शहरं
Join us  
Trending Stories
1
वर्ल्ड कप संघाचा उप कर्णधार हार्दिक पांड्या ठरला 'गोल्डन डक'! MI चे ४ फलंदाज २२ धावांत तंबूत 
2
'नरेंद्र मोदी मोठ्या मनाचा नेता, एक मेसेज पाठवला अन् काम झालं', काँग्रेसच्या माजी नेत्यानं सांगितला किस्सा
3
“भटकती आत्मा तर नरेंद्र मोदीच, प्रधानमंत्री कमी अन् प्रचारमंत्रीच जास्त”; नाना पटोलेंची टीका
4
आनंदाची बातमी...! ₹75000 पार जाणाऱ्या Gold Price मध्ये पुन्हा मोठी घसरण, पटा-पट चेक करा सोन्या-चांदीचा लेटेस्ट रेट 
5
देशात फक्त मोदी पॅटर्न चालतो, बाकी सगळे भंगारात; एकनाथ शिंदेंचा विरोधकांवर प्रहार
6
BANW vs INDW: भारताचा झंझावात कायम; पावसाची 'बॅटिंग' अन् बांगलादेशचा सलग दुसरा पराभव
7
दुर्दैवी! प्रसूती दरम्यान 'बत्ती गूल'; टॉर्चच्या प्रकाशात सिझर पण बाळासह आईचा मृत्यू
8
भारतीय संघ दोन तुकड्यांमध्ये अमेरिकेला रवाना होणार, पहिली बॅच २१ मे रोजी तर... 
9
अरविंद केजरीवालांना ठीक निवडणुकीपूर्वी का अटक केले? सुप्रीम कोर्टाचा ED ला थेट सवाल...
10
अरविंद सावंतांविरोधात तिकीट मिळालेल्या यामिनी जाधव यांची अशी आहे राजकीय कारकीर्द
11
Yuzvendra Chahal wife Dhanashree Verma: युजवेंद्र चहलला टी२० वर्ल्डकपसाठी टीम इंडियात संधी; आनंदाच्या भरात पत्नी धनश्रीने काय केलं पाहा...
12
कल्याणमध्ये तिरंगी लढत होणार; लोकसभेसाठी वंचितकडून आणखी ३ उमेदवारांची घोषणा
13
Team India for T20WC 2024 : वर्ल्ड कप स्पर्धेसाठी भारताचा संघ जाहीर, हार्दिक पांड्या उप कर्णधार, KL Rahul चा पत्ता कट
14
मोठी अपडेट्स : Rinku Singh ची होणार १५ मध्ये एन्ट्री? भारतीय संघात केला जाऊ शकतो बदल
15
सोढी बेपत्ता, अय्यर टेन्शनमध्ये; 'तारक मेहता...' अभिनेते तनुज महाशब्देंनी दिली प्रतिक्रिया
16
Rajnath Singh : "डायनासोरप्रमाणे काँग्रेस पृथ्वीवरुन नाहीशी होईल, हे बुडणारं जहाज"; राजनाथ सिंह यांचं टीकास्त्र
17
सांगलीत मोठा ट्विस्ट; विशाल पाटील यांची ताकद वाढली! वंचित बहुजन आघाडीने दिला पाठिंबा
18
किंग खानच्या KKR मधील प्रमुख खेळाडूवर एका सामन्याची बंदी; DC विरुद्धची चूक भोवली
19
याला म्हणतात ढासू शेअर...! 10 दिवसांत गुंतवणूकदारांना केलं मालामाल; एका वर्षात 3 पट वाढला भाव
20
Rohit Sharma throwback picture: रोहित शर्माच्या आईने वाढदिवशी शेअर केला 'हिटमॅन'चा जुना फोटो, चाहत्यांनी केल्या भन्नाट कमेंट्स

सारोळाबद्दीत दोन गटात तुफान हाणामारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2017 3:46 PM

चिचोंडी पाटील : जुन्या वादातून दोन गटात जोरदार हाणामारी झाली. यामध्ये लोखंडी पाईप व दगडांचा सर्रास वापर करण्यात आला. या घटनेत तीनजण जखमी झाले असून यात एका महिलेचा समावेश आहे. शनिवारी रात्री साडेआठच्या सुमारास ही घटना घडली.गणपतीवरुन दोन गटात वाद होते. शनिवारी रात्री साडेआठच्या सुमारास हा वाद उफाळून आला. रेणुकामाता ...

चिचोंडी पाटील : जुन्या वादातून दोन गटात जोरदार हाणामारी झाली. यामध्ये लोखंडी पाईप व दगडांचा सर्रास वापर करण्यात आला. या घटनेत तीनजण जखमी झाले असून यात एका महिलेचा समावेश आहे. शनिवारी रात्री साडेआठच्या सुमारास ही घटना घडली.गणपतीवरुन दोन गटात वाद होते. शनिवारी रात्री साडेआठच्या सुमारास हा वाद उफाळून आला. रेणुकामाता मंदिरासमोर दोन गट आपसात भिडले व आपसात लोखंडी पाईप व दगडाने जोरदार हाणामारी झाली. यामध्ये सुशीला रावळे, दिनकर रावळे, महेश रावळे, अमोल रावळे हे चौघे जखमी झाले. त्यांना नगरच्या जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले.सुनील रावळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन मिठु शेळके, रवींद्र शेळके, बारकु कुटे, बन्सी कराळे, पोपट बनकर, रापेश गव्हाणे, हरिभाऊ कुटे, पोपट शेळके, ज्ञानदेव तोडमल यांच्या विरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक महेश क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार शेलार करीत आहेत