शहरं
Join us  
Trending Stories
1
कोलकाता नाईट रायडर्सचा सहज विजय; दिल्ली कॅपिटल्सचे Play Off चे स्वप्न अधांतरी
2
"सुप्रिया बाहेरची असण्याचं कारण नाही, मी बारामतीत ज्या घरात राहतो ते तिचंच"; शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
जय शाह T20 WC साठीचा भारतीय संघ फायनल करणार, अजित आगरकर लिस्ट घेऊन अहमदाबादला 
4
मुंबई उत्तर पूर्वमध्ये वादाची ठिणगी; मिहीर कोटेचा यांच्या प्रचार रॅलीवर दगडफेक केल्याचा आरोप, पोलिसांत तक्रार
5
अस्वस्थ झालेल्या सत्ताधाऱ्यांकडून वैयक्तिक आरोप; सामान्य मतदारांना EVM वर शंका- शरद पवार
6
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
7
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे
8
रिषभ पंतच्या निर्णयाने दिल्लीच्या पायावर धोंडा! पण, कुलदीप यादवने चोपल्या सर्वाधिक धावा
9
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
10
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
11
187 रुपयांच्या आईस्क्रीमसाठी Swiggy ला मोजावे लागले 5 हजार रुपये; जाणून घ्या काय आहे प्रकरण?
12
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी
13
गुजरातमध्ये सर्वात श्रीमंत उमेदवार कोण? एकाकडे तर केवळ २ हजार रूपयांची संपत्ती
14
सुरेश रैनाने T20 World Cup 2024 साठी निवडला परफेक्ट संघ; गोलंदाजीत अनपेक्षित निवड
15
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
16
'रामायण' साठी ही डिझायनर जोडी फायनल, संजय लीला भन्साळींशी आहे कनेक्शन
17
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
18
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
19
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?
20
गुरुचरण सिंग यांचे वडील बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत; नातेवाईक म्हणाले, 'त्याच्या लग्नाबद्दल...'

मिरजगावमध्ये चोरट्यांचा धुमाकूळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 05, 2019 7:13 PM

 कोकणगाव व मिरजगाव येथे गुरूवारी मध्यरात्री चोरट्यांनी धुमाकूळ घातला असून यामध्ये चोरट्यांनी सव्वा लाखाचा ऐवज लांबवला.

मिरजगाव : कोकणगाव व मिरजगाव येथे गुरूवारी मध्यरात्री चोरट्यांनी धुमाकूळ घातला असून यामध्ये चोरट्यांनी सव्वा लाखाचा ऐवज लांबवला.         मिरजगाव येथील क्रांती चौकात राहणा-या हसीन सिंकदर पठाण यांच्या घरात पहाटे उघड्या खिडकीतून चोरट्यांनी प्रवेश करून घरातील दोन तोळ्याचे गंठण व पर्स मधील सहा हजार रुपये लांबवले. यासंदर्भात त्यांनी मिरजगाव चौकीत फिर्याद दाखल केली आहे. जिल्हा परिषद प्राथमिक शाळात उतरलेल्या दिंडीतील तीन चार महिलांच्या पिशव्याही चोरट्यांनी लांबवल्या. यामध्ये या महिलांच्या पिशवीत चार हजार, आधार कार्ड, कपडे होते तर कोकणगाव येथील दादासाहेब सुर्यवंशी यांच्या वस्तीवर पानेगाव येथील दिंडी मुक्कामी होती. यावेळी दिंडीतील महाराजांच्या तवेरा गाडीची काच फोडून 45 हजार रुपये व कपड्यांची बॅग लंपास केली.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगर