शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपाचे २५-३० आमदार फोडण्याचं उद्धव ठाकरेंचं प्लॅनिंग झालं होतं; एकनाथ शिंदेंचा नवा दावा
2
"निवडणूक जिंकली तर..."; बॉलिवूड क्वीन कंगना राणौतची फिल्मी करिअरबाबत मोठी घोषणा
3
प्रचार समितीचा राजीनामा मागे घेतोय; काँग्रेस नेते नसीम खान यांची मोठी घोषणा
4
Acharya Pramod Krishnam : "जो PM मोदींसोबत नाही, तो देशद्रोही", आचार्य प्रमोद कृष्णम यांचे वादग्रस्त विधान
5
व्हॉट्सॲपच्या एका फिचरवरुन सरकारसोबत वाद, भारतात WhatsApp बंद होणार?
6
एका दिवसात ₹११७० कोटींनी कमी झाली Rekha Jhunjhunwala यांची संपत्ती, टाटाचा 'हा' शेअर आपटला
7
मोठी दुर्घटना! बॉल समजून बॉम्ब उचलला, ब्लास्टमध्ये लहान मुलाचा मृत्यू, 3 जखमी
8
“RSS-हेमंत करकरे यांच्यात संघर्ष, संघाचे लोक माझ्याकडे यायचे अन्...”; राऊतांचा मोठा दावा
9
T20 World Cup : बाबरने केली रोहितची कॉपी; वर्ल्ड कप जिंकण्यासाठी पाकिस्तानची सांगितली रणनीती
10
'साहेब, तब्येतीला जपा! विजय तुमच्या पायावर आणून ठेवतो',शरद पवारांसाठी बजरंग सोनवणेंची पोस्ट
11
Narendra Modi : "भाजपा जे बोलते, ते करून दाखवते"; ओडिशामध्ये पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
12
Income Tax Saving Tips: EEE कॅटेगरीत येतात 'या' ४ स्कीम्स, यात पैसे गुंतवाल तर ३ पद्धतीनं वाचेल टॅक्स
13
नवग्रहांची ‘कुंडली’कथा: बुध म्हणजे 'राजकुमार'; उत्तम वाणी, प्रखर बुद्धी, चिरतारुण्याचं वरदान
14
‘पुंछमध्ये IAF च्या ताफ्यावर झालेला हल्ला ही स्टंटबाजी, जेव्हा निवडणुका येतात तेव्हा..’ काँग्रेस नेते चरणजीत सिंग चन्नी यांचं विधान
15
PHOTOS : मोकळे केस अन् घायाळ करणाऱ्या अदा; धनश्री वर्माचा बोल्ड लूक!
16
मराठी उमेदवाराचा प्रचार करण्यास गुजराती सोसायटीत विरोध; ठाकरे गटाचा दावा, काय घडलं?
17
उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी कन्हैया कुमारांनी केले हवन, सर्व धर्माच्या गुरूंचे घेतले आशीर्वाद! 
18
रथावर स्वार मुख्यमंत्र्यांनी गदा उंचावली, काँग्रेसमधून भाजपात आलेल्या आमदाराच्या डोक्याला लागली, मग...  
19
संत मंडळींमध्ये ‘वडील’, उत्तर भारतात मोठी ख्याती; ‘अशी’ आहे संत गोरोबा काकांची महती
20
राहुल गांधींच्या वक्तव्यामुळे २०० विद्यापीठांचे कुलगुरू संतप्त, कारवाईची मागणी

पारनेरमधील सशस्त्र दरोड्याचा दोन पथकांद्वरे तपास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 26, 2017 7:26 PM

पारनेर : तालुक्यातील म्हसे खुर्द येथील मदगे वस्तीवर पडलेल्या सशस्त्र दरोड्याच्या तपासासाठी दोन पथकांची नियुक्ती करण्यात आली असून, काही संशयितांची नावे समोर आल्याचे पोलीस सुत्रांनी सांगितली. या दरोड्यात चारजण जखमी झाले असून, सुमारे सात लाखांचा ऐवज लुटण्यात आला आहे.पारनेर तालुक्यातील म्हसे खुर्द गावातील मदगे वस्तीवर गणपत मदगे यांच्या घरी बुधवारी पहाटेच्या ...

पारनेर : तालुक्यातील म्हसे खुर्द येथील मदगे वस्तीवर पडलेल्या सशस्त्र दरोड्याच्या तपासासाठी दोन पथकांची नियुक्ती करण्यात आली असून, काही संशयितांची नावे समोर आल्याचे पोलीस सुत्रांनी सांगितली. या दरोड्यात चारजण जखमी झाले असून, सुमारे सात लाखांचा ऐवज लुटण्यात आला आहे.पारनेर तालुक्यातील म्हसे खुर्द गावातील मदगे वस्तीवर गणपत मदगे यांच्या घरी बुधवारी पहाटेच्या एक वाजता तोेंड बांधून आलेल्या पाच ते सहा दरोडेखोरांनी दरोडा टाकला. दरोडेखोरांनी गणपत मदगे यांच्यासह त्यांची पत्नी व मुलगा आनंद, नारायण, सून व नातू या सर्वांना बेदम मारहाण करीत त्यांच्याकडील सुमारे ९ तोळे दागिने व सुमारे रोख पन्नास हजार रूपयांचा ऐवज लुटला. त्यानंतर दरोडेखोरांनी कोरेकर वस्तीवर शेखर कोरेकर व त्यांची पाहुणी सुमन चौधरी यांनाही मारहाण केली होती. या दरोड्याची माहिती मिळताच पोलीस उपअधिक्षक आनंद भोईटे, पोलीस निरीक्षक हनुमंत गाडे यांच्यासह पोलीस दाखल झाले होते. त्यावेळी श्वानपथक आणण्यात आले़ पण दरोडेखोर वाहनाने येऊन पळून गेल्याने श्वानास त्यांचा माग काढता आला नाही. दरम्यान यामधील जखमींवर शिरूर येथील रूग्णालयात उपचार करण्यात आले. या प्रकरणाच्या तपासासाठी पोलीस उपअधिक्षक आनंद भोईटे यांनी स्थानिक गुन्हे शाखा व पारनेर व नगर पोलीस यांची स्वतंत्र तपास पथके बनवली आहेत. काही संशयित दरोडेखोरांची नावे समोर आली असून पोलीस त्यांच्या मागावर आहेत.

तपास पथकांकडे संशयितांची यादीपारनेर तालुक्यातील म्हसे खुर्द गावातील दरोडा प्रकरणी पोलिसांची दोन पथके रवाना झाली आहेत़ काही संशयितांची नावे त्यांच्यासमोर असून त्या दृष्टीने तपास सुरू आहे़-आनंद भोइटे, पोलीस उपअधिक्षक, नगर

टॅग्स :AhmadnagarअहमदनगरCrimeगुन्हा