शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांकडे स्वाभिमान तर अजितदादांकडे अहंकार; रोहित पवारांची बोचरी टीका
2
गुजरातच्या गांधीनगर येथील मतदान केंद्रात PM नरेंद्र मोदींनी बजावला मतदानाचा हक्क
3
बारामतीत अजित पवार गटावर पैसे वाटल्याचा आरोप; रोहित पवारांचा दावा, Video दाखवले
4
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात
5
Met Gala 2024: आलिया भटच्या 'देसी लूक'ने वेधलं लक्ष, सब्यसाची साडीत दिसली जणू राजकुमारी
6
संपादकीय: सगळ्याच जिभा घसरल्या !
7
सुनीता विल्यम्स यांची अवकाश भरारी स्थगित; टेक ऑफच्या आधी अंतराळयानात तांत्रिक बिघाड
8
कांदा निर्यातबंदीची मोठी किंमत मोजावी लागली; राज्यातील शेतकऱ्यांना एकरी तीन लाखांचा फटका
9
किम जोंगच्या ‘प्लेझर स्क्वॉड’साठी २५ तरुणी; तिची दोनदा निवड झाली, पण...
10
‘घर की बिटीया’ राजकीय आखाड्यात; अखिलेश यादवांची मुलगी प्रचाराच्या मैदानात... वेधतेय लक्ष...
11
निवडणूक आयोगाचा कणा थोडा ताठ राहील? एकाएकी मतदान वाढले, कुठे तरी पाणी मुरतेय...
12
आजचे राशीभविष्य - ७ मे २०२४; आर्थिक लाभाची शक्यता, विवाहेच्छुकांना योग्य जोडीदार मिळण्याची संभावना
13
भाजपचे २० ते २५ आमदार फोडण्याचे उद्धव ठाकरे यांचे कारस्थान होते; एकनाथ शिंदे यांचा गौप्यस्फोट
14
भारत-पाकिस्तान करायला ही काय क्रिकेटची मॅच आहे का? रमेश चेन्निथलांचा भाजपला सवाल
15
गुजराती सोसायटीत मराठी कार्यकर्त्यांना प्रचारास मज्जाव; 'आम्ही भाजपलाच मतदान करणार'
16
कितीही असाे तापमानाचा पारा; गाजवा तुमच्या मतदानाचा तोरा
17
याला म्हणतात घबाड! मंत्र्याच्या पीएचा नोकर, पगार फक्त १५ हजार; घरात ३० कोटींचा ढीग
18
काहीही करा, पण मतदानाची टक्केवारी वाढवा; अन्यथा कारवाईस तयार रहा, भाजपश्रेष्ठी धास्तावले
19
ठाकरे गट व महायुती कार्यकर्त्यांत वाद; उज्वल निकमांचा प्रचार करतानाचा प्रसंग
20
साधनसंपत्ती तरीही लोक राहिले गरिब; ओडिशात पंतप्रधान माेदींचा हल्लाबाेल

आमदार निलेश लंके यांनी स्वत: केली औषध फवारणी; चास येथे उपक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2020 3:39 PM

कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी शासनाने दिलेल्या सोडियम हायपोक्लोराईड या औषधाची फवारणी शहरी भागाबरोबर ग्रामीण भागात फवारणी सुरू झाल्या आहेत. पारनेरचे आमदार निलेश लंके हे स्वत: या फवारणीसाठी पुढाकार घेत आहेत.

निंबळक : कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी शासनाने दिलेल्या सोडियम हायपोक्लोराईड या औषधाची फवारणी शहरी भागाबरोबर ग्रामीण भागात फवारणी सुरू झाल्या आहेत. पारनेरचे आमदार निलेश लंके हे स्वत: या फवारणीसाठी पुढाकार घेत आहेत.      नगर तालुक्यात शुक्रवारी (दि.२७ मार्च) आरोग्य केंद्र, दवाखाने अत्यावश्यक सेवेची पाहणी करीत असताना चास (ता. नगर ) येथे फवारणी चालू होती. यावेळी लंके यांनी स्वत: फवारणी करण्यास सुरूवात केली. यावेळी लंके यांनी नागरिकांना घराबाहेर पडू नका . स्वत:ची काळजी घ्या , मास्क लावा आदी सूचना केल्या. कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी ग्रामीण भागात याची अंमलबजावणी होताना दिसत आहे. मात्र काही गावात अजूनही नागरिक बिनधास्त चौकात फिरताना दिसत आहे. वारंवार सांगूनही नागरिक ऐकत नाही. सकाळी अकरा वाजेपर्यत रस्त्यावर मोठी दिसत आहे. तरी नागरिकांनी गर्दी टाळावी, असे आवाहनही लंके यांनी केले. 

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरcorona virusकोरोना वायरस बातम्याHealthआरोग्यMLAआमदार