शहरं
Join us  
Trending Stories
1
कोलकाता नाईट रायडर्सचा सहज विजय; दिल्ली कॅपिटल्सचे Play Off चे स्वप्न अधांतरी
2
"सुप्रिया बाहेरची असण्याचं कारण नाही, मी बारामतीत ज्या घरात राहतो ते तिचंच"; शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
भाजप नेते दुष्यंत गौतम यांच्या कारला अपघात, मणक्याला दुखापत
4
जय शाह T20 WC साठीचा भारतीय संघ फायनल करणार, अजित आगरकर लिस्ट घेऊन अहमदाबादला 
5
मुंबई उत्तर पूर्वमध्ये वादाची ठिणगी; मिहीर कोटेचा यांच्या प्रचार रॅलीवर दगडफेक केल्याचा आरोप, पोलिसांत तक्रार
6
अस्वस्थ झालेल्या सत्ताधाऱ्यांकडून वैयक्तिक आरोप; सामान्य मतदारांना EVM वर शंका- शरद पवार
7
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
8
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे
9
रिषभ पंतच्या निर्णयाने दिल्लीच्या पायावर धोंडा! पण, कुलदीप यादवने चोपल्या सर्वाधिक धावा
10
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
11
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
12
187 रुपयांच्या आईस्क्रीमसाठी Swiggy ला मोजावे लागले 5 हजार रुपये; जाणून घ्या काय आहे प्रकरण?
13
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी
14
गुजरातमध्ये सर्वात श्रीमंत उमेदवार कोण? एकाकडे तर केवळ २ हजार रूपयांची संपत्ती
15
सुरेश रैनाने T20 World Cup 2024 साठी निवडला परफेक्ट संघ; गोलंदाजीत अनपेक्षित निवड
16
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
17
'रामायण' साठी ही डिझायनर जोडी फायनल, संजय लीला भन्साळींशी आहे कनेक्शन
18
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
19
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
20
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?

दरेवाडी ग्रामस्थांचे जिल्हा परिषदेत गेट बंद आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 06, 2018 7:21 PM

नगर तालुुक्यातील दरेवाडी येथील तुक्कड ओढामध्ये जिल्हा परिषद सेस फंडामधून मंजूर असलेला बंधारा दुरुस्ती आदेश असतानाही जिल्हा प्रशासनाकडून अचानक रद्द करण्यात आल्याने संतप्त ग्रामस्थांनी जिल्हा परिषदेमध्ये गेट बंद आंदोलन केले.

केडगाव : नगर तालुुक्यातील दरेवाडी येथील तुक्कड ओढामध्ये जिल्हा परिषद सेस फंडामधून मंजूर असलेला बंधारा दुरुस्ती आदेश असतानाही जिल्हा प्रशासनाकडून अचानक रद्द करण्यात आल्याने संतप्त ग्रामस्थांनी जिल्हा परिषदेमध्ये गेट बंद आंदोलन केले.सरपंच अनिल करांडे म्हणाले, दरेवाडी येथील तुक्ककडओढा मधील बंधारा दुरूस्तीच्या कामास मंजुरी मिळाली . काम सुरू करण्याचा कायार्रंभ आदेश देण्यात आला. मात्र जिल्हा परिषद सदस्याच्या सांगण्यावरून हे काम रद्द करण्यात आल्याचा आरोप करांडे यांनी केला\ यामुळे सर्व ग्रामस्थ जिल्हा परिषद मुख्य प्रवेशद्वार येथे जमुन त्यांनी गेट बंद करून आंदोलन सुरू केले .यावेळी दरेवाडी सरपंच अनिल करांडे यांच्यासह पंचायत समिती सदस्य दीपक कार्ले, उपसरपंच भानुदास बेरड, पाणी पुरवठा समिती अद्यक्ष सुभाष बेरड, शिक्षण समिती अद्यक्ष अशोक बेरड, भाऊसाहेब बेरड, नाना करांडे, ग्रा.प.सदस्य नवनाथ करांडे, विजय करांडे, संतोष बनसोडे तसेच नाना करांडे, नितीन बेरड अंकुश सांगळे, भारत करांडे, लहू बेरड, सुनील करांडे प्रेम बेरड बबन बेरड उपस्थित होते. आंदोलनाची दखल घेत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी सर्वांना बोलावून घेत सदर काम रद्द का करण्यात आले त्यासंबंधी चौकशीचे आदेश दिले. जिल्हा परिषद अध्यक्ष शालिनी विखे यांनी आंदोलकांशी चर्चा करून बंधारा दुरुस्ती काम चालू करण्याचे आदेश दिले. निधी उपलब्ध करून दिला जाईल असे त्यांनी आंदोलकांना सांगितले.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगर