शहरं
Join us  
Trending Stories
1
कोलकाता नाईट रायडर्सचा सहज विजय; दिल्ली कॅपिटल्सचे Play Off चे स्वप्न अधांतरी
2
"सुप्रिया बाहेरची असण्याचं कारण नाही, मी बारामतीत ज्या घरात राहतो ते तिचंच"; शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
भाजप नेते दुष्यंत गौतम यांच्या कारला अपघात, मणक्याला दुखापत
4
जय शाह T20 WC साठीचा भारतीय संघ फायनल करणार, अजित आगरकर लिस्ट घेऊन अहमदाबादला 
5
मुंबई उत्तर पूर्वमध्ये वादाची ठिणगी; मिहीर कोटेचा यांच्या प्रचार रॅलीवर दगडफेक केल्याचा आरोप, पोलिसांत तक्रार
6
अस्वस्थ झालेल्या सत्ताधाऱ्यांकडून वैयक्तिक आरोप; सामान्य मतदारांना EVM वर शंका- शरद पवार
7
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
8
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे
9
रिषभ पंतच्या निर्णयाने दिल्लीच्या पायावर धोंडा! पण, कुलदीप यादवने चोपल्या सर्वाधिक धावा
10
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
11
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
12
187 रुपयांच्या आईस्क्रीमसाठी Swiggy ला मोजावे लागले 5 हजार रुपये; जाणून घ्या काय आहे प्रकरण?
13
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी
14
गुजरातमध्ये सर्वात श्रीमंत उमेदवार कोण? एकाकडे तर केवळ २ हजार रूपयांची संपत्ती
15
सुरेश रैनाने T20 World Cup 2024 साठी निवडला परफेक्ट संघ; गोलंदाजीत अनपेक्षित निवड
16
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
17
'रामायण' साठी ही डिझायनर जोडी फायनल, संजय लीला भन्साळींशी आहे कनेक्शन
18
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
19
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
20
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?

कुकाण्यात विष प्राशन करुन आत्महत्या करण्याचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2018 6:47 PM

पतसंस्थेसमोर विष प्राशन करत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. आज दुपारी शेतकरी राजेंद्र गवळी यांनी कुकाणा गावातील श्री संत नारायणगिरी महाराज ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेच्या समोर विष प्राशन केलं.

अहमदनगर : पतसंस्थेसमोर विष प्राशन करत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. आज दुपारी शेतकरी राजेंद्र गवळी यांनी कुकाणा गावातील श्री संत नारायणगिरी महाराज ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेच्या समोर विष प्राशन केलं. जमावाने त्यांना उपचारासाठी अहमदनगर येथील जिल्हा रुग्णालयात हलविले.नेवासा तालुक्यातील येथील गवळी यांचे फसवणूक झाल्याचे म्हणणे आहे. गवळी पैशासाठी १० दिवसांपासून खेटा घालत होते. मात्र अखेर आज दुपारच्या सुमारास गवळी यांनी बँकेच्या समोरच विष प्राशन केलं.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरNevasaनेवासा