शहरं
Join us  
Trending Stories
1
भुवनेश्वर कुमारने शेवटच्या चेंडूवर मॅच जिंकवली, सनरायझर्स हैदराबादचा RR वर १ धावेने रोमहर्षक विजय
2
संजय निरुपम यांचं ठरलं, शिंदे गटात करणार प्रवेश
3
पालघरची जागा भाजपच्या खात्यात; राजेंद्र गावित यांना झटका, हेमंत सावरा यांना मिळाली उमेदवारी 
4
शेतमाल पिकवणारा टिकला पाहिजे; मोदी खाणाराला महत्त्व देतात पण पिकवणाराला नाही; पवारांचा हल्लाबोल 
5
'पूर्वी देशात दोन संविधान होते, एकानं देश चालायचा अन् दुसऱ्यानं...', PM मोदींचा काँग्रेसवर जोरदार हल्ला
6
...ताईंनी  हे एकच हक्काचं काम केलं, भाजप नेत्या चित्रा वाघ यांची सुप्रिया सुळे यांच्यावर टीका
7
What a Ball! भुवनेश्वर कुमारने ५ चेंडूंत निकाल लावला, संजू सॅमसनचा त्रिफळा उडवला, Video 
8
विशाल पाटील यांच्यावर खरेच कारवाई होणार का? नाना पटोलेंची सूचक प्रतिक्रिया, म्हणाले...
9
ट्रॅव्हिस हेडची बॅट हवेत असूनही अम्पायरने नाबाद दिले, कुमार संगकारा भडकला; पुढच्याच चेंडूवर... 
10
सांगलीतील चुरशीच्या लढतीने प्रचार सभांचा धुराळा,  शेवटचे दोन दिवस दिग्गज नेत्यांची प्रचारात उडी
11
“तुम्हाला महाराष्ट्राचा हिसका दाखवल्याशिवाय राहणार नाही”; शरद पवारांची PM मोदींवर टीका
12
नितीश कुमार रेड्डीने SRH ची लाज वाचवली, ट्रॅव्हिस हेडची बॅट थंड राहिली; RR ची चांगली कामगिरी
13
“PM मोदी नेहमी फोन करून प्रकृतीबाबत उद्धव ठाकरेंची विचारपूस करायचे”: देवेंद्र फडणवीस
14
India's T20 World Cup Squad Press Conference - ...अभी मैं बोलकर क्या करूंगा! रोहितने घेतली फिरकी, विराटच्या स्ट्राईक रेटवर भारी रिॲक्शन 
15
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?
16
CSK Fan Mystery Girl Photos: IPL 2024 मध्ये दिसलेली CSKची नवीन 'मिस्ट्री गर्ल' कोण? MS Dhoni ची आहे 'जबरा फॅन', पाहा Photos
17
पाच लाखांच्या मताधिक्याने श्रीकांत शिंदे निवडून येणार, पाच वर्ष सेवा करणार: CM एकनाथ शिंदे
18
“...तर अशी वेळ येईल की देवेंद्र फडणवीसांना कुणी साधा नमस्कारही करणार नाही”: रवींद्र धंगेकर
19
India's T20 World Cup Squad Press Conference - रिंकू सिंग अन् शुबमन गिल यांचा काय गुन्हा? अजित आगरकर म्हणाला, दोघांबद्दल वाईट वाटतंय पण..
20
पाकिस्तानात पावसामुळे भिजलेले गव्हाचे पीक सुकविण्यासाठी वापरली लष्कराची हेलिकॉप्टर्स? जाणून घ्या दाव्यामागील सत्य

कोरेगव्हाण येथे तरुणीवर अत्याचार; एकास अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 04, 2018 1:37 PM

कोरेगव्हाण (ता. श्रीगोंदा) येथे एका वीस वर्षीय तरुणीवर अत्याचाराची घटना सोमवारी (दि. १) घडली. याबाबत बुधवारी (दि़ ३) पीडित तरुणीने बेलवंडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून, पोलिसांनी एका तरुणास अटक केली आहे.

विसापूर : कोरेगव्हाण (ता. श्रीगोंदा) येथे एका वीस वर्षीय तरुणीवर अत्याचाराची घटना सोमवारी (दि. १) घडली. याबाबत बुधवारी (दि़ ३) पीडित तरुणीने बेलवंडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून, पोलिसांनी एका तरुणास अटक केली आहे.पीडित तरुणी ही कोरेगव्हाण येथे तिचे आजी-आजोबा यांच्याकडे राहत होते. पीडित तरुणीचे आई, वडिल कारेगाव एमआयडीसीत कामानिमित्त राहतात. एक जानेवारी रोजी तिचे आजी-आजोबा शेतात गेलेले असताना आरोपी सुनील दळवी (रा. कोरेगव्हाण) याने तिच्या घरात घुसून आतून दाराची कडी लावली व तिच्यावर अत्याचार केला. त्यानंतर तिने ही घटना तिच्या आजी-आजोबांना सांगितली. पीडितेचे वडील मुंबईला गेलेले होते. त्यामुळे ते आल्यानंतर बुधवारी (दि. ३) दुपारी बेलवंडी पोलीस ठाण्यात आरोपीवर बलात्कार व अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा नोंदविण्यात आला. पोलिसांनी तात्काळ आरोपी सुनिल सुभाष दळवी (रा. कोरेगव्हाण) यास ताब्यात घेऊन अटक केली.सुनील खोटा गुन्हा दाखल केल्याचा आरोप त्याची आई कमल यांनी केला. कमल यांनीही पीडितेच्या नातेवाईकांना शिवीगाळ केल्याचा आरोप पीडिता व तिच्या नातेवाईकांनी केला आहे. दरम्यान पिडीतेच्या वैद्यकीय तपासणीनंतरच तपासाला गती मिळेल, असे पोलिसांनी सांगितले. पुढील तपास कर्जतचे उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन मुंडे व बेलवंडीचे पोलीस निरीक्षक राजेंद्र पडवळ हे करत आहेत.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरShrigondaश्रीगोंदाCrimeगुन्हा