शहरं
Join us  
Trending Stories
1
उमेदवारी अर्ज मागे घेऊन काँग्रेस उमेदवार भाजपत; तिसऱ्या जागी विजय निश्चित
2
कोलकाता नाईट रायडर्सचा सहज विजय; दिल्ली कॅपिटल्सचे Play Off चे स्वप्न अधांतरी
3
"सुप्रिया बाहेरची असण्याचं कारण नाही, मी बारामतीत ज्या घरात राहतो ते तिचंच"; शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
भाजप नेते दुष्यंत गौतम यांच्या कारला अपघात, मणक्याला दुखापत
5
जय शाह T20 WC साठीचा भारतीय संघ फायनल करणार, अजित आगरकर लिस्ट घेऊन अहमदाबादला 
6
मुंबई उत्तर पूर्वमध्ये वादाची ठिणगी; मिहीर कोटेचा यांच्या प्रचार रॅलीवर दगडफेक केल्याचा आरोप, पोलिसांत तक्रार
7
अस्वस्थ झालेल्या सत्ताधाऱ्यांकडून वैयक्तिक आरोप; सामान्य मतदारांना EVM वर शंका- शरद पवार
8
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
9
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे
10
रिषभ पंतच्या निर्णयाने दिल्लीच्या पायावर धोंडा! पण, कुलदीप यादवने चोपल्या सर्वाधिक धावा
11
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
12
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
13
187 रुपयांच्या आईस्क्रीमसाठी Swiggy ला मोजावे लागले 5 हजार रुपये; जाणून घ्या काय आहे प्रकरण?
14
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी
15
गुजरातमध्ये सर्वात श्रीमंत उमेदवार कोण? एकाकडे तर केवळ २ हजार रूपयांची संपत्ती
16
सुरेश रैनाने T20 World Cup 2024 साठी निवडला परफेक्ट संघ; गोलंदाजीत अनपेक्षित निवड
17
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
18
'रामायण' साठी ही डिझायनर जोडी फायनल, संजय लीला भन्साळींशी आहे कनेक्शन
19
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
20
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर

ख्वाडाफेम भाऊराव क-हाडेच्या बबनला सेन्सॉरचा दणका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 16, 2017 11:05 AM

राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त दिग्दर्शक भाऊराव क-हाडे याचा बबन हा चित्रपट २९ डिसेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार होता़ मात्र, सेन्सॉर बोर्डाकडून या चित्रपटाला प्रमाणपत्र न मिळाल्यामुळे या चित्रपटाचे प्रदर्शन लांबणीवर पडले आहे़

ठळक मुद्देचित्रपटाचे प्रदर्शन लांबणीवर

अहमदनगर : राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त दिग्दर्शक भाऊराव क-हाडे याचा बबन हा चित्रपट २९ डिसेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार होता़ मात्र, सेन्सॉर बोर्डाकडून या चित्रपटाला प्रमाणपत्र न मिळाल्यामुळे या चित्रपटाचे प्रदर्शन लांबणीवर पडले आहे़.भाऊराव क-हाडेचे शिक्षण नगरच्या न्यू आर्टस् महाविद्यालयात झाले. श्रीगोंदा तालुक्यातील गव्हाणवाडी या छोट्याशा खेड्यातून आलेल्या भाऊराव क-हाडेने ख्वाडा या कलात्मक चित्रपटाची निर्मिती केली़. त्यासाठी त्याने स्वत:ची जमीन विकली़ लाखो रुपयांचे कर्ज काढले आणि ख्वाडा चित्रपट बनविला़ चित्रपट समिक्षक, प्रेक्षक सर्वांनीच ख्वाडा चित्रपटाचे कौतुक केले़. ख्वाडा चित्रपटाने बॉक्स आॅफिसवरही चांगला गल्ला जमविला़. अनेक पुरस्कारांवर मोहोर उमटविली़. या चित्रपटासाठी भाऊरावला दिग्दर्शनाचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला़. त्यानंतर भाऊराव क-हाडेने ‘बबन’ या चित्रपटाची निर्मिती केली़. हा चित्रपट २९ डिसेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार होता़ मात्र, सेन्सॉर बोर्डाकडून या चित्रपटाला प्रमाणपत्र न मिळाल्यामुळे या चित्रपटाचे प्रदर्शन लांबणीवर पडले आहे़. चित्राक्ष फिल्मची निर्मिती असलेला ‘बबन’ कधी प्रदर्शीत होणार आहे, या प्रश्नावर उत्तर देताना भाऊराव क-हाडे याने चित्रपटाचे प्रदर्शन लांबल्याचे सांगितले़ मात्र, प्रदर्शनाची तारिख कधी असेल, यावरही भाऊराव क-हाडेने मौन बाळगले आहे़.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगर