टाकळी ढोकेश्वर : नगर -कल्याण हायवेवर भरधाव वेगातील टेम्पोने चिरडल्याने एकाचा जागीच मृत्यू झाला तर टेम्पो पलटी झाल्याने चालकही गंभीर जखमी झाला. पारनेर तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर येथे हा भीषण अपघात आज सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास झाला. अपघातामध्ये पोपट वाळुंज यांचा जागीच मृत्यू झाला.टाकळी ढोकेश्वर येथील ढूस वस्तीजवळ ही घटना घडली. सकाळी टाकळी अनेक लोक नित्यनेमाने चालण्यास जातात. नेहमीप्रमाणे पोपट वाळुंज आणि बबन रखमा ढूस हे सकाळी चालत होते. यावेळी कल्याणकडून नगरच्या दिशेने येणा-या भरधाव वेगातील टेम्पोने दोघांना चिरडले. यामध्ये पोपट वाळुंज यांचा जागीच मृत्यू झाला. तर ढुस हे गंभीर जखमी झाले असून त्यांना नगरचा उपचारासाठी हलविण्यात आले आहे. टेम्पो पलटी झाल्याने चालक मनेश आव्हाड याला पण मार लागल्याने गंभीर जखमी आहे. त्यालाही उपचारासाठी नगरला दाखल करण्यात आले आहे.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरParnerपारनेर