lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
राहुरी

राहुरी

Rahuri-ac, Latest Marathi News

ब्राम्हणी शाळेत अज्ञातांकडून साहित्याची तोडफोड गुन्हा दाखल - Marathi News | A case of vandalism of literature by unknown persons was registered in Brahmani school | Latest ahmadnagar News at Lokmat.com

अहमदनगर :ब्राम्हणी शाळेत अज्ञातांकडून साहित्याची तोडफोड गुन्हा दाखल

राहुरी तालुक्यातील ब्राम्हणी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत लॉकडाऊनच्या व सुटीच्या कालावधीत रात्रीच्या वेळी   वर्ग, परिसरातील साहित्याची अज्ञातांकडून तोडफोड सुरू आहे.  याबाबात मुख्याध्यापक व शाळा समितीच्या वतीने पोलिसात तक्रार दाखल केली  असून पोलिसांनी ...

शेतीला पाणी हवे असेल गर्दी टाळा; पाटबंधारे खात्याचे शेतक-यांना आवाहन - Marathi News | Avoid congestion if the farm wants water; Appeal to farmers of irrigation department | Latest ahmadnagar News at Lokmat.com

अहमदनगर :शेतीला पाणी हवे असेल गर्दी टाळा; पाटबंधारे खात्याचे शेतक-यांना आवाहन

मुळा धरणातून शेतीसाठी उजव्या कालव्यात सुरू असलेले आवर्तन बंद काळात देखील सुरू ठेवण्यात येणार आहे. मात्र शेतक-यांनी कालवा परिसरात गर्दी करू नये़. त्यामुळे प्रशासकीय अधिकारी काम करणार नाहीत. परिणामी नाईलाजाने आर्वतन बंद करावे लागेल, अशी माहिती मुळा पाट ...

शेतीतील उर्जास्त्रोतांचे पुनरुज्जीवन गरजेचे- अशोक दलवाई; कृषी विद्यापीठात किसान आधार संमेलन  - Marathi News | Need for revitalization of farm energy sources - Ashok Dalwai; Kisan Aadhar Sammelan at Agricultural University | Latest ahmadnagar News at Lokmat.com

अहमदनगर :शेतीतील उर्जास्त्रोतांचे पुनरुज्जीवन गरजेचे- अशोक दलवाई; कृषी विद्यापीठात किसान आधार संमेलन 

भारत हा कृषिप्रधान देश असून आपली अर्थव्यवस्था पूर्णपणे शेतीवर अवलंबून आहे. शेतीशिवाय सार्वत्रिक विकास शक्य नाही.  उद्याच्या भविष्यासाठी शेतीकडे गांभिर्याने पाहण्याची गरज आहे. शेतीमधील नैसर्गिक उर्जास्त्रोताचे पुनरुजीवन करुन शेती भविष्यात हजारो वर्ष च ...

राहुरी मतदारसंघावर पुन्हा एकदा तनपुरे यांचे वर्चस्व - Marathi News | Tanpure dominates Rahuri constituency once again | Latest ahmadnagar News at Lokmat.com

अहमदनगर :राहुरी मतदारसंघावर पुन्हा एकदा तनपुरे यांचे वर्चस्व

राहुरी मतदारसंघात कमळाला धक्का देत घड्याळाची टिकटिक सुरू झाली. २५ वर्षे आमदारकी केलेल्या शिवाजी कर्डिले यांचा पराभव कोरी पाटी असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार प्राजक्त तनपुरे यांनी केला. दुरंगी लढत आणि खासदार शरद पवार यांच्याबद्दल असलेली सहानुभू ...

राहुरी मतदारसंघ निवडणूक निकाल  :  राष्ट्रवादीचे प्राजक्त तनपुरे विजयी : भाजपचे शिवाजी कर्डिले पराभूत  - Marathi News | Rahuri Constituency Election Results: NCP candidate Tanpure wins: BJP's Shivaji Kardile defeated | Latest ahmadnagar News at Lokmat.com

अहमदनगर :राहुरी मतदारसंघ निवडणूक निकाल  :  राष्ट्रवादीचे प्राजक्त तनपुरे विजयी : भाजपचे शिवाजी कर्डिले पराभूत 

राहुरी मतदारसंघातून राष्ट्रवादीचे उमेदवार प्राजक्त तनपुरे यांनी भाजपचे आमदार शिवाजी कर्डिले यांचा पराभव करत विजय मिळविला. भाजपचे शिवाजी कर्डिले या मतदारसंघातून दोनदा आमदार होते.  अधिकृत घोषणा अद्याप बाकी आहे. तनपुरे यांना  ९८ हजार ५७२ तर कर्डिले यांन ...