शहरं
Join us  
Trending Stories
1
घसा बसला, कंठ दाटला अन् ७ मिनिटांत आवरलं भाषण; बारामतीतील सभेत पवारांनी काय आवाहन केलं?
2
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
3
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
4
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा
5
सुनील नरीनची आतषबाजी, एकाना स्टेडियमवर KKR चा विक्रम; LSGच्या घरी जाऊन धुलाई
6
राजनाथ सिंह यांचा PoK बाबत मोठा दावा; अब्दुल्ला म्हणाले- 'पाकिस्तानने बांगड्या घातल्या नाहीत'
7
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
8
कृष्णप्पा गौथम, KL Rahul यांच्या अफलातून झेलने सामना गाजला; जाँटी ऱ्होड्सही चकित झाला
9
मालवाहू जीप व मोटरसायकलचा भीषण अपघात, माय-लेकाचा जागीच मृत्यू
10
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
11
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
12
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
13
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
14
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
15
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
16
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
17
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
18
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
19
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
20
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...

ब्राम्हणी शाळेत अज्ञातांकडून साहित्याची तोडफोड गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 04, 2020 10:52 AM

राहुरी तालुक्यातील ब्राम्हणी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत लॉकडाऊनच्या व सुटीच्या कालावधीत रात्रीच्या वेळी   वर्ग, परिसरातील साहित्याची अज्ञातांकडून तोडफोड सुरू आहे.  याबाबात मुख्याध्यापक व शाळा समितीच्या वतीने पोलिसात तक्रार दाखल केली  असून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

ब्राम्हणी : राहुरी तालुक्यातील ब्राम्हणी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत लॉकडाऊनच्या व सुटीच्या कालावधीत रात्रीच्या वेळी   परिसरातील साहित्याची अज्ञातांकडून तोडफोड सुरू आहे.  याबाबात मुख्याध्यापक व शाळा समितीच्या वतीने पोलिसात तक्रार दाखल केली  असून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.जिल्ह्यात  ब्राम्हणी जिल्हा परिषद प्राथमिक  शाळेची शैक्षणिक गुणवत्ता टिकवून आहे. सर्वाधिक मोठा परिसर असलेल्या शाळेत गतवर्षी बदलून आलेल्या शिक्षकांनी परिश्रम घेत वर्ग डिजीटल केले. विविध शोभेची झाडे लावली. पाण्यासाठी पाईपलाईन केली.मात्र, काही विध्वंसक वृत्तीच्या लोकांकडून सरस्वतीचे पवित्र ज्ञानमंदिर समजल्या जाणाºया शाळेत धुडगूस घातला जात आहे. यापूर्वी रात्रीच्या वेळी नको त्या गोष्टी शाळेच्या परिसरात सुरू आहे. याबाबत शिक्षकांनी वारंवार शिक्षण समिती व जागृत पालकांकडे तक्रार केली. मात्र,अद्याप गैरप्रकार थांबला नाही. अखेर मुख्याध्यापक रामदास कोरडे, शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष काकासाहेब राजदेव यांनी राहुरी पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रारीचा पाढाच वाचला. शनिवारी अखेर (२ मे ) झालेल्या नुकसानीचे फोटो दाखविण्यात आले. मुख्याध्यापक रामदास विष्णू कोरडे यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, वर्गातील साहित्याची उचका पाचक केली. पाईपलाईनवर दगड टाकून फोडण्यात आली. विविध प्रकारची लावलेली झाडे उपटून फेकून देण्यात आली. याप्रकरणी पोलिसांनी अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचा पालकातून निषेध व्यक्त होत आहे. 

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरrahuri-acराहुरीSchoolशाळाStudentविद्यार्थी