शहरं
Join us  
Trending Stories
1
नरेंद्र मोदींनी 'हा' जावईशोध कुठून लावला?; शरद पवारांचा पंतप्रधानांना टोला
2
‘मोदी, भाजपा २७२ किंवा ३०० पार का म्हणत नाही? ४०० पार म्हणजे…’ संभाजीराजेंनी सांगितला संभाव्य धोका
3
अमित शाहांच्या बनावट व्हिडिओ प्रकरणी पोलीस ॲक्शन मोडवर, 3 बड्या नेत्यांना पाठवली नोटीस 
4
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची तेजीसह सुरुवात; BPCL मध्ये तेजी, Kotal Bank घसरला
5
भेटायला गेले अन् पक्षप्रवेश करून घेतला; सकाळी शिंदे गटात, संध्याकाळी ठाकरे गटात
6
"...तर स्टील व्यवसायाच्या विक्रीचा विचार करू," भारतात २० अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करणार Vedanta Group
7
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
8
कूलर, पंखा, एसीमुळे किती वाढते विजेचे बिल?
9
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
10
अमित शाहांच्या मॉर्फ्ड व्हिडीओ प्रकरणी X कडून मोठी कारवाई, झारखंड काँग्रेसचं अकाऊंट केलं बंद
11
स्ट्रोकनंतर पहिल्यांदाच समोर आले Zerodha चे फाऊंडर Nithin Kamath; हेल्थ बद्दल दिली 'ही' माहिती
12
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
13
किंमत वाढूनही आपण खरेदी केले टनाने सोने; भारतीयांनी तीन महिन्यांत घेतले १३६.६ टन सोने
14
जीएसटीने भरली सरकारची तिजोरी; एप्रिलमध्ये २.१० लाख कोटींची वाढ
15
अमेरिकेपेक्षा भारतातच ‘एआय’चा वापर अधिक; तंत्रज्ञान स्वीकारण्यात देश सर्वात आघाडीवर
16
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदानाची अंतिम टक्केवारी जाहीर; ३ टक्क्यांची वाढ
17
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
18
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
19
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
20
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र

कर्जत तालुक्याला प्रथमच कॉँग्रेसचे जिल्हाध्यक्षपद : बाळासाहेब साळुंके यांची निवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2019 12:31 PM

काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदी कर्जत तालुक्यातील काँग्रेसचे नेते बाळासाहेब साळुंके यांची निवड करण्यात आली आहे.

कर्जत : काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदी कर्जत तालुक्यातील काँग्रेसचे नेते बाळासाहेब साळुंके यांची निवड करण्यात आली आहे. बाळासाहेब साळुंके यांच्या रूपाने कर्जत तालुक्याला प्रथमच जिल्हाध्यक्षपद मिळाले आहे.तत्कालीन जिल्हाध्यक्ष करण ससाणे यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केल्यामुळे जिल्हाध्यक्षपद रिक्त होते. या पदावर कोणाची वर्णी लागणार याकडे जिल्ह्यातील अनेकांचे लक्ष होते. शनिवारी ही प्रतीक्षा संपली. काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस पृथ्वीराज साठे यांनी काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्या आदेशानुसार अहमदनगर जिल्हा काँग्रेसच्या अध्यक्षपदी कर्जत तालुक्यातील काँग्रेसचे नेते बाळासाहेब साळुंके यांची निवड केली. त्यांना शनिवारी संगमनेर येथे माजी महसूल मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते निवडीचे पत्र देण्यात आले.यावेळी आमदार डॉ. सुधीर तांबे, कर्जत तालुका काँग्रेसचे अध्यक्ष किरण पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य प्रवीण घुले, अ‍ॅड. कैलास शेवाळे, जिल्हा सरचिटणीस तात्यासाहेब ढेरे, राशीन ग्रामपंचायतीचे उपसरपंच शंकरराव देशमुख, उद्योजक पप्पूशेठ धुमाळ, किशोर तापकीर, मुबारक मोगल आदींसह कर्जत तालुक्यातील काँग्रेसचे कार्यकर्ते उपस्थित होते. बाळासाहेब साळुंके यांच्या माध्यमातून कर्जत तालुक्याला प्रथमच हे पद मिळाले आहे. यामुळे तालुक्यातील कॉँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आनंदोत्सव साजरा केला.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरcongressकाँग्रेस