शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वाती मालीवाल यांच्या तक्रारीनंतर पोलीस अ‍ॅक्शन मोडमध्ये, विभव कुमार यांच्याविरोधात FIR दाखल
2
IPL 2024, QUALIFIER 1 च्या एका जागेसाठी तिरंगी लढत; SRH, RR, CSK यांच्यात मजेशीर चुरस
3
खासदारांच्या दिलदार शत्रूनेच चंद्रहार पाटील यांचा घात केला - विशाल पाटील
4
SRH vs GT सामन्यात पाऊस आला धावून, २ संघ गेले वाहून! आता प्ले ऑफचे एकच स्थान शिल्लक
5
स्वाती मालीवाल यांनी दिली लेखी तक्रार, गैरवर्तनप्रकरणी दिल्ली पोलीस करणार चौकशी 
6
पंतप्रधान मोदी किती जागा जिंकणार? चीननंतर आता पाकिस्तानातूनही आला आकडा! तुम्हीही जाणून घ्या
7
लोणारच्या दैत्यसुदन मंदिरामध्ये सूर्यकिरणांचा अभिषेक!
8
घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील आरोपी भावेश भिंडे याला अटक; दोन दिवसांपासून सुरु होता शोध
9
मी फडणवीसांवर काहीच बोलणार नाही, कारण...; उद्धव ठाकरेंनी केली घणाघाती टीका
10
अमेठीतून गेले आता रायबरेलीतूनही जाणार खटा-खट-खटा-खट, पंतप्रधान मोदींचा राहुल गांधींवर हल्लाबोल
11
विकेंडला तीन दिवस 'ड्राय डे' राहणार! मद्यप्रेमींना घसा ओला करणे आव्हान 
12
धक्कादायक! प्रॉपर्टीच्या वादातून नायजेरियात मशिदीत बॉम्बस्फोट; आठ जणांचा मृत्यू, १६ जखमी
13
'संपूर्ण जगाला विश्वास, भारतात BJP चे सरकार स्थापन होणार', PM मोदींचा विरोधकांवर निशाणा
14
Mahindra XUV 3XO चा रेकॉर्ड, अवघ्या एका तासात 50000 बुकिंग!
15
तू काय नवीन नाहीस! गौतम गंभीरचा ट्वेंटी-२० वर्ल्ड कपपूर्वी संजू सॅमसनला सज्जड दम 
16
T20 World Cup आधी पाकिस्तानची इंग्लंडविरूद्ध तयारी; शोएब मलिकने सांगितला प्लॅन
17
"इंडिया आघाडी फुटणार अन् शहजादे...", पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
18
रायबरेलीत सोनिया गांधी सक्रिय; अखिलेश यादव, राहुल गांधी पोहोचण्यापूर्वीच कार्यकर्त्यांसोबत बैठक!
19
केजरीवाल बाहेर आल्याने सर्वाधिक नुकसान कुणाचं, भाजप की काँग्रेस?; प्रशांत किशोर यांनी 'गणित'च सांगितलं
20
‘CAA ही मोदींची गॅरंटी, कुणीही हटवू शकणार नाही’, आझमगड येथून मोदींनी दिलं आव्हान

बाहेरून येऊन राजकीय वळण देण्याचा प्रयत्न करू नये - रोहित पवार

By ऑनलाइन लोकमत | Published: August 09, 2022 7:04 PM

Rohit Pawar: काही राजकीय नेते बाहेरून कर्जत येथील हल्ला प्रकरणाला वेगळे वळण देण्याचा प्रयत्न करत आहेत हे तेथील जनतेला ही पटत नाही. कोणीही या प्रकरणाला राजकीय वळण देण्याचा प्रयत्न करू नये, असे आमदार रोहित पवार यांनी सांगितले.

- अण्णा नवथरअहमदनगर -  काही राजकीय नेते बाहेरून कर्जत येथील हल्ला प्रकरणाला वेगळे वळण देण्याचा प्रयत्न करत आहेत हे तेथील जनतेला ही पटत नाही. कोणीही या प्रकरणाला राजकीय वळण देण्याचा प्रयत्न करू नये, असे आमदार रोहित पवार यांनी सांगितले.आमदार रोहित पवार यांनी कर्जत येथील हल्ल्यात जखमी झालेल्या सनी उर्फ प्रतीक पवार याची अहमदनगर येथील रुग्णालयात येऊन भेट घेतली. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.रोहित पवार पुढे म्हणाले की कर्जत येथील प्रकरना बाबत तेथील सर्व नगरसेवक, विविध संघटना यांनी एकत्र बसून  चर्चा सुरू केली. मात्र काल दोन मोठे नेते कर्जतमद्ये आले होते. केवळ मोठ्याने बोलून काहीही होत नसतं. पोलीस प्रशासन  तपास करत आहेत. ज्याच्यावर अन्याय झाला आहे ,त्याला न्याय मिळालाच पाहिजे, अशी आमची भूमिका आहे असेही पवार म्हणाले.

टॅग्स :Rohit Pawarरोहित पवारkarjat-jamkhed-acकर्जत-जामखेडAhmednagarअहमदनगर