शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरे म्हणाले, 'आता माझी सटकली, आता तुमची...' एकनाथ शिंदेंनी दिलं असं प्रत्युत्तर
2
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
3
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
4
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप
5
मोबाईलवर मुलांशी बोलते म्हणून ओरडला, १४ वर्षांच्या मुलीने कुऱ्हाडीने मोठ्या भावाचा गळा कापला  
6
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत
7
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
8
कोव्हिशिल्डमुळेच आलाय श्रेयस तळपदेला हार्ट अटॅक?, अभिनेता म्हणाला - "लस घेतल्यानंतरच..."
9
अपोफिस लघुग्रहामुळे ‘दुसरे लोणार’ नाही; दा. कृ. सोमण यांची माहिती
10
राधाकृष्ण विखे आणि मल्लिकार्जुन खर्गेंमध्ये झाली गुप्त बैठक, प्रकाश आंबेडकरांचा सनसनाटी दावा
11
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
12
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
13
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
14
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
15
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
16
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
17
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
18
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
19
"आई आणि बायकोच्या राड्यात...", कुशल बद्रिकेची 'ती' पोस्ट चर्चेत
20
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप

दगडी पाटा डोक्यात घालून पतीनं केली पत्नीची हत्या

By ऑनलाइन लोकमत | Published: November 12, 2018 11:06 AM

चारित्र्याचा संशय घेत पतीनं पत्नीची निर्घृण हत्या केल्याची घटना समोर आली आहे.

ठळक मुद्देदगडी पाटा डोक्यात घालून पत्नीची हत्याशांता धांडेचा जागीच मृत्यू, आरोपी पती फरारचारित्र्याच्या संशयावरुन पत्नीची हत्या केल्याची माहिती

अहमदनगर : चारित्र्याचा संशय घेत पतीनं पत्नीची निर्घृण हत्या केल्याची घटना समोर आली आहे. दगडी पाटा डोक्यात घालून पतीनं पत्नीची हत्या केली आहे. संगमनेर तालुक्यातील जवळे-बाळेश्वर भागातील ही धक्कादायक घटना आहे.  सोमवारी (12 नोव्हेंबर) पहाटेच्या सुमारास ही घटना घडली. याप्रकरणी घारगाव पोलीस ठाण्यात संबंधीतावर हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घारगाव पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जवळे बाळेश्वर येथे राहत्या घरात प्रकाश नामदेव धांडे (मूळचे आंबेवगण येथील रहिवासी)  याने आपली पत्नी शांता प्रकाश धांडे वय (वय ३२ वर्ष) हिच्या चारित्र्यावर संशय व्यक्त केला. एवढंच नाही तर  घरातील दगडी पाटा तिच्या  डोक्यात घालून निर्घृण हत्या केली. या घटनेत शांता धांडेंचा जागीच मृत्यू झाला.

पत्नीची हत्या करुन आरोपी प्रकाश धांडे फरार झाला.  प्रकाश धांडे हा एका पोलीस हवालदाराचा मुलगा असल्याची माहिती समोर आली आहे. घटनेची माहिती समजताच संगमनेर उपविभागीय अधिकारी अशोक थोरात, घारगावचे पोलीस निरीक्षक अंबादास भुसारे, पोलीस नाईक योगेश मोहिते यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. या घटनेने जवळे बाळेश्वर परिसरात एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान, आरोपीला पकडण्यासाठी पोलीस पथक रवाना करण्यात आले आहे.

टॅग्स :MurderखूनCrime Newsगुन्हेगारी