शहरं
Join us  
Trending Stories
1
घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील आरोपी भावेश भिंडे याला अटक; दोन दिवसांपासून सुरु होता शोध
2
मी फडणवीसांवर काहीच बोलणार नाही, कारण...; उद्धव ठाकरेंनी केली घणाघाती टीका
3
अमेठीतून गेले आता रायबरेलीतूनही जाणार खटा-खट-खटा-खट, पंतप्रधान मोदींचा राहुल गांधींवर हल्लाबोल
4
धक्कादायक! प्रॉपर्टीच्या वादातून नायजेरियात मशिदीत बॉम्बस्फोट; आठ जणांचा मृत्यू, १६ जखमी
5
'संपूर्ण जगाला विश्वास, भारतात BJP चे सरकार स्थापन होणार', PM मोदींचा विरोधकांवर निशाणा
6
Mahindra XUV 3XO चा रेकॉर्ड, अवघ्या एका तासात 50000 बुकिंग!
7
तुम्ही तर रक्ताचे होतात, मग का असं केलं?; छगन भुजबळांचा राज ठाकरेंवर पलटवार
8
मोदी जे बोलतात, त्यातलं १ टक्काही खरं नाही, त्यांचा आत्मविश्वास ढळलाय"; शरद पवारांची टीका
9
T20 World Cup आधी पाकिस्तानची इंग्लंडविरूद्ध तयारी; शोएब मलिकने सांगितला प्लॅन
10
"इंडिया आघाडी फुटणार अन् शहजादे...", पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
11
रायबरेलीत सोनिया गांधी सक्रिय; अखिलेश यादव, राहुल गांधी पोहोचण्यापूर्वीच कार्यकर्त्यांसोबत बैठक!
12
सनरायझर्स हैदराबादविरुद्ध गुजरात टायटन्स सामना रद्द? समोर आले मोठे अपडेट्स
13
स्वत: फुटबॉलपटू असलेली आईच बनली लेकाची कोच आणि म्हणून.. सुनील छेत्रीच्या फुटबॉलप्रेमाची खास गोष्ट!
14
मुलगी हरवल्याप्रकरणी चौकशीसाठी नेलं अन् कोठडीतच तरूणाचा मृत्यू, नेमकं काय झालं?
15
"मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करा, गोहत्या करणाऱ्यांना उलटे लटकवून सरळ करू", अमित शाहांचा इशारा
16
केजरीवाल बाहेर आल्याने सर्वाधिक नुकसान कुणाचं, भाजप की काँग्रेस?; प्रशांत किशोर यांनी 'गणित'च सांगितलं
17
‘CAA ही मोदींची गॅरंटी, कुणीही हटवू शकणार नाही’, आझमगड येथून मोदींनी दिलं आव्हान
18
"यासारखी अमानुष गोष्ट नाही..."; पंतप्रधान मोदींच्या घाटकोपरमधील रोड शो वरून संजय राऊतांचा हल्लाबोल
19
‘मी त्यांच्यासोबत, जर स्वाती मालिवाल यांना वाटलं तर…’ गैरवर्तन प्रकरणी प्रियंका गांधी यांचं मोठं विधान 
20
विकी कौशलची 'ही' इच्छा अजूनही अपूर्णच! म्हणाला, 'कधी करेन माहित नाही पण...'

राजकारणात काहीही होऊ शकते : डॉ.सुजय विखे यांच्याबाबत महाजन यांचे वक्तव्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 09, 2019 4:43 PM

अनेक राजकिय घराण्यांमधील लोक वेगवेगळ््या पक्षात असतात. आई एकापक्षामध्ये, दुस-या पक्षामध्ये वडील असतात तर तिस-या पक्षात मुलगा असतो.

अहमदनगर : अनेक राजकिय घराण्यांमधील लोक वेगवेगळ््या पक्षात असतात. आई एकापक्षामध्ये, दुस-या पक्षामध्ये वडील असतात तर तिस-या पक्षात मुलगा असतो. त्यामुळे राजकारणात काहीही होऊ शकते असे सूचक विधान जलसंपदामंत्री गिरीष महाजन यांनी नगरमध्ये पत्रकार परिषदेत केले.

जलसंपदामंत्री गिरीष महाजन यांना Lokmat Ahmednagar  येथे लाइव्ह पाहा 

डॉ.सुजय विखे यांना भाजपकडून अहमदनगर लोकसभेची उमेदवारी देणार का ? असा प्रश्न विचारल्यानंतर महाजन यांनी राजकारणात काहीही होऊ शकते असे उत्तर दिले. अहमदनगर लोकसभा मतदारसंघातील इच्छुकांची बैठक आज जलसंपदामंत्री महाजन यांनी घेतली. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.महाजन म्हणाले, सध्या लोकसभेच्या जागांबाबत आढावा घेण्यात येत आहे. विखे यांनी मागणी केल्यास त्यावर केंद्रीय समिती निर्णय घेईल. याबाबत निर्णय मी घेऊ शकत नाही. ज्यांची इच्छा आहे, अशा लोकांची नावे मी वरच्या पातळीवर कळवेल. विखे सध्या काँग्रेसमध्ये आहेत. आमच्याशी त्यांनी संपर्क साधलेला नाही. अहमदनगर लोकसभेच्या जागेसाठी भाजपाकडून अनेकजण इच्छुक आहेत, असेही महाजन म्हणाले.

जलसंपदामंत्री गिरीष महाजन यांना Lokmat Ahmednagar  येथे लाइव्ह पाहा 

 

टॅग्स :AhmednagarअहमदनगरGirish Mahajanगिरीश महाजन