शहरं
Join us  
Trending Stories
1
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
2
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
3
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
4
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
5
“सांगलीत विशाल पाटलांवर अन्याय झाला, काँग्रेसच्या...”; विजय वडेट्टीवार स्पष्टच बोलले
6
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
7
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
8
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या
9
अभिनेते क्षितीज झारापकर यांचे निधन, ५४व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
10
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
11
करिअरच्या उच्च शिखरावर असताना सोडलं बॉलिवूड; लारा दत्ता म्हणाली, 'वाढत्या वयासोबत...'
12
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
13
'तेजस्वी सूर्या गुंडगिरी करतात, मासे खातात'; काँग्रेसवर टीका करताना कंगनाने भाजप नेत्याला केलं लक्ष!
14
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
15
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप
16
मोबाईलवर मुलांशी बोलते म्हणून ओरडला, १४ वर्षांच्या मुलीने कुऱ्हाडीने मोठ्या भावाचा गळा कापला  
17
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत
18
कोव्हिशिल्डमुळेच आलाय श्रेयस तळपदेला हार्ट अटॅक?, अभिनेता म्हणाला - "लस घेतल्यानंतरच..."
19
अपोफिस लघुग्रहामुळे ‘दुसरे लोणार’ नाही; दा. कृ. सोमण यांची माहिती
20
राधाकृष्ण विखे आणि मल्लिकार्जुन खर्गेंमध्ये झाली गुप्त बैठक, प्रकाश आंबेडकरांचा सनसनाटी दावा

पूर्ववैमनस्यातून एकाचा खून; कोळगाव शिवारातील घटना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 05, 2020 6:09 PM

पूर्ववैमनस्यातून एकाचा खून केल्याची घटना श्रीगोंदा तालुक्यातील कोळगाव शिवारातील मोहरवाडी येथे शनिवारी सकाळी १० वाजण्याच्या सुमारास घडली.

विसापूर : पूर्ववैमनस्यातून एकाचा खून केल्याची घटना श्रीगोंदा तालुक्यातील कोळगाव शिवारातील मोहरवाडी येथे शनिवारी सकाळी १० वाजण्याच्या सुमारास घडली. हस्तीमल चाप्या भोसले (वय ७०) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. याबाबत हस्तीमल काळे याचा मुलगा किशोर हस्तीमल काळे याने सात जणांविरुध्द बेलवंडी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. आलुशा रमेश काळे, रमेश मोतीलाल काळे, गिल्या रमेश काळे, कलंकाबाई रमेश काळे, सतेश नाकवाशा काळे, छत्तीशा नाकवाशा काळे, खुल्या पंडित्या काळे या सात जणांवर खुनाचा आरोप करण्यात आला आहे. सात-आठ महिन्यांपूर्वी हस्तीमल काळे याने एका चोरीच्या आरोपात वरीलपैकी काही आरोपींना पकडून देण्यास पोलिसांना मदत केली होती, असा आरोपींना संशय होता. त्या संशयावरून आरोपींनी हस्तीमल काळे यास एकट्याला गाठून ठार मारले असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. घटनेनंतर सर्व आरोपी फरार झाल्याने अद्याप कोणालाही अटक करण्यात आली नाही. अतिरिक्त पोलीस अधीक्षक सागर पाटील, कर्जतचे उपविभागीय पोलीस अधिकारी संजय सातव यांनी घटनास्थळी भेट देऊन माहिती घेतली. पोलीस निरीक्षक अरविंद माने, पोलीस उपनिरीक्षक प्रकाश बोराडे, बेलवंडी पोलीस ठाण्याचे कर्मचारी फरार आरोपींचा शोध घेत आहेत. 

टॅग्स :AhmednagarअहमदनगरShrigondaश्रीगोंदाCrime Newsगुन्हेगारीMurderखून