शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
4
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
5
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
6
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
7
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
8
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
9
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
10
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
11
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
12
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
13
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
14
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
15
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
16
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
17
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
18
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
19
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
20
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी

मनपा निवडणुकीच्या बंदोबस्तासाठी आलेल्या होमगार्डचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 08, 2018 12:19 PM

महानगरपालिकेच्या बंदोबस्तासाठी आलेल्या होमगार्डचा येथील पोलीस मुख्यालयात मृत्यू झाला. शनिवारी पहाटेच्या सुमारास ही घटना उघडकीस आली.

अहमदनगर: महानगरपालिकेच्या बंदोबस्तासाठी आलेल्या होमगार्डचा येथील पोलीस मुख्यालयात मृत्यू झाला. शनिवारी पहाटेच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. मृत्यू नेमका कोणत्या कारणामुळे झाला हे अद्याप समोर आलेले नाही.सतीश सुभाष जगताप (वय ३९ रा. जामखेड) असे मयत होमगार्डचे नाव आहे़ जगताप हे जामखेड पोलीस ठाण्यात होमगार्ड म्हणून कार्यरत होते.  बाहेरून आलेले पोलीस कर्मचारी व होमगार्ड यांच्या निवासाची पोलीस मुख्यालयात व्यवस्था करण्यात आलेली आहे. शुक्रवारी रात्री जगताप हे सहका-यांसमवेत झोपले होते. रात्री झोपेतेच त्यांचा मृत्यू झाला. ही बाब सकाळी जगताप यांच्या सहका-याच्या निदर्शनास आली. जगताप यांचा मृत्यू नेमका होणत्या कारणामुळे झाला हे अद्यापपर्यंत समोर आलेले नाही. शवविच्छेदनासाठी जगताप यांचा मृतदेह जिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आला आहे.  जगताप यांच्या पाठीमागे आई, पत्नी, दोन मुले असा परिवार आहे.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरahmednagar municipal corporationअहमदनगर महापालिकाahmednagar policeअहमदनगर पोलीस