शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात आठवडाभर गारपीटीसह अवकाळीची शक्यता; शेतकऱ्यांनो सावध रहा....
2
सामाजिक विविधतेसाठी अधिक पोषक होतेय वातावरण; हिंदूंची संख्या घटली, मुस्लिमांची वाढली
3
बारामतीची निवडणूक संपली अन् पवार कुटुंबातला मुलगा, मुलीचा मुद्दा पुन्हा चर्चेत
4
‘विराट’ कामगिरीमुळे RCBचं आव्हान कामय, पण प्लेऑफमध्ये जाण्यासाठी लागेल नशिबाची साथ, आणि...
5
संपादकीय: शरद पवारांचा खडा अन् विरोधक उद्धव ठाकरेंच्या मागे लागले...
6
विवाह नोंदणी नाही तर प्राजक्ता माळीने 'या' कागदपत्रांवर केली सही, नेटकऱ्यांनी लावले अंदाज
7
इलेक्शन ड्युटी टाळण्यासाठी पुरुष शिक्षकाने गर्भवती असल्याचे भासवले; अधिकाऱ्यांनी चौकशीचे आदेश दिले
8
आजचे राशीभविष्य - १० मे २०२४; इतर काही मार्गानी आर्थिक लाभ होतील, व्यवसायात प्रगती होईल
9
सलग ३४ वर्षे आमदार! सुरेशदादा जैन सक्रिय राजकारणातून निवृत्त; उद्धवसेनेच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा
10
एअर इंडियाचा संप मागे; 'ते' कर्मचारी कामावर
11
प्रियांका गांधी अखेर मैदानात उतरल्या! जिथे जिथे जातात...
12
दिंडोरीत अजित पवार नाराज, नंदुरबार-जळगावात शिंदे गट; असहकार्याने महायुतीत टेन्शन! 
13
आजी, माजी गृहमंत्री एकाच हॉटेलात मुक्कामी पण...दोघेही म्हणतात आम्ही एकमेकांना भेटलो नाही
14
खासदारकीसाठी कुणाकुणाला भेटलात, दावोसच्या गुलाबी थंडी काय केले? प्रियंका चतुर्वेदींना शिंदे सेनेचा सवाल
15
द्वेष नव्हे तर नोकरी निवडा; 'इंडिया' येणार अन् ३० लाख नोकऱ्या देणार
16
या समोरासमोर अन् एकदा काय ती चर्चा होऊनच जाऊद्या! माजी न्यायाधीशांचे पंतप्रधान अन् राहुल गांधींना आमंत्रण
17
प्रचारात मोदी टॉपवर; आतापर्यंत ८३ सभा! प्रचार करण्यात विरोधक जवळपासही नाहीत
18
साचलेले प्रश्न, दमलेले कार्यकर्ते, मरगळलेला प्रचार
19
सत्ताधारी वायएसआर काँग्रेसला अँटी इन्कम्बन्सीची भीती; सर्व जमिनींची नोंद 'या' पक्षाला महागात पडणार?
20
डॉ. दाभोलकर हत्या खटल्याचा आज निकाल; घटनेला १० वर्षे, अडीच वर्षे चालली सुनावणी

...अखेर भास्करराव पेरे पाटील यांच्यावर गुन्हा दाखल 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 07, 2021 5:22 PM

जामखेड तालुक्यातील मोहा येथे झालेल्या कार्यक्रमात पत्रकारांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केल्याने  आदर्श गाव पाटोदा (जि. औरंगाबाद) येथील माजी सरपंच भास्करराव पेरे पाटील यांच्यावर जामखेड पोलीस ठाण्यात रविवारी (दि.७) गुन्हा दाखल झाला आहे. 

जामखेड : तालुक्यातील मोहा येथे झालेल्या कार्यक्रमात पत्रकारांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केल्याने  आदर्श गाव पाटोदा (जि. औरंगाबाद) येथील माजी सरपंच भास्करराव पेरे पाटील यांच्यावर जामखेड पोलीस ठाण्यात रविवारी (दि.७) गुन्हा दाखल झाला आहे.  याप्रकरणी जामखेड पत्रकार संघाचे अध्यक्ष अशोक निमोणकर यांनी फियार्द दिली आहे.

    दि. ३१ जानेवारी रोजी मोहा येथील एका कार्यक्रमात केलेल्या भाषणात पेरे पाटील यांनी पत्रकारांना हलकट, हरामखोर असे अपशब्द वापरले होते.  तेव्हा जामखेडमधील सर्व पत्रकारांनी एकत्र येत याचा निषेध केला होता. याबाबत तहसीलदार व पोलीस निरीक्षक यांना निवेदन देऊन गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती. 

  

टॅग्स :AhmednagarअहमदनगरJamkhedजामखेडCrime Newsगुन्हेगारी