शहरं
Join us  
Trending Stories
1
"लोकसभेच्या ४८ जागांपैकी आम्ही..."; काँग्रेसचा मोठा दावा, विजयी आकडाच सांगितला
2
JP Nadda : "केजरीवालांचा पर्दाफाश, महिलांच्या अपमानावर गप्प का?"; जेपी नड्डा यांचं जोरदार प्रत्युत्तर
3
नरेंद्र मोदींच्या 'रोड शो' साठी मुंबई महापालिकेचा पैसा वापरला; संजय राऊतांचा आरोप
4
बाळासाहेबांच्या खोलीतील कधीही न ऐकलेला गौप्यस्फोट; देवेंद्र फडणवीस म्हणाले...
5
मुंबई इंडियन्स शेवटची मॅचही हरली! हार्दिक पांड्याने सगळे खापर टीमवर फोडले, म्हणतोय...
6
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजात तेजी, Nestle च्या शेअर्समध्ये तेजी, JSW घसरला
7
६० नातेवाईक मिळून देवदर्शनाला गेलेले, बसला पहाटे भीषण आग, ८ जणांचा मृत्यू, २४ गंभीर
8
चिमुकल्याचा मृतदेह, रहस्यमय चिठ्ठी अन् 'ते' ७ शब्द; तांत्रिकाच्या मदतीनं अघोरी डाव?
9
किर्गिस्तानमध्ये स्थानिकांचा भारतीय, पाकिस्तानी विद्यार्थ्यांविरोधात हिंसाचार; तीन विद्यार्थ्यांची हत्या
10
Infosys नं वाढवली ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांची संपत्ती; पत्नीनंही केली मोठी कमाई, जाणून घ्या
11
तिकडे मोदींची सभा, इकडे ठाकरे गटाचा मिहीर कोटेचांच्या कार्यालयात जोरदार राडा
12
मद्य धोरण प्रकरणात ‘आप’देखील आरोपी; ईडीने दाखल केले नवे आरोपपत्र, इतिहासातील पहिलीच घटना
13
सोढीने केला संसार त्याग?; 25 दिवसानंतर गुरुचरण सिंगची घरवापसी, दिली पहिली प्रतिक्रिया
14
आजचे राशीभविष्य १८ मे २०२४; जुनी येणी, प्रवास, अर्थ प्राप्तीसाठी चांगला दिवस
15
तुमच्या हातात विकसित भारत सोपवूनच जाईन, मुंबईला धक्का लागू देणार नाही: PM नरेंद्र मोदी
16
महागाई, बेरोजगारी, खोटेपणा हीच मोदी यांची गॅरंटी: खरगे, २ कोटी रोजगारांवरुन चढवला हल्लाबोल
17
मी माझा मुलगा तुमच्याकडे सोपवतेय, तो तुम्हाला निराश करणार नाही: सोनिया गांधी
18
अतिरेकी हल्ल्यातील शहिदांचा अपमान करणाऱ्यांना जागा दाखवा: देवेंद्र फडणवीस
19
नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होणार, त्यांच्याकडून महाराष्ट्राच्या अपेक्षा: राज ठाकरे 
20
हीच भटकती आत्मा तुम्हाला सत्तेबाहेर बसवेल हे नक्की; शरद पवारांची सडकून टीका

अहमदनगर जिल्ह्यात मंगळवारी धडकणार कॉंग्रेसची जनसंघर्ष यात्रा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 04, 2018 12:25 PM

महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटीच्या वतीने राज्यभर जनसंघर्ष यात्रेला सुरुवात करण्यात आली आहे.

अहमदनगर : महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटीच्या वतीने राज्यभर जनसंघर्ष यात्रेला सुरुवात करण्यात आली आहे. ही यात्रा जळगाव, नंदुरबार, धुळे, नाशिक या जिल्ह्यातून अहमदनगर जिल्ह्यात ९ आॅक्टोबर रोजी दाखल होणार आहे. प्रांताध्यक्ष अशोक चव्हाण या यात्रेचे नेतृत्व करणार आहेत.सकाळी दहा ते दुपारी १२ वाजेदरम्यान संगमनेर येथे जाहिर सभा होणार आहे. त्यानंतर तेथून लोणीकडे प्रयाण केले जाणार आहे. लोणी येथेही यात्रेदरम्यान कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यानंतर कोल्हार, श्रीरामपूर, राहुरी येथून यात्रा अहमदनगर शहरात चार वाजण्याच्या दरम्यान दाखल होणार आहे. अहमदनगर शहरात रॅली काढण्यात येणार आहे. सायंकाळी सहा वाजता उत्तर महाराष्ट्र विभागीय जाहिर सभा होणार आहे. या सभेनंतर यात्रा पुढे मार्गक्रमण करणार आहे.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरcongressकाँग्रेस