शहरं
Join us  
Trending Stories
1
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
2
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
3
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
4
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
5
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
6
साताऱ्यात वातावरण तापणार; शनिवार-रविवारची सुटी हेरून गुन्हा दाखल केल्याची एपीएमसीत चर्चा
7
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
8
KL Rahul ची रेकॉर्ड ब्रेकींग खेळी! राजस्थान रॉयल्ससमोर उभे केले तगडे आव्हान 
9
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
10
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
11
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
12
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
13
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
14
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका
15
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
16
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
17
रिषभ पंतवर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या खवळला, अम्पायरकडे तक्रार करताना दिसला
18
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका
19
"हमासच्या दहशतवाद्याने अंगठी देऊन मला प्रपोज केलं अन् म्हणाला..."; तरूणीने सांगितला भयानक किस्सा
20
शिरूरमध्ये अटीतटीची लढाई, वळसे पाटील लवकरच मैदानात; आढळरावांबद्दल म्हणाले...

‘ईडी’ची चौकशी लावण्यामागे देवेंद्र फडणवीस - हसन मुश्रीफ

By ऑनलाइन लोकमत | Published: February 17, 2021 5:06 AM

Hasan Mushrif : मुश्रीफ म्हणाले, भाजपच्या विरोधात भूमिका मांडली की, ‘ईडी’कडून चौकशी लावली जात आहे. असे राजकारण याआधी कधीही झाले नव्हते. विरोधातील आवाज दाबून टाकण्याचा हा प्रकार आहे.

अहमदनगर : भाजपच्या विरोधात बोलणाऱ्यांच्या पाठीमागे ‘ईडी’च्या चौकशी लावल्या जात असून, यामागे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आहेत, असा आरोप करत आता ईडी आणि सीबीआयच्या चौकशीबाबत राज्य सरकार कायदा करणार असल्याचे राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी मंगळवारी नगर येथे माध्यमांशी बोलताना सांगितले.मुश्रीफ म्हणाले, भाजपच्या विरोधात भूमिका मांडली की, ‘ईडी’कडून चौकशी लावली जात आहे. असे राजकारण याआधी कधीही झाले नव्हते. विरोधातील आवाज दाबून टाकण्याचा हा प्रकार आहे. हे सर्व फडणवीस हेच करत आहेत. याबाबत आता राज्यात महाविकास आघाडी सरकार कायदा आणणार आहे. पूजा चव्हाण या तरुणीच्या मृत्यूबाबत मुश्रीफ म्हणाले, केवळ संशय आणि आरोपावरून एखाद्या व्यक्तीला लक्ष्य करणे चुकीचे आहे. आता या प्रकरणातील सत्यही लवकरच बाहेर येईल. रेखा जरे हत्याकांडाबाबत मुश्रीफ म्हणाले, या प्रकरणात पोलिसांवर कुणाचाही दबाव नाही. 

टॅग्स :Hasan Mushrifहसन मुश्रीफDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस