शहरं
Join us  
Trending Stories
1
भुवनेश्वर कुमारने शेवटच्या चेंडूवर मॅच जिंकली, सनरायझर्स हैदराबादचा RR वर १ धावेने रोमहर्षक विजय
2
पालघरची जागा भाजपच्या खात्यात; राजेंद्र गावित यांना झटका, हेमंत सावरा यांना मिळाली उमेदवारी 
3
शेतमाल पिकवणारा टिकला पाहिजे; मोदी खाणाराला महत्त्व देतात पण पिकवणाराला नाही; पवारांचा हल्लाबोल 
4
'पूर्वी देशात दोन संविधान होते, एकानं देश चालायचा अन् दुसऱ्यानं...', PM मोदींचा काँग्रेसवर जोरदार हल्ला
5
What a Ball! भुवनेश्वर कुमारने ५ चेंडूंत निकाल लावला, संजू सॅमसनचा त्रिफळा उडवला, Video 
6
विशाल पाटील यांच्यावर खरेच कारवाई होणार का? नाना पटोलेंची सूचक प्रतिक्रिया, म्हणाले...
7
ट्रॅव्हिस हेडची बॅट हवेत असूनही अम्पायरने नाबाद दिले, कुमार संगकारा भडकला; पुढच्याच चेंडूवर... 
8
सांगलीतील चुरशीच्या लढतीने प्रचार सभांचा धुराळा,  शेवटचे दोन दिवस दिग्गज नेत्यांची प्रचारात उडी
9
“तुम्हाला महाराष्ट्राचा हिसका दाखवल्याशिवाय राहणार नाही”; शरद पवारांची PM मोदींवर टीका
10
नितीश कुमार रेड्डीने SRH ची लाज वाचवली, ट्रॅव्हिस हेडची बॅट थंड राहिली; RR ची चांगली कामगिरी
11
“PM मोदी नेहमी फोन करून प्रकृतीबाबत उद्धव ठाकरेंची विचारपूस करायचे”: देवेंद्र फडणवीस
12
India's T20 World Cup Squad Press Conference - ...अभी मैं बोलकर क्या करूंगा! रोहितने घेतली फिरकी, विराटच्या स्ट्राईक रेटवर भारी रिॲक्शन 
13
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?
14
CSK Fan Mystery Girl Photos: IPL 2024 मध्ये दिसलेली CSKची नवीन 'मिस्ट्री गर्ल' कोण? MS Dhoni ची आहे 'जबरा फॅन', पाहा Photos
15
पाच लाखांच्या मताधिक्याने श्रीकांत शिंदे निवडून येणार, पाच वर्ष सेवा करणार: CM एकनाथ शिंदे
16
“...तर अशी वेळ येईल की देवेंद्र फडणवीसांना कुणी साधा नमस्कारही करणार नाही”: रवींद्र धंगेकर
17
India's T20 World Cup Squad Press Conference - रिंकू सिंग अन् शुबमन गिल यांचा काय गुन्हा? अजित आगरकर म्हणाला, दोघांबद्दल वाईट वाटतंय पण..
18
पाकिस्तानात पावसामुळे भिजलेले गव्हाचे पीक सुकविण्यासाठी वापरली लष्कराची हेलिकॉप्टर्स? जाणून घ्या दाव्यामागील सत्य
19
Amit Shah : "भारत जोडो यात्रेचा समारोप 4 जूनला काँग्रेस 'ढूंढो' यात्रेने होईल"; अमित शाह यांचा घणाघात
20
ब्रिजभूषण यांचा पत्ता कट; BJP ने त्यांच्या मुलाला दिले तिकीट, रायबरेलीचाही उमेदवार जाहीर

ध्येय ठरले होते, निश्चय पक्का होता-संदीप मिटके

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 15, 2020 3:42 PM

मी डॉक्टर व्हावे, अशी वडिलांची इच्छा होती़. माझे ध्येय मात्र ठरले होते, निश्चय पक्का होता़. व्हायचे तर पोलीस अधिकारीच. अखेर माझ्या इच्छाशक्तीला कुटुंबीयांचेही पाठबळ मिळाले आणि पोलीस अधिकारी होण्याचे स्वप्न पूर्ण झाले. 

अरुण वाघमोडे । अहमदनगर : मी डॉक्टर व्हावे, अशी वडिलांची इच्छा होती़. माझे ध्येय मात्र ठरले होते, निश्चय पक्का होता़. व्हायचे तर पोलीस अधिकारीच. अखेर माझ्या इच्छाशक्तीला कुटुंबीयांचेही पाठबळ मिळाले आणि पोलीस अधिकारी होण्याचे स्वप्न पूर्ण झाले. ‘शिक्षण ते नोकरी’ या प्रवासात प्रत्येकालाच कमी अधिक प्रमाणात संघर्ष आणि अडचणींचा सामना करावा लागतो़. इच्छाशक्ती प्रबळ असेल तर प्रत्येक अडचणींवर मात करता येते. आई-वडिलांचा आशीर्वाद, चांगल्या माणसांचा सहवास आणि विविध विषयांवरील वाचन यातूनच सामाजिक जाणीवा प्रगल्भ होऊन माझी जडणघडण झाली़, अशी भावना पोलीस उपाधीक्षक संदीप मिटके यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केली. मिटके म्हणाले, वडील जिल्हा परिषदेत उपमुख्य कार्यकारी अधिकारी या पदावर कार्यरत होते. त्यामुळे घरात चांगल्या प्रकारे शैक्षणिक वातावरण होते. औरंगाबाद शहरात शालेय ते महाविद्यलयीन शिक्षण पूर्ण झाले. शालेय वयातच पोलीस अधिकारी आणि खाकी वर्दीचे आकर्षण मनात निर्माण झाले होते. हे आकर्षण कधीच कमी झाले नाही़. महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण झाल्यानंतर पुणे येथे स्पर्धा परीक्षांच्या अभ्यासाला प्रारंभ केला. लोकसेवा आयोगामार्फत विविध पदांसाठी जाहिराती प्रकाशित होत होत्या. अभ्यास आणि परीक्षा देणे असे सुरू होते. या प्रयत्नात लोकसेवा आयोगाची परीक्षा पास झालो आणि  जिल्हा परिषदेत उपमुख्य कार्यकारी अधिकारी या पदावर रुजू झालो़. दोन वर्षे नगर जिल्ह्यात नोकरी केली़. पोलीस अधिकारी होण्याचे स्वप्न मात्र स्वस्थ बसू देत नव्हते. त्यामुळे अभ्यास सुरूच ठेवला होता. अखेर पोलीस अधिकारी पदासाठी जाहिरात प्रकाशित होताच अर्ज भरला. अभ्यासात सातत्य होत. त्यामुळे प्रयत्नांना यश आले आणि अंगावर खाकी वर्दी घालण्याचे स्वप्न पूर्ण झाले. आता ख-या अर्थाने माझ्या करिअरला प्रारंभ झाला आहे. आपले दैनंदिन जीवन आणि कामातील अनुभवातून खूप काही शिकण्यासारखे असते. आपण कसे घडायचे हे मात्र आपल्या हातात असते. पोलीस दलात असल्याने आम्हाला गुन्हेगार शोधावे लागतात तर चांगली माणसे स्वत:हून संपर्कात येतात. हा चांगलेपणाचा संग्रहच आयुष्याच्या घडणीत महत्त्वाचा ठरत असतो. 

टॅग्स :AhmednagarअहमदनगरPoliceपोलिसinterviewमुलाखत