शहरं
Join us  
Trending Stories
1
'त्यांना कशाला घेता, आम्हीच तुमच्यासोबत येतो; उद्धव ठाकरेंचा दिल्लीला फोन'; शिंदेंचा गौप्यस्फोट
2
४ मे! राणेंसाठी राज ठाकरे कणकवलीत येणार; तिथेच काही वर्षांपूर्वी राज यांची कार माघारी फिरलेली
3
'निवडणूक आयोगाला आम्ही आदेश देऊ शकत नाही'; हायकोर्टाने फेटाळली मोंदींविरोधातील याचिका
4
उदयनराजे म्हणाले, संकेत समजून घ्या! कॉलर उडवून शरद पवार सांगत आहेत की...
5
ठाकरेंचे 13 पैकी 5-6 आमदार शिंदेंच्या संपर्कात, खासदारही; फसलेल्या सभेवरून उदय सामंतांचा दावा
6
अमेठीमध्ये बसपाने उतरवला उमेदवार? भाजपा की काँग्रेस, कुणाचं गणित बिघडवणार?  
7
महाराष्ट्रात सहानुभूती आमच्या बाजूने, कारण...; PM मोदींनी दिला वेगळाच 'अँगल'
8
PHOTOS: IPS पदाचा राजीनामा देऊन लोकसभेच्या 'रिंगणात', सामाजिक कार्यासाठी मैदानात!
9
भाजपाकडून उज्ज्वल निकम उमेदवार; प्रकाश आंबेडकर म्हणाले, “व्यक्ती म्हणून आक्षेप...”
10
Akshaya Tritiya 2024: अक्षय्य तृतीयेच्या दिवशी लावा नवीन तुळस; होतील अगणित फायदे!
11
'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम शिवाली परबची गगनभरारी, अभिनेत्रीने खरेदी केलं हक्काचं घर
12
फडणवीसांच्या भेटीनंतर अभिजीत पाटलांचं ठरलं?; सूचक वक्तव्याने चर्चांना उधाण
13
“तुम्ही मतांचा पाऊस पाडा, मी विकासाचा पाऊस पाडल्याशिवाय राहणार नाही”: पंकजा मुंडे
14
अभिनेता लोकसभेच्या रिंगणात; चाहत्याची सेल्फी अन् झाले मोठे नुकसान, पिकला एकच हशा
15
खळबळजनक! लग्नानंतर 4 दिवसांनी नवरीचा मृत्यू; बाथरूममध्ये सापडला मृतदेह अन्...
16
'मोदी तुमच्या आरक्षणाचे रक्षण करेल; सर्वाधिक ST खासदार भाजपचे', PM मोदींची काँग्रेसवर टीका
17
Narendra Modi : "आरक्षण रद्द करण्याचा मार्ग आम्हाला कदापि मंजूर नाही", मोदी यांची सोलापुरात स्पष्टोक्ती
18
'घरच्यांना सांग सुखरुप निघालो', राज ठाकरे संकर्षणला असं का म्हणाले? 'त्या' कवितेनंतर घेतली भेट
19
Ana Brumwell Photos: कोण आहे RCBचा शतकवीर Will Jacksची गर्लफ्रेंड अ‍ॅना ब्रुमवेल? जाणून घ्या या सौंदर्यवतीबद्दल
20
आता कळेलच की जनता कोणासोबत, असली कोण आणि नकली कोण; गजानन कीर्तीकरांचे वक्तव्य

नागरिक कायद्याच्या विरोधातील बंदला नगरमध्ये संमिश्र प्रतिसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 29, 2020 6:16 PM

सुधारित नागरिकत्व कायद्याला विरोध दर्शविण्याठी बहुजन क्रांती मोर्चाच्या वतीने मंगळवारी (दि.२९) बंद पुकारण्यात आला होता. या बंदला नगरमध्ये संमिश्र प्रतिसाद मिळाला. 

अहमदनगर : सुधारित नागरिकत्व कायद्याला विरोध दर्शविण्याठी बहुजन क्रांती मोर्चाच्या वतीने मंगळवारी (दि.२९) बंद पुकारण्यात आला होता. या बंदला नगरमध्ये संमिश्र प्रतिसाद मिळाला. नगर शहरातील काही भागात कडकडीत बंद पाळण्यात आला. मंगळवारी सकाळी ११ जुन्या बसस्थानक चौकातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास अभिवादन करुन त्याच ठिकाणी धरणे आंदोलन करण्यात आले. या बंदच्या पार्श्वभूमीवर नगरमध्ये कडकडीत बंद पाळण्यात आला होता. बंद दरम्यन पोलिसांशी किरकोळ बाचाबाची झाल्याने एका आंदोलनकर्त्यास पोलिसांनी ताब्यात घेतले. एनआरसी, सीएए हटाओ,संविधान बचाओ, देश बचाओ या घोषणांनी परिसर दणाणला होता. आंदोलनात अशोक गायकवाड, हाजी शौकत तांबोळी, राजेंद्र करंदीकर, मन्सूर शेख, उबेद शेख, राज मोहंमद नुरी, बाळासाहेब मिसाळ, मौलाना खलील नदवी, मौलाना अबुल सालेम, आकाश जाधव, अविनाश देशमुख, हाजी शौकत तांबोळी आदी नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. शहरातील माळीवाडा, पंचपीर चावडी, तख्ती दरवाजा चौक, माणिक चौक, कापड बाजार, मोची गल्ली, घासगल्ली, सर्जेपुरा, लालटाकी, मुकुंदनगर, पीरशहा खुंट, रामचंद्र खुंट, झेंडीगेट, भिंगार परिसरात बंदला चांगला प्रतिसाद मिळाला. इतर ठिकाणी संमिश्र व अंशत: प्रतिसाद मिळाला. 

टॅग्स :AhmednagarअहमदनगरStrikeसंपbanda-pcबांदा