शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांकडे स्वाभिमान तर अजितदादांकडे अहंकार; रोहित पवारांची बोचरी टीका
2
गुजरातच्या गांधीनगर येथील मतदान केंद्रात PM नरेंद्र मोदींनी बजावला मतदानाचा हक्क
3
बारामतीत अजित पवार गटावर पैसे वाटल्याचा आरोप; रोहित पवारांचा दावा, Video दाखवले
4
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात
5
Met Gala 2024: आलिया भटच्या 'देसी लूक'ने वेधलं लक्ष, सब्यसाची साडीत दिसली जणू राजकुमारी
6
संपादकीय: सगळ्याच जिभा घसरल्या !
7
सुनीता विल्यम्स यांची अवकाश भरारी स्थगित; टेक ऑफच्या आधी अंतराळयानात तांत्रिक बिघाड
8
कांदा निर्यातबंदीची मोठी किंमत मोजावी लागली; राज्यातील शेतकऱ्यांना एकरी तीन लाखांचा फटका
9
किम जोंगच्या ‘प्लेझर स्क्वॉड’साठी २५ तरुणी; तिची दोनदा निवड झाली, पण...
10
‘घर की बिटीया’ राजकीय आखाड्यात; अखिलेश यादवांची मुलगी प्रचाराच्या मैदानात... वेधतेय लक्ष...
11
निवडणूक आयोगाचा कणा थोडा ताठ राहील? एकाएकी मतदान वाढले, कुठे तरी पाणी मुरतेय...
12
आजचे राशीभविष्य - ७ मे २०२४; आर्थिक लाभाची शक्यता, विवाहेच्छुकांना योग्य जोडीदार मिळण्याची संभावना
13
भाजपचे २० ते २५ आमदार फोडण्याचे उद्धव ठाकरे यांचे कारस्थान होते; एकनाथ शिंदे यांचा गौप्यस्फोट
14
भारत-पाकिस्तान करायला ही काय क्रिकेटची मॅच आहे का? रमेश चेन्निथलांचा भाजपला सवाल
15
गुजराती सोसायटीत मराठी कार्यकर्त्यांना प्रचारास मज्जाव; 'आम्ही भाजपलाच मतदान करणार'
16
कितीही असाे तापमानाचा पारा; गाजवा तुमच्या मतदानाचा तोरा
17
याला म्हणतात घबाड! मंत्र्याच्या पीएचा नोकर, पगार फक्त १५ हजार; घरात ३० कोटींचा ढीग
18
काहीही करा, पण मतदानाची टक्केवारी वाढवा; अन्यथा कारवाईस तयार रहा, भाजपश्रेष्ठी धास्तावले
19
ठाकरे गट व महायुती कार्यकर्त्यांत वाद; उज्वल निकमांचा प्रचार करतानाचा प्रसंग
20
साधनसंपत्ती तरीही लोक राहिले गरिब; ओडिशात पंतप्रधान माेदींचा हल्लाबाेल

फ्लेक्स फाडल्याने सुजयची खासदारकी जाणार नाही : राधाकृष्ण विखे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2019 5:38 PM

खासदार डॉ.सुजय विखे पाटील यांचे अभिनंदनाचे फ्लेक्स फाडल्याने त्यांची खासदारकी जाणार नाही.

संगमनेर : खासदार डॉ.सुजय विखे पाटील यांचे अभिनंदनाचे फ्लेक्स फाडल्याने त्यांची खासदारकी जाणार नाही. याउलट आता काहीलोकांना भविष्याची चिंता लागली आहे. तालुक्यातीलच जनताच त्यांचा बंदोबस्त करील, असा टोला राधाकृष्ण विखे पाटील यांनी विरोधकांना लगावला.संगमनेर तालुक्यातील घारगाव येथे आले असता पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना त्यांनी उत्तरे दिली.विखे म्हणाले, राज्यात दुष्काळाची तीव्रता व पाणी टंचाई मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे सरकारने त्या पद्धतीने उपाययोजना करणे गरजेचे आहे. या भागातील नव्याने पाण्याचे नियोजन कशा पद्धतीने करायचे त्यासाठी या भागातील निगरीकांचीही आपण लवकरच भेट घेणार असून, शेतक-यांना उत्पन्नाचे इतर कुठलेच स्त्रोत नसल्याने सरसकट कर्जमाफी झाली पाहिजे अशी मागणी सर्वसामान्य शेतक-यांची आहे. येथील वरिष्ठ महाविद्यालय बंद झाल्याने विद्यार्थ्यांना शिक्षण घेणे अवघड झाले आहे. ते विद्यालय पुन्हा सुरू व्हावे अशी मागणी ग्रामस्थांची आहे. त्यामुळे ते कशा पद्धतीने सुरू करण्यात येईल यासाठी मी लक्ष घालणार आहे. समाजात काही समाजकंटक असतात. त्यांना दुस-यांचा विजय मानवत नाही.पण आता तालुक्यातीलच जनता त्यांचा बंदोबस्त केल्याशिवाय राहणार नाही, असा टोलाही शेवटी विखे-पाटील यांनी लगावलायावेळी शिवसेना तालुकाप्रमुख जनार्दन आहेर, मनसेचे किशोर डोके, काशिनाथ आहेर, बाळासाहेब आहेर, प्रशांत आहेर, माजी उपसरपंच सुरेश आहेर, संदीप आहेर, शिवाजी आहेर, सर्जेराव ढमढेरे, दिलीप आहेर, किशोर आहेर, शांताराम गाडेकर, सतीश धात्रक, डॉ.राहुल आहेर, अतुल आहेर, विशाल खोंड, सुनील आहेर, नितीन आहेर, यांसह परिसरातील ग्रामस्थ उपस्थित होते.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरSujay Vikheसुजय विखेRadhakrishna Vikhe Patilराधाकृष्ण विखे पाटील