शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local News BREAKING: हार्बर रेल्वे ठप्प! सीएसएमटी स्थानकाजवळ लोकलचा डबा घसरला, प्रवाशांची तारांबळ
2
'देवेंद्र फडणवीसांना खोटं बोलण्यात गोल्ड मेडेल मिळेल'; रोहित पवारांचा खोचक टोला
3
नारायण राणे जिंकले नाहीत तर प्रचार कायमचा सोडणार; कट्टर राणे समर्थकाने घेतली शपथ, केला मताधिक्याचा दावा
4
चिंताजनक! जास्त मीठ खाणं ठरू शकतं मृत्यूचं कारण; वेळीच व्हा सावध, धडकी भरवणारा रिपोर्ट
5
"काँग्रेसनं नसीम खान यांना उमेदवारी दिल्यास पूर्ण ताकदीनं त्यांना निवडून आणू"
6
“नरेंद्र मोदी अन् अमित शाहांना महाराष्ट्राचे तुकडे करायचेत”; संजय राऊतांचा दावा
7
T20 World Cup साठी न्यूझीलंडचा संघ जाहीर; अनोख्या पद्धतीने घोषणा, नव्या जर्सीत किवी संघ
8
Fact Check : पंजाबमध्ये भाजपाच्या विरोधात लोकांनी झेंडे जाळल्याचा Video दिशाभूल करणारा; हे आहे 'सत्य'
9
नोकरीच्या शोधात फिरणारी युवती अचानक बनली कोट्यधीश; ८ वर्षापूर्वी नेमकं काय घडलं?
10
Digvijaya Singh : "तुम्हाला निराश करणार नाही, ही माझी शेवटची..."; दिग्विजय सिंह निवडणूक लढवणार नाहीत?
11
बापरे! चौथ्या मजल्यावरून खाली पडलं 7 महिन्यांचं बाळ; काळजाचा ठोका चुकवणारा Video
12
'एकट्यात बोलवून साडीची पिन काढायचे अन्...'; प्रज्वल रेवन्नांविरोधात महिलेची पोलिसांत तक्रार
13
प्रियकरासोबत मिळून केली पतीची हत्या, मग पोलिसांत दिली बेपत्ता असल्याची तक्रार, पण असं फुटलं बिंग
14
...तेव्हा राज ठाकरेंवर प्राणघातक हल्ला करण्याचा प्लॅन रचला होता; मनसे नेत्याचा मोठा दावा
15
गुरुचे राशीपरिवर्तन: मेष ते मीन राशींवर कसा असेल प्रभाव? तुमची रास कोणती? लाभ की ताप? पाहा
16
भारत दौरा टाळून एलॉन मस्क पोहोचले थेट चीनमध्ये, चिनी पंतप्रधानांच्या भेटीनंतर दिले सूचक संकेत
17
उद्धवसेना, शिंदेसेना मुंबईत आज आमनेसामने! भव्य रॅलीत CM शिंदे vs आदित्य ठाकरे येणार, मोठा फौजफाटा
18
रत्नागिरीच्या सभेत मनसेची उद्धव ठाकरेंवर खोचक टीका; "ज्यांनी आयुष्यभर दुसऱ्याचं..."
19
...अन् नम्रता संभेरावला पाहून बोमन इराणींनी चक्क त्यांची BMW थांबवली, अभिनेत्रीने सांगितला किस्सा
20
'ये रिश्ता क्या कहलाता है' मधून हिना खानला काढण्यात आलं होतं, शिवांगी जोशी ठरली कारण?

शेतकरी वाटणार सरकारी कार्यालयात फुकट दूध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2018 4:47 PM

अतिरिक्त दूध गोठ्यात नव्हे तर दूध संघात तयार होते. सरकारचे धोरण त्यास कारणीभूत आहे. या अतिरिक्त दुधाचा दरावर परिणाम होतो. सरकारला लुटता कशाला आता फुकट असा इशारा देत मे महिन्यात सात दिवस महाराष्ट्रातील सरकारी कार्यालयांमध्ये शेतकरी संघर्ष समितीच्या पुढाकारातून शेतकरी दुधाचे फुकट वाटप करणार असल्याचे समन्वयक अजित नवले यांनी घोषणा केली. पत्रकार परिषदेत नवले बोलत होते.

ठळक मुद्देसमन्वयक अजित नवले यांची घोषणाशेतकरी संघर्ष समितीचे आंदोलन

अहमदनगर : अतिरिक्त दूध गोठ्यात नव्हे तर दूध संघात तयार होते. सरकारचे धोरण त्यास कारणीभूत आहे. या अतिरिक्त दुधाचा दरावर परिणाम होतो. सरकारला लुटता कशाला आता फुकट असा इशारा देत मे महिन्यात सात दिवस महाराष्ट्रातील सरकारी कार्यालयांमध्ये शेतकरी संघर्ष समितीच्या पुढाकारातून शेतकरी दुधाचे फुकट वाटप करणार असल्याचे समन्वयक अजित नवले यांनी घोषणा केली. पत्रकार परिषदेत नवले बोलत होते.नवले म्हणाले, दूध संघात तयार होणा-या अतिरिक्त दुधामुळे दरावर परिणाम होतो. परिणामी शेतक-यांचा दुधधंदा अडचणीत आला आहे. कमी दरामुळे सरकारचा निषेध करण्यासाठी सरकारी कार्यालयात दूध वाटण्यात येणार आहे. येत्या ३ ते ९ मे या काळात गाव, तहसील, जिल्हाधिकारी कार्यालयात दुधाचे वाटप केले जाणार असल्याचे संघर्ष समितीचे अजित नवले यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. १ मे रोजी होणा-या ग्रामसभेत फुकट दूध वाटपचा ठराव केला जाणार असून ३ मे पासून आंदोलन सुरु होईल, असे ते म्हणाले.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरFarmerशेतकरी