शहरं
Join us  
Trending Stories
1
कल्याण लोकसभा मतदारसंघात एकनाथ शिंदेंकडून काँग्रेसला धक्का, बड्या नेत्यासह माजी नगसेवक शिंदे गटात 
2
अमित शाहांच्या बनावट व्हिडीओप्रकरणी एफआयआर दाखल; तेलंगणा काँग्रेसकडून व्हिडीओ शेअर
3
"अजून मी प्रचारालाही सुरुवात केली नाही, तोवर...; उज्ज्वल निकमांचा विरोधकांना टोला
4
पिकअप व्हॅन आणि कारचा भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, २३ जण जखमी   
5
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
6
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
7
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
8
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
9
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
10
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
11
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
12
एक-एक वर्षासाठी पंतप्रधानपदाचे वाटप ; ‘इंडिया’चे हेच समीकरण : पंतप्रधान मोदी
13
भाजप अन् बीजेडीची ओडिशात मिलीभगत; निवडक लोकांसाठी काम : राहुल गांधी
14
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
15
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
16
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
17
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
18
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
19
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
20
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय

पत्रकार मारहाण प्रकरण : सहा जणांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 21, 2019 1:01 PM

राहुरी येथील पत्रकार भाऊसाहेब येवले यांना मारहाण केल्याप्रकरणी स्थानिक गुन्हे शाखा आणि राहुरी पोलिसांच्या संयुक्त पथकाने तातडीने सहा जणांना अटक करण्यात आली आहे.

अहमदनगर : राहुरी येथील पत्रकार भाऊसाहेब येवले यांना मारहाण केल्याप्रकरणी स्थानिक गुन्हे शाखा आणि राहुरी पोलिसांच्या संयुक्त पथकाने तातडीने सहा जणांना अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी राहुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.विजय उर्फ विजू रामदास आहेर (वय २५, रा. एकलव्य वसाहत, राहुरी), अक्षय भास्कर बर्डे (वय १९, रा. बालाजी मंदीर, जुन्या बसस्थानकाजवळ, राहुरी), अमोल उत्तम माळी (वय-२४, जुनी भिलाटी, राहुरी), प्रवीण रावसाहेब वाघ (वय-२२ जुनी भिलाटी, राहुरी), रामा रमेश माळी (वय-३३, रा. एकलव्य वसाहत, राहुरी), आकाश सोमनाथ माळी (वय-१९, काटेवाडी, तमनर आखाडा,राहुरी) यांचा समावेश आहे.भाऊसाहेब येवले हे व्यवसायाने पत्रकार असून बुधवारी राहुरीतील पृथ्वी कॉर्नर येथे त्यांना गर्दी दिसली. म्हणून ते मोबाईल मध्ये सदर घटनेचे फोटो घेत असताना आरोपींनी येवले यांचा मोबाईल फोन बळजबरीने हिसकावून घेतला. येवले यांना काठीने व लाथाबुक्कयाने मारहाण करुन शिवीगाळ केली. याप्रकरणी राहुरी पोलीस ठाण्यात येवले यांच्या फियार्दीवरून आरोपींविरुद्ध दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरRahuriराहुरी