शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील २ पक्षांचं अस्तित्व संपेल; पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
2
२६/११ हल्ला: कसाब आणि हेमंत करकरे आमने-सामने आले तेव्हा नेमकं काय घडलं? आरोपपत्रात नोंद आहे सर्व घटनाक्रम  
3
"वडिलांना सोडून जाण्याइतका मी पाषाणहृदयी नाही...", अजितदादांवर रोहित पवारांचा पलटवार
4
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजाची तेजीसह सुरुवात; कोटक बँकेत तेजी, टायटन आपटला
5
नोकराच्या घरी सापडलं कोट्यवधीचं घबाड; ऐन निवडणुकीत ED च्या कारवाईनं मोठी खळबळ
6
अमेठीत गोंधळ, काँग्रेस कार्यालयाबाहेर अनेक वाहनांची तोडफोड, भाजपावर आरोप
7
उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, नाशिकमध्ये खिंडार; एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची ताकद वाढली
8
Shark Tank India नं 'या' Startup ला पाठवली कायदेशीर नोटीस, वाचा नक्की कशावरुन झाला वाद?
9
एसटी बसेस निवडणूक कामात व्यस्त, प्रवासी मात्र त्रस्त
10
जी भाषा पाकिस्तान करतेय तीच भाषा काँग्रेस का करतेय?; BJP नेते आशिष शेलारांचा सवाल
11
राहुल गांधी रायबरेलीत का पोहोचले? अमेठी का सोडली...
12
'नम्रतासाठी भूमिका लिहिल्या जातील...' सलील कुलकर्णींनी 'नाच गं घुमा'वर शेअर केली पोस्ट
13
'जेव्हा इंडस्ट्रीमधले लोकच...'; मॅडनेस मचाएंगे'मध्ये करण जोहरची उडवली खिल्ली, पोस्ट शेअर करत दिली प्रतिक्रिया
14
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
15
संपादकीय: झपाटलेल्या झुंडीचे बळी
16
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
17
तापमानाने जिवाची काहिली; सोलापूर, अकोला सर्वाधिक उष्ण; मुंबईत उकाडा कायम
18
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज
19
चला... सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी; गाड्या फुल्ल : मतदानासाठी चाकरमानी निघाले गावाकडे 
20
सरशी कोणाची? शिंदेगटाची की उद्धवसेनेची?

विद्यार्थिनीचा विनयभंग ; अधीक्षकाला अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 30, 2019 6:36 PM

महाविद्यालयीन विद्यार्थिनीचा विनयभंग केल्याप्रकरणी शहरातील सारडा महाविद्यालयाचे कार्यालयीन अधीक्षक अशोक असेरी यास अटक करण्यात आली आहे.

अहमदनगर : महाविद्यालयीन विद्यार्थिनीचा विनयभंग केल्याप्रकरणी शहरातील सारडा महाविद्यालयाचे कार्यालयीन अधीक्षक अशोक असेरी यास अटक करण्यात आली आहे. आज सकाळी तोफखाना पोलिसांनी कारवाई केली.हिंद सेवा मंडळाच्या सारडा महाविद्यालयातील कार्यालयीन अधीक्षक असेरी यांनी महाविद्यालयाच्या लेडीज हॉस्टेल मध्ये राहणा-या एका विद्यार्थिनीचा विनयभंग केला होता. याप्रकरणी सदर विद्यार्थिनीच्या फियार्दीवरून तोफखाना पोलीस ठाण्यात असेरी यांच्याविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यावरून असेरी यास अटक करण्यात आली आहे.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगर